पीएफ ची रक्कम कोण कोणत्या कामासाठी काढता येते? पीएफ बाबत शासन निर्णय provisional fund money 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
provisional fund money 
provisional fund money

पीएफ ची रक्कम कोण कोणत्या कामासाठी काढता येते? पीएफ बाबत शासन निर्णय provisional fund money 

पीएफ म्हणजे भविष्य निर्वाह निधी होय हा निधी आपण सेवानिवृत्त झाल्यावर काढत असतो परंतु तो कधीकधी मध्यंतरी देखील काढला जातो पीएफ म्हणजे आपल्या पगारातील काही ठराविक रक्कम कापण्यात येते आणि ती पीएफ फंड मध्ये जमा केले जाते यावर कर्मचाऱ्यांना वर्षाला व्यास सुद्धा मिळते ही रक्कम रिटायरमेंट साठी महत्त्वाची ठरली जाते परंतु काही गरजेच्या वेळी आपण रिटायरमेंट होण्यापूर्वी देखील पीएफ मधून पैसे काढू शकतो या पैशावर आपल्याला टॅक्स देखील भरावा लागतो

पीएफ मधून रक्कम कधी काढू शकतो खालील प्रमाणे जाणून घेऊया

1. कधी कधी ठराविक परिस्थितीत तुम्हाला रिटायर होण्यापूर्वी देखील पीएफ अकाउंट मधून पैसे काढावे लागतात ज्यामध्ये वैद्यकीय कामासाठी तसेच लग्न समारंभासाठी तसेच जमीन खरेदीसाठी यासारख्या गोष्टींचा यामध्ये आंतर बहुत असतात जर एखाद्या व्यक्तीची नोकरी गेली तर तो व्यक्ती दोन महिन्यानंतर पीएफ मधून पूर्ण पैसे काढू शकतो.

2. कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या लग्नासाठी

पीएफ मधील रक्कम आपण कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्नकार्य योजले असेल तर त्यासाठी आपण यामधील रक्कम काढू शकतो ती आपल्या हक्काचे रक्कम असते आणि आपले कार्य आपण चांगल्या रीतीने पार पाडू शकतो ज्यामुळे कुठेही कुणाकडेही पैसे मागण्याचे आपल्याला गरज पडत नाही अतिशय अल्प दरामध्ये ही रक्कम आपल्याला मिळू शकते त्यासाठी आपण लग्नविवाह समारंभासाठी रक्कम काढू शकतो

3. घर खरेदीसाठी

आपल्याला नवीन घर खरेदी करायचे आहे आणि त्यासाठी अपुरा पैसा आहे तर आपण पीएफ मधील पैसा यासाठी वापरू शकतो घर खरेदीसाठी खूप सारा पैसा आपल्याला जमावा लागतो कधी कधी आपल्याकडे पर्याय व्यवस्था नसते आणि आपल्याला घर तर घेणे बंधनकारक असते अशावेळी आपण पीएफ मधील पैसा वापरून आपल्या घराचे स्वप्न आपण पूर्ण करू शकतो.

4. जमीन खरेदीसाठी आपण पीएफ मधील पैसे काढू शकतो

आपल्याला जमीन घ्यायची असते आणि आपल्याकडे काही पैशांची कमतरता पडलेले असते अशावेळी आपण आपल्या हक्काच्या पीएफ मधील पैसे काढू शकतो व जमीन खरेदी करू शकतो यासाठी देखील पीएफ चा उपयोग करून आपण जमीन खरेदी करण्यासाठी या पैशाचा वापर करू शकतो.

5. वैद्यकीय इलाजासाठी

आपल्या कुटुंबामध्ये जर एखादा व्यक्ती आजारी पडला आणि त्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणावर पैशाची गरज असेल तर आपण अशावेळी घाबरून न जाता आपल्या जमा झालेल्या पीएफ रकमेतून आपण काही पैसे काढू शकतो व आपल्या कुटुंबातील सदस्याचा वैद्यकीय उपचार करू शकतो अशा प्रकारे आपल्या खात्यामध्ये असलेले रक्कम आपल्या आरोग्यासाठी देखील उपयोगी पडते.

