इयत्ता तिसरी सर्व विषय प्रश्नपेढी अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्नपेढी question bank 3rd class
इयत्ता तिसरी सर्व विषय यांची प्रश्नपेढी अध्ययन निष्पत्ती वर आधारित सदर प्रश्नपेढी काढण्यात आलेली आहे सदर प्रश्नपेढी काढताना विद्यार्थ्यांची काठीने पातळी लक्षात घेऊन व उपयुक्त असे प्रश्न यामध्ये अंतर्भूत केलेले आहेत सदर प्रश्न काढताना सर्व घटकांना घेण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांना सरावासाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्नपेढी तसेच सामान्य ज्ञानाचे प्रश्न देखील यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे गोडी लागावी यासाठी सदर प्रश्नपत्रिका उपयुक्त आहे. सदर प्रश्नपत्रिका ही राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद यांच्या निर्देशानुसार बनवण्यात आलेली आहे.
इयत्ता तिसरी प्रश्नपेढी येथे पहा
इयत्ता तिसरी प्रश्नपेढी येथे पहा pdf download