प्रश्नमंजुषा मराठी प्रश्न prashnmanjusha marathi question
प्रश्नमंजुषा मराठी प्रश्न
शालेय स्पर्धेसाठी प्रश्नमंजुषा कार्यक्रमासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षा ंसाठी उत्कृष्ट प्रश्न संच या ठिकाणी आपण पाहू शकतो सर्व घटकां आधार ित प्रश्न काढलेले आहेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय जीवनामध्ये विविध परीक्षांचे आयोजन केले जाते या आयोजनामध्ये सामान्य ज्ञान तयारीसाठी खूप प्रश्नांची सराव करावा लागतो करिता काही निवडक प्रश्न या ठिकाणी पीडीएफ च्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत
प्रश्नमंजुषा मराठी प्रश्न
सदर पीडीएफ मध्ये सामान्य ज्ञान विज्ञान विषयावरील आधारित प्रश्न आहेत भारतीय राज्यघटना यावर देखील आधारित प्रश्न आहेत आणि शालेय पहिली ते बारावी पर्यंत इतिहास भूगोल व नागरिकशास्त्र अर्थशास्त्र या घटकांवर देखील काही प्रश्न या पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आहेत.

प्रश्नमंजुषा मराठी प्रश्न
शालेय जीवनामध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षा म्हणजे शिष्यवृत्ती नवोदय एन एम एम एस एनटीएस अशा प्रकारच्या विविध परीक्षांसाठी उपयुक्त असे प्रश्न या पीडीएफ मध्ये देण्यात आलेले आहेत विद्यार्थी सराव करून चांगल्या प्रकारे गुण मिळू शकतात असे प्रश्न यामध्ये आहेत .