6. शैक्षणिक कामाकरिता

आपल्या कुटुंबातील सदस्य उच्च शिक्षणासाठी परदेशी जावे लागते किंवा देशांमध्ये शिक्षण घ्यावे लागते यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च येतो आणि असे शिक्षण खर्चा अभावी सोडून देणे हे आपल्याला योग्य वाटत नाही अशावेळी आपल्याकडे पैसा उपलब्ध नसतो परंतु आपण आपले जमा केलेले रक्कम म्हणजे पीएफ यातून आपण शिक्षणासाठी रक्कम काढू शकतो व आपल्या कुटुंबातील सदस्याचे शिक्षण पूर्ण करू शकतो

👉पीएफ मधून पैसे काढण्याचे नियम

1. आपण पीएफ मधून पैसे काढू शकतो परंतु आपल्या नोकरीचे एकूण वर्ष किमान सात वर्षे पूर्ण होणे आवश्यक आहे यानंतर तुम्ही आपल्या पीएफ मधून 50% रक्कम काढू शकता

2. किती वेळा पैसे काढू शकता

तुम्ही सेवानिवृत्त होण्यापूर्वी अनेकदा पीएफ मधून पैसे काढू शकता मात्र पैसे काढण्यासाठी तुम्हाला वय असे कारण सांगावे लागू होते लग्नाचे कारण असेल तर तीन पेक्षा अधिक वेळा पैसे काढता येणार नाहीत दहावी नंतरच्या शैक्षणिक खर्चासाठी सुद्धा ही आठ लागू आहे घर किंवा जमीन खरेदीसाठी तुम्ही एकदा पैसे काढू शकता तर वैद्यकीय कामासाठी कधीही आणि कितीही वेळा पैसे काढू शकता.

👉पीएफ मधून काढलेल्या पैशावर लागणारा टॅक्स

जर तुम्ही पाच वर्षे सलग सेवक करण्यापूर्वी ईपीएफ अकाउंट मध्ये पैसे काढतात तर दहा टक्के या दराने टीडीएस कापण्यात येईल जर तुम्ही पीएफ अकाउंट मधून पैसे काढता काढताना पॅन कार्ड दिले नसेल तर टीडीएसचा दर 30 टक्के इतका होईल पण सलग पाच वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही

👉ऑनलाइन पीएफ काढण्यासाठी काय करावे

ईपीएफ अकाउंट मधून पैसे ऑनलाइन काढण्यासाठी तुमचे युएएन अकाउंट ऍक्टिव्ह असायला हवे तसेच केवायसी म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड बँक अकाउंट लिंक असायला हवे यानंतर तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून पैसे काढू शकाल

1. आपल्या यु ए एन आणि पासवर्ड च्या मदतीने युएएन मेंबर पोर्टलवर लॉगिन करा

पोर्टलवर लॉग ईन करा.

2. टॉप मेन्यू बारमधून ‘Online Services’ टॅबवर क्लिक करा. ड्रॉप-डाऊन मेन्यूमधून Claim (Form-31, 19, and 10C) सिलेक्ट करा.

3. यानंतर स्क्रिनवर तुम्हाला तुमची माहिती दिसेल. आपल्या बँक अकाऊंटचे शेवटचे 4 डिजिट टाईप करुन Verify वर क्लिक करा.

4. यानंतर अंडरटेकिंग सर्टिफिकेटवर साईन करण्यासाठी Yes वर क्लिक करा.

5. यानंतर Proceed for Online Claim या पर्यायावर क्लिक करा.

6. आपला फंड ऑनलाईन काढण्यासाठी PF Advance (Form 31) सिलेक्ट करा.

7. यानंतर फॉर्मचं नवं सेक्शन सुरू होईल. यामध्ये तुम्हाला Purpose for which advance is required आवश्यक रक्कम आणि कर्मचारी पत्ता निवडावा लागेल. कोणत्या कामासाठी पैसे काढू शकत नाही त्याचा उल्लेख लाल रंगात असेल.

8. व्हेरिफिकेशनवर टिक करा आणि आपला अर्ज दाखल करा.

9. ज्या कामासाठी आपला फॉर्म भरत आहात त्यानुसार, तुम्हाला स्कॅन केलेले डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील.

10. तुमची कंपनी जेव्हा तुमची विथड्रॉवल रिक्वेस्ट स्वीकारेल

भविष्य निर्वाह भत्ता शासन निर्णय pdf download

1 thought on “पीएफ ची रक्कम कोण कोणत्या कामासाठी काढता येते? पीएफ बाबत शासन निर्णय provisional fund money ”

  1. मी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक आहे.
    माझी आंतरजिल्हा बदली कोल्हापूर मधून यवतमाळ ला झाली आहे.
    माझी जिल्हा परिषद कोल्हापूर कडील gpf रक्कम कशी काढता येईल?

Leave a Comment