दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती PRASHAST APP (प्रशस्त ॲप) मध्ये भरणे बाबत prashast application disability 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती PRASHAST APP (प्रशस्त ॲप) मध्ये भरणे बाबत prashast application disability 

PRASHAST APP चे Registration करण्याबाबत खालील प्रोसेस करावी.

1. प्रथम हे अॅप Google Play Store वरून आपल्या अँड्रॉइड मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून घ्यावे.

2. हे अॅप इंस्टॉल केल्यानंतर Register as new user करावे.

3. Sign in करण्यासाठीं शिक्षक मुख्याध्यापक यांनी शाळेच्या यु-डायसला नोंदणीकृत असलेल्या ई-मेल आय डी चा वापर करूनच नोंदणी करावी. आपल्या शाळेचा यु डायस क्रमांक टाकावा.

Check यु-डायस वर क्लिक करून, आपल्या शाळेच्या नावाची, तालुक्याची खात्री करणे. आपल्या केंद्राचे Cluster या टॅब मध्ये टाईप करावे व चेक बॉक्स मध्ये क्लिक करून continue करावे.

Check यु-डायस वर क्लिक करून, आपल्या शाळेच्या नावाची, तालुक्याची खात्री करणे. आपल्या केंद्राचे Cluster या टॅब मध्ये टाईप करावे व चेक बॉक्स मध्ये क्लिक करून continue करावे.

4. आता आपली नोंदणी यशस्वी झाली असे notification येईल.

PRASHAST (Pre Assessment Holistic Screening Tool Mobile App) मुख्याध्यापक/प्राचार्य यांच्यासाठी आता आपली नोंदणी प्रशस्त app यशस्वी झाली असल्याने Register Successfully असा संदेश दिसेल त्याखाली Start Now यावर क्लीक करावे.

वरील आतापर्यंत सांगितलेली सर्व प्रोसेस शाळेतील मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक यांना सारखी आहे. परंतु यापुढील PRASHAST APP (Pre Assessment Holistic Screening Tool Mobile App) चा वापर हा शिक्षक, मुख्याध्यापक, Special Educator यांच्यासाठी वेगवेगळा असेल. हे लक्षात ठेवावे.

PRASHAST Mobile App चा वापर करून SURVEY करणे.

(प्राचार्य / मुख्याध्यापक आणि वर्गशिक्षक यांच्या करिता.)

1. प्राचार्य/मुख्याध्यापक

A) App Open करा.

B) Teacher Tab open करा.

C) तेथील वर्गशिक्षकांच्या माहितीची खात्री करून त्यांना Verify करा.

D) शिक्षक Verify झाल्यानंतरच त्यांना सर्वे करता येईल.

2. वर्गशिक्षक

A) App Open करून My Survey Tab Open करा. आपणास Verify केले का याची खात्री करा. नसेल तर HM यांना Verify करण्याबाबत सांगा. Verify झाल्यानंतर

SURVEY यइल त्यावर क्लिक करा.

C) आता दिव्यांग विद्यार्थी माहिती भरा.

(नाव, लिंग, जन्मतारीख, रोल नंबर, इयत्ता, तुकडी, वडिलाचे नाव, आईचे नाव)

D) Add Student/ Submit वर क्लिक करा. Added Successfully असा मेसेज दिसेल. तुमची विद्यार्थी नाव नोंदणी झाली आहे.

E) पुन्हा START NEW SURVEY वर क्लिक करून C to D प्रमाणे नवीन विद्यार्थी माहिती भरू शकता.

F) Go Back वर क्लिक करा. My Survey वर परत जा.

G) तेथे Class — अशी इयत्ता दिसेल. > येथे क्लिक करा.

H) विद्यार्थी नाव दिसेल नावाखालील START SURVEY वर क्लिक करा. विद्यार्थी सर्व्हे चालू होईल.

(सर्व्हेनंतर Save, Submitted (0) चिन्ह हिरवे होतील. तसेच विशेष शिक्षक / विशेष तज्ञ यांनी Verify केल्यावर Reviewed (0) चिन्ह हिरवे होईल.

D) शिक्षक Verify झाल्यानंतरच त्यांना सर्वे करता येईल.

2. वर्गशिक्षक

A) App Open करून My Survey Tab Open करा. आपणास Verify केले का याची खात्री करा. नसेल तर HM यांना Verify करण्याबाबत सांगा. Verify झाल्यानंतर

B) My Survey Tab open करा. तेथे START NEW SURVEY येईल त्यावर क्लिक करा.

C) आता दिव्यांग विद्यार्थी माहिती भरा. (नाव, लिंग, जन्मतारीख, रोल नंबर, इयत्ता, तुकडी, वडिलाचे नाव, आईचे नाव)

D) Add Student/ Submit वर क्लिक करा. Added Successfully असा मेसेज दिसेल. तुमची विद्यार्थी नाव नोंदणी झाली आहे.

E) पुन्हा START NEW SURVEY वर क्लिक करून C to D प्रमाणे नवीन विद्यार्थी माहिती भरू शकता.

F) Go Back वर क्लिक करा. My Survey वर परत जा.

L) नंतरच Submit वर क्लिक करा. सर्व्हे पूर्ण झाला.

M) याच प्रमाणे इतर विद्यार्थीचे सर्वेक्षण करा. (G to L)

3. मुख्याध्यापक

A) App Open करा.

B) SURVEY List Tab Open करा.

C) Class निहाय विद्यार्थी संख्या दिसेल. > येथे क्लिक करा.

D) विद्यार्थी नावे दिसतील. View Survey वर क्लिक करा. विद्यार्थी माहिती दिसेल. त्याची खात्री करा.

E) नंतर View Survey वर क्लिक करा.

F) शाळास्तर वरील सर्वे पूर्ण होईल आणि माहिती विशेष शिक्षक / विशेष तज्ञ यांच्यासाठी फॉरवर्ड होईल.

PRASHAST APP वापराबाबत संपूर्ण माहितीसाठी Click करा.

Join Now