Primary teachers vaccancy प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे जिल्ह्यांनुसार 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

Primary teachers vaccancy प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदे जिल्ह्यांनुसार

 

प्रत्येक जिल्ह्यासाठी आवश्यक असणारी रिक्त पदे नविन भरतीसाठी अत्यावश्यक पदे सदर पदे हे शासनाने यादी बनवून दिलेली आहेत आपण आपल्या जिल्ह्यात असणारी रिक्त पदे पाहु शकता लवकरच नविन भरती देखील होत आहे कालच माननीय शिक्षणमंत्री श्री दिपक केसरकर यांनी घोषणा केलेली आहे की महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यात 30000हजार शिक्षकाची भरती केली जाईल त्यामूळे जे टेट परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत त्यांना दिलासा मिळाला आहे. ही भरती केल्यास शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी होऊ शकतो. व अध्यान अध्यापणास मदत होऊ शकते. कारण सध्या शिक्षकाची संख्या कमी झालेली आहे तसेच 2010 पासून नविन भरती झालेली नाही त्यामूळे आहे त्या शिक्षकांवर याचा अतिरिक्त ताण पडलेला आहे या भरतीमुळे हा ताण कमी होण्यास मदत होईल.

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना पसंती क्रमानुसार जिल्ह्यांची निवड करावी लागणार आहे सुरुवातीला प्रोफाइल तयार करावे लागणार आहे गुणवत्ता यादीनुसार त्यांना त्या जिल्हा परिषद शाळांमध्ये नोकरीची संधी मिळणार आहे दुसरीकडे खाजगी आणि अनुदानित संस्थांना रिक्त पदांची जाहिरात पवित्र पोर्टलवर अपलोड करण्यासाठी सांगितलेले आहे त्यानंतर एका जागेसाठी तीन उमेदवार या खाजगी संस्थेत पाठवले जातील त्यांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत आणि त्या मुलाखती मधूनच भरती केली जाणार आहे अशा प्रकारचे निर्देश माननीय शिक्षण मंत्री यांनी दिलेले आहेत आता तातडीने

बिंदू नामावली अंतिम करावी

बिंदू नामावली अंतिम कन्या संदर्भात शिक्षणाधिकाऱ्यांना राज्य शासनाचे आदेश दिलेले आहेत पूर्ण केली तर आपल्याला समजणार आहे ते तर किती जागा कोणत्या जिल्ह्यासाठी किती जागा निश्चित करावयाचे आहेत त्या संदर्भात हिंदू नामावली अपडेट असणे खूप गरजेचे आहे त्यासाठी एकदा पातळीवर कार्य चालू आहे सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना या संदर्भात बिंदू नामावली निश्चित करण्यासाठी कळवलेले आहे आणि ती बिंदू नामावली ऑनलाईन रीतीने अपलोड करायचे आहे पण त्यानंतरच पवित्र पोर्टलवर आपल्याला समजणार आहे की संबंधित जागा किती भरायचे आहेत त्या जिल्हा परिषद मध्ये किती जागा रिक्त आहेत त्या जिल्हा परिषदांना त्या जागा रिक्त बाबतचा अहवाल सादर करावयाचा आहे तातडीने बिंदू नामावली अंतिम करून मागासवर्गीय कक्षाकडून ती अंतिम करून घेण्यास सांगितले जात आहे पाच ते सहा दिवसांमध्ये ही कारवाई पूर्ण झाल्यावर पवित्र पोर्टलवर सुरू होईल अशी माहिती शिक्षण आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेली आहे.

अंदाजे 23 हजार जागांची भरती

अंदाजे 23000 जागांची भरती शासन करणार आहे गेली 2010 या सालापासून कोणत्याही प्रकारची मोठी भरती शिक्षण क्षेत्रामध्ये झालेली नाही त्यामुळे आता मोठी भरती करण्याच्या तयारी राज्य शासन आहे शिक्षण स्तराव शिक्षण विभाग व्यास्तरावरून देखील निश्चित करण्यात आलेले आहे राज्यांमध्ये मागे 2017 मध्ये शिक्षक भरती झाली होती त्यानंतर टीईटी स्टेट या परीक्षा झाल्या होत्या परंतु अद्यापही मोठी भरती झालेली नसून यासंबंधी राज्य शासनाने आदेश दिलेले आहेत.

