PM SHRI शाळांचा सातत्यपुर्ण विकास होण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी ऑनलाईन कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत pm shri karyashala 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM SHRI शाळांचा सातत्यपुर्ण विकास होण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांनी ऑनलाईन कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत pm shri karyashala

PM SHRI शाळांचा सातत्यपुर्ण विकास होण्यासाठी PMSHRI शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षकांनी दि.२४/०६/२०२४ व दि.२६/०६/२०२४ या कालावधीत ऑनलाईन कार्यशाळेस उपस्थित राहणेबाबत.

संदर्भ:-१. केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No.१-२३/२०२३-७-१९, दि.०१ मे, २०२४. २. या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/PM SHRI /०४/२०२४-२५/१७२८, दि.१२/०६/२०२४.

३. केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.No.१-२३/२०२३-१४-१९, दि.१८ जून, २०२४.

केंद्र शासन पुरस्कृत PM SHRI योजनेतंर्गत पहिल्या टप्यात निवड झालेल्या ५१६ शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने इतर शाळांना मार्गदर्शक ठरतील अशा उदाहरण दाखल शाळा विकसित करावयाच्या आहेत. PM SHRI शाळांमध्ये नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) मेधील शिफारशीच्या अनुषंगाने सर्व समावेशक कृति आराखड्याप्रमाणे PM SHRI शाळांमध्ये उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी सन २०२४-२५ मध्ये करावयाची आहे हे आपणांस ज्ञातय आहे. २ केंद्र शासनाच्या दि.०१ मे, २०२४ च्या संदर्भिय पत्रान्वये शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (NCERT) आणि राष्ट्रीय शैक्षणिक योजना आणि एवं प्रशासन संस्था नवी दिल्ली (NIEPA) यांच्या समन्वयाने जिल्हा स्तरीय यंत्रणेचे राज्यस्तरावर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, सदाशिव पेठ, कुमठेकर मार्ग, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे दि.२४/०६/२०२४ ते २६/०६/२०२४ या कालावधीत जिल्हास्तरीय PM SHRI नोडल अधिकारी (APO), PM SHRI अधिव्याख्याता (DIET) आणि PM SHRI Resource Person यांचेसाठी प्रत्यक्षात उद्बोधन कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली

आहे हे आपणांस ज्ञात असून याबाचत आपणांस संदर्भिय पत्र क्र. २ अन्वये कळविण्यात आलेले

आहे.

जवाहर बाल भवन, पहिला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प.), मुंबई ४०० ००४.

दूरध्वनी क्रमांक. 022-23636314, 23679267, 2367 1808, 2067 1809, 2067 9274

फिपश्री पत्र 2 mpspmah@gmail.com, samagra-shiksha@mahedu.gov.in 166 https://samagrashiksha.maharashtra.gov.in, https://mpsp.maharashtra.gov.in

३. केंद्र शासनाच्या दि. १८/०६/२०२४ रोजीच्या संदर्भिय पत्र क्र. ३ अन्वये दि. २४/०६/२०२४ तै दि.२६/०६/२०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे सत्र थेट ऑनलाईन प्रक्षेपणाव्दारे PM SHRI शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी पहावे असे कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने आपल्या जिल्हा व महानगरपालिका कार्यक्षेत्रातील PM SHRI शाळांच्या मुख्याध्यापक व शिक्षकांना उपरोक्त नमूद तीन दिवसीय कार्यशाळेतील सत्राचा लाभ घेता यावा त्यादृष्टीने थेट ऑनलाईन प्रक्षेपणासाठी शाळेमध्ये मोठ्या रक्क्रीनची व्यवस्था करून सदर ऑनलाईन कार्यशाळेस सहभागी होणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करावे, समन्वयासाठी गटशिक्षणाधिकारी यांची नियुक्ती करून त्यांनी सदर ऑनलाईन थेट प्रक्षेपणासाठी सर्व शिक्षक उपस्थित राहतील खातरजमा करावी.

४. उपरोक्त ऑनलाईन कार्यशाळेची लिंक या कार्यालयामार्फत आपणांस पाठविण्यात येईल. त्यानुषंगाने आपल्या जिल्हा महानगरपालिका कार्यक्षेत्रातील पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील निवड झालेल्या PMSHRI शाळांमधील मुख्याध्यापकांना व सर्व शिक्षकांना ऑनलाईन कार्यशाळेस उपरोक्त वेळापत्रकानुसार १०० टक्के उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून आदेशित करण्यात यावे,

शासन निर्णय pdf download 

Leave a Comment