प्रकल्प यादी project list 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रकल्प यादी project list 

१) देशभक्तीपर गीतांचा संग्रह project list 

२) कवितांचा संग्रह

३) बडबडगीतांचा संग्रह

४) भक्तीगीतांचा संग्रह

५) श्लोकांचा संग्रह

६) थोर व्यक्तिच्या चित्रांचा संग्रह

७) क्रांतीकारकाच्या नावाचा संग्रह

८) बालकयांचा संग्रह

९) शब्द कोड्यांचा संग्रह

१०) म्हणींचा संग्रह

११) वाक्प्रचारांचा संग्रह

१२) अवांतर वाचन व त्यावरील सारांशाचा संग्रह

१३) एकवचनी व अनेकवचनी शब्दांचा संग्रह

१४) समानार्थी शब्दसंग्रह

१५) विरूध्दार्थी शब्द संग्रह

१६) कठीण शब्दांच्या अर्थांचा संग्रह

१७) कोण कोणास म्हणाले (वाक्यांचा संग्रह)

१८) जोडशब्दांचा संग्रह

३९) विविध व्यावसायिकांच्या मुलाखतींचा संग्रह

४०) विशिष्ट कवींच्या कवितांचा संग्रह ४१) अभिनय गीतांचा संग्रह

४२) बालकवितांचा संग्रह

४३) पोस्ट, बँक, आरोग्य केंद्र, शेती अवजारे

इ. परिसरातील वस्तूंचे सविस्तर माहिती संकलन

४४) जयंती, उत्सव कार्यक्रमांचे नियोजन व कार्यवाही अहवाल संकलन 84 ) पुण्यतिथी, उत्सव कार्यक्रमांचे नियोजन व कार्यवाही अहवाल संकलन ४६) शब्दचित्र मालिका तयार करणे

४७) भित्तीपत्रके तयार करणे

४८) मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह

४९) लेखन नियम

५०) निबंध संग्रह

५१) नाम या शब्दजातीचे वाक्यसंग्रह

५२) सर्वनाम या शब्दजातीचे वाक्यसंग्रह

५३) विशेषण या शब्दजातीचे वाक्यसंग्रह

५४) क्रियापद या शब्दजातीचे वाक्यसंग्रह

५५) पाठ्युपस्तकातील वर्तमानकाळातील वाक्यांचा संग्रह

५६) पाठ्यपुस्तकातील भूतकाळातील वाक्यांचा संग्रह

५७) पाठ्यपुस्तकातील नविष्यकाळातील वाक्यांचा संग्रह

५८) वाचलेल्या पुस्तकातील स्त्रीलिंगी शब्दांचा संग्रह

५९) वाचलेल्या पुस्तकातील पुल्लिंगी शब्दांचा संग्रह

६०) पाठ्यपुस्तकातील अनेकवचनी शब्दांचा संग्रह

६१) पाठ्यपुस्तकातील एकवचनी शब्दांचा संग्रह

६२) समानार्थी शब्दसंग्रह

६३) विरूध्दार्थी शब्दसंग्रह

६१) चित्रशब्दकोश तयार करणे प्राणी, पक्षी, निवारा इ.

६५) अपरिचित शब्दांचा संग्रह

६६) पाठयपुस्तकातील अपरिचित शब्दांचा संग्रह

६७’ महाराष्ट्रातील किल्ले-चित्र व माहितीसंग्रह

६८) बोधकथा संग्रह

६९) सुविचार संग्रह

६९) सुविचार संग्रह

७०) शब्दसमूहाबद्दल एक शब्द

६९) सुविचार संग्रह

७०) शब्दसमूहाबद्दल एक शब्द

७१) म्हणींचा संग्रह

७२) खेड्यातील देखावा – चित्र संग्रह –

७३) शहरातील देखावा – चित्र संग्रह –

Leave a Comment