टीईटी परीक्षा टेट परिक्षा

आठ ते दहा लाख विद्यार्थ्यांनी टीईटी परीक्षा तसेच स्टेट परीक्षा दिलेली आहे राज्यांमध्ये मागे २०१७ मध्ये शिक्षक भरती झाली होती त्यानंतर फक्त टीइटी डेट परीक्षा घेऊनही मोठी भरती झालेली नाही त्यामुळे विद्यमान शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी जिल्हा परिषद मधील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासाठी लवकरच भरती करण्यात येईल अशा प्रकारच्या आश्वासन देखील दिलेले आहे खाजगी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचेही शिक्षका अभावी हाल होत आहेत त्या ठिकाणी विशेष शिक्षक नसल्यामुळे त्या शिक्षक त्या विद्यार्थ्यांना विषयाची माहिती होत नाही व तसेच गणित सारख्या विषयांमध्ये विद्यार्थी मागे पडतात यामुळे शिक्षकांनी अभावी हाल होऊ नये म्हणून त्या हेतूने शिक्षक भरतीची घोषणा माननीय दीपक केसरकर साहेबांनी केलेली आहे त्यानुसार युद्ध पातळीवर कार्यवाही सुरू आहे नुकत्याच झालेल्या संच मान्यतेनुसार राज्यात पहिल्या टप्प्यात साधारणतः 23 ते 25 हजार शिक्षकांची भरती होणार आहे या तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील खाजगी अनुदानित शाळांमध्ये देखील अनुदानित शाळांमध्ये देखील रिक्त पदांचा ही समावेश आहे ती समस्या लवकरच सोडवली जाईल व शिक्षक भरती केली जाईल आणि विविध पातळीवर काम केले जाईल अशा प्रकारचे आदेश माननीय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेले आहेत.

सोलापूर झेडपी ला मिळणार 691 शिक्षक

परिपत्रकानुसार सोलापूर जिल्हा परिषदेला मिळणार आहे ते 691 शिक्षक सोलापूर जिल्हा परिषद 2795 शाळा असून त्या अंतर्गत जवळपास दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यास विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी व शिकवण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागांमध्ये ७०० ते पर्यंत शिक्षक कमी होते ते शिक्षक आता या नवीन भरतीच्या माध्यमातून मिळणार आहेत तसेच शिक्षण जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे बिंदू नामावली देखील अंतिम झालेली असून तसेच सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधीशी चर्चा केल्यानंतर आता विनंती करण्यासाठी मान्यतेसाठी मागासवर्गीय कशाला ती पाठवली जाणार आहे पंच मान्यता विनोदी नुसार होणारे शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्ह्याला परिषदला ६९१ शिक्षक मिळणार आहेत असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितलेले आहे त्यामुळ सोलापूर जिल्हा परिषदेचा प्रश्न कायमचा मिटणार आहे ही एक सोलापूर जिल्हा परिषदेसाठी आनंदाचे आणि गोष्ट आहे.

राज्यातील १३ जिल्ह्यातील शिक्षक भरती

बाबत समाजाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिक्षण आयुक्त श्री सुरज मांढरे साहेब यांनी अनुसूचित जमातीपेक्षा क्षेत्रातील पद भरती करण्यासाठी सांगितलेले आहे त्यानुसार पिसात क्षेत्रातील 80 टक्के रिक्त पदे भरण्याबाबत करण्यात आले आहे अहमदनगर अमरावती गडचिरोली चंद्रपूर धुळे जळगाव नांदेड नंदुरबार नाशिक पालघर पुणे या जिल्हा परिषदांना ठाणे व यवतमाळ या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे या सर्व जिल्हा परिषदांना माननीय मांढरे साहेब यांनी सुचित केलेले आहे की पैसा कायदे अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्हा परिषदांतील शिक्षक भरती तात्काळ राबवावी व तेथील पदे तात्काळ भरण्यात यावीत अशा प्रकारचे आदेश माननीय साहेबांनी दिलेली आहेत या देशानुसार सर्व जिल्हा परिषदा काम करतील तेवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जात आहे.

झेडपीच्या सर्वांना पाठवलेले पत्र

मध्ये म्हटले आहे की अनुसूचित जाती जमाती क्षेत्रातील शिक्षक पदभरती बाबत शासनाचे परिपत्रक 3 एप्रिल 2023 आणि वित्त विभागाच्या परवानगीनुसार रिक्त पदांच्या किमान 80 टक्के भरण्यास परवानगी देण्यात आलेली आहे अनुसूचित जाती जमाती पेक्षा कायद्यांतर्गत क्षेत्रातील रिक्त पदांसाठी त्याचा जिल्हा परिषदेमधील उमेदवाराचे पात्र असल्याने त्यांच्या पदभरती बाबत शासनाचे दिलेली परवानगी विचारात घेऊन कार्यवाही करण्यात आवश्यक आहे

पेसा कायदा

मित्र प्रणाली मार्फत अनुसूचित जाती जमातीतील पेसा मधील रिक्तपणे भरण्यासाठी अन्य पद भरती बरोबरच काही कालावधी लागण्याची शक्यता ना करता येत नाही तरीही या कार्यालयाकडून पैसा क्षेत्रातील पदभरती बाबत आणि पर्यायांचा विचार देखील करण्याबाबत शासनाचा शासनास प्रवेश स्थापित करण्यात आले होते पेसा क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याकरिता मान्यता देण्यात आलेली होती अनुसूचित जमाती पेसा क्षेत्रातील शिक्षक पद भरती बाबत ग्राम विकास विभागामार्फत त्यांच्या जिल्ह्याचे प्रमुख यांनी कार्यवाही करण्याची तरतूद आहे ही तरतूद लक्षात घेता अभियोग्यता 2022 चाचणी दिलेल्या उमेदवारांची माहिती तसेच स्टेट बोर्ड सिटी दिलेल्या उमेदवारांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे संबंधित परीक्षा दिलेल्या उमेदवारांमधून गुणवत्तेनुसार शैक्षणिक व व्यावसायिक अर्थ प्राप्त करणे उमेदवाराचा आपल्या जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील शासनाने प्रणाली दिलेल्या रिक्त पदांच्या मर्यादित नियुक्तीची कार्यवाही करण्यात यावी अशी प्रक्रिया निवड झालेल्या उमेदवारांना अन्य सर्वसाधारण भरतीमध्ये प्रक्रियेमधील गुणवत्तेनुसार रिक्त पदावर निव डीचा पर्याय यापुढे फुलात करून देण्यात येणार आहे असे देखील मांढरे साहेबांनी स्पष्ट केले आहे.

