File name जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रजिस्टर लेबल ragister label file name
जिल्हा परिषद शाळा असो किंवा संस्था असो कार्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रजिस्टर असतात फाइल्स असतात त्या फाइल्सला रजिस्टर यांना वरती लेबर लावली जातात त्या लेबल वरती या रजिस्टर संबंधित फाईल संबंधित नावे टाकली जातात आणि नावे टाकल्यानंतर आपल्याला ते रजिस्टर मध्ये काय आहे हे समजण्यास सोपे पडते यासाठी रजिस्टर वर लेबल कशी असावी कलरफुल लेबल कशी असावी यासंबंधी पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी आपण पाहू शकता.