राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित 100 शब्दात निबंध rajarshi shahu Maharaj 100 shabdat nibandh
शाहू महाराज हे लहानपणापासून कुशाग्र बुध्दीचे व लोकप्रिय होते. सन १८८९ ते १८९३ या काळात त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
१ एप्रिल १८९१ रोजी शाहू महाराज लक्ष्मीबाईशी विवाहबध्द ध्द झाले. इ. स. १८९४ रोजी साली शाहू राजांनी संस्थानच्या राज्यकारभारची सूत्रे हाती घेतली.
त्यांच्या कार्याचा उद्देश्य हा समाजपरिवर्तन घडवणे हा होता. त्यांनी त्यांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्याच करण्याच महत्त्वपूर्ण कार्य केले.
त्यांनी सोनतळी येथे भटक्या-विमुक्तांच्या मुलांसाठी पहिली शाळा काढली.
सन १८९६ मध्ये पडलेला दुष्काळ व त्यानंतर प्लेगची साथ अशा संकटकाळी त्यांनी अनेक दुष्काळी कामे हाती घेतली.
स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रम स्थापना, विहिरी खणणे, घरकुल बांधणे, राधानगरी धरण उभारणी इ. अनेक समाजपयोगी कार्य त्यांनी केली.
शाहू महाराजांनी आपल्या कारकीर्दीत शिक्षण, आरोग्य, कृषी, उद्योग, कला, क्रीडा इ. सर्व क्षेत्रात महत्त्वपूर्ण असे योगदान दिले. आपण सर्व शाह राजांना ‘लोककल्याणकारी राजा’ म्हणूनेही ओळखतो.
दुर्देवाने, ६ मे १९२२ रोजी मुंबई येथे शाहू महाराजांनी अखेरचा श्वास घेतला
1 thought on “राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित 100 शब्दात निबंध rajarshi shahu Maharaj 100 shabdat nibandh ”