साठ हजारांपेक्षा शिक्षकांची पदरिक्त

राज्यामध्ये 7000 पेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त असून पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे तर 15 ऑगस्ट पासून पोर्टल सुरू होणार असल्याची घोषणा माननीय दीपक केसरकर यांनी दिलेली आहे विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान केली होती त्यांनी वेळापत्रक जाहीर केले होते मात्र अजूनही पोर्टल सुरू झाले नसल्याचे वस्तुस्थिती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी टेट उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी भावना आहे त्यामुळे ते आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत तसेच जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या मुलीचा देखील घोळ या ठिकाणी सुरूच आहे त्यामुळे देखील ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याचे दिसून येत आहे सन 2017 पासून शासनाचे शिक्षकांचे पदे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून भरण्याचा निर्णय घेतला आहे पाच वर्षानंतर शासनाने शिक्षक अभियोग्यता परीक्षा घेतली होती आहे त्या परीक्षेचा निकाल देखील जाहीर झालेला आहे पाच महिने उलटून गेलेले आहेत तरीदेखील भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही त्यामुळे परीक्षा परीक्षार्थी हे परेशान आहेत त्यातच शिक्षक भरती दोन टप्प्यात करण्याचा निर्णय माननीय दीपक केसरकर यांनी केलेला आहे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातील मंत्री दीपक केसरकर यांनी शिक्षण भरतीचे वेळापत्रक जाहीर केले होते त्यानुसार 15 ऑगस्ट पासून कोर्ट सुरू होणार होते परंतु ते अध्यापर्यंत सुरू झालेले नाही उलट आता ऑगस्ट महिना उलटून केला तरी देखील पोर्टलला अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्याचे चित्र दिसायला मिळत आहे यामुळे परीक्षार्थींमध्ये तीव्र नाराजी भावना आहे.

पाच वर्षापासून कोणतीही भरती नाही

पाच वर्षापासून म्हणजे 2017 पासून एकही शिक्षक या ठिकाणी नवीन भरती केलेल्या नाही त्यामुळे विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे अशा विद्यार्थ्यांना आता कोणत्याही काम करणे भाग पडत आहे पवित्र पोर्टलवर शासनाने 2017 मध्ये सुरू केलेली भरती प्रक्रिया 2023 मध्ये देखील पूर्ण झालेली नाही तसेच 196वस्थापनाच्या जागांसाठी सुरू असलेल्या मुलाखतींकडे देखील उमेदवारांनी पाठ फिरवली आहेत पाच वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी दुसरी नोकरी स्वीकारलेली आहे त्यानंतर आता त्यांना मुलाखतीसाठी पात्र ठेवण्यात आलेले आहे त्यातही मिळालेल्या शाळा लांबच्या असल्याने उमेदवारांनाही मुलाखतीसाठी येत नसल्याचे चित्र दिसत आहे.

नोंदणी अद्यापपर्यंत सुरू झालेली नाही

पवित्र पोर्टलवरील विद्यार्थ्यांची नोंदणी देखील आतापर्यंत सुरू झालेली नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीवरी नाराजी भावना आहे जवळपास दोन लाखांमध्ये जास्त विद्यार्थी पोर्टलवर नोंदणी करणार आहेत त्यासाठी दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार आहे शासनाने पोर्टलवर विद्यार्थ्यांचे नोंदणी सुरु करावी अशी मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे परंतु अशा प्रकारचे कोणतेही निर्देश अध्यापर्यंत आलेली नाही त्यामुळे विद्यार्थी हातभार झालेले आहेत स्टेट देऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे ती अवस्था बिकट झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांना काय करावे आणि काय नाही करावे सुचत नाह.

वेळापत्रक

शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर यांनी जाहीर केलेले वेळापत्रक हे खालील प्रमाणे आहे पवित्र पोर्टल वर जाहिरात अपलोड करणे 15 ऑगस्ट 31 ऑगस्ट पर्यंत

महाराणा प्रधान निकम देणे सुविधा एक सप्टेंबर ते 15 सप्टेंबर पर्यंत होती

निवड यादी प्रसिद्ध करण्यात10 आक्टोबर

मुलाखती शिवाय घेण्यात येणाऱ्या शाळांसाठी कागदपत्र पडताळणी 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर

परस्थापनेसाठी समुपदेशन 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर त्यांना सांगितलं

 

Leave a Comment