PM SHRI शाळांचा सातत्यपुर्ण विकास होण्यासाठी शालेय नेतृत्व सातत्यपूर्ण राहतील याप्रमाणे अंमलबजावणी करणेबाबत pm shree school development 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM SHRI शाळांचा सातत्यपुर्ण विकास होण्यासाठी शालेय नेतृत्व सातत्यपूर्ण राहतील याप्रमाणे अंमलबजावणी करणेबाबत pm shree school development

संदर्भ :- केंद्र शासनाचे पत्र क्र. D.O.N०.१-८/२०२३-१०-१९, दि.३१ ऑक्टोबर, २०२३.

केंद्र शासन पुरस्कृत PM SHRI योजनेतंर्गत पहिल्या टप्यात निवड झालेल्या ५१६ शाळा उत्तम गुणवत्तेच्या दृष्टीने इतरांना मार्गदर्शक ठरेल अशा उदाहरण दाखल शाळा विकसित करावयाच्या आहेत. PM SHRI नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP २०२०) मधील शिफारशीच्या अनुषंगाने PM SHRI शाळांमध्ये उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावयाची आहे हे ज्ञात आहे. म्हणजेच PM SHRI शाळांद्वारे इतर नजीकच्या शाळांना समानता, समतापुर्ण व आनंददायी वातावरणात उच्च गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी मार्गदर्शक शाळा म्हणून नेतृत्त्व करावयाचे आहेत.

जीबाबत उपरोक्त केंद्र शासनाच्या संदर्भिय पत्रान्वये PM SHRI शाळांमधील मुख्याध्यापकांच्या रुप नेतृत्वाखाली सातत्यपुर्ण खात्रीपुर्वक नियोजन, अंमलबजावणी आणि PM SHIRस योजनेचे संनिधारण २४ करावयाचे आहे. यामध्ये मुख्याध्यापकांची पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्तम सहसंबंध प्रस्तापित करुन त्यांचा सहभाग, आणि शिक्षणासाठी आनंदपूर्ण वातावरण निर्मिती करणे तसेब विविध प्रशिक्षणामध्ये सहभागी होणे प्रशिक्षण व कार्यशाळेचे आयोजन करणे आणि योजनेची सुलम अंमलबजावणी करणे इत्यादीबाबत महत्वपुर्ण भुमिका व जबाबदारी आहे.

उपरोक्तवावत सातत्यपूर्ण शाळा विकरान आणि सातत्यपूर्ण नेतृत्व करण्यासाठी मुख्याध्यापक 4 हे प्रमुख घटक असून यांच्याद्वारेच सुलभ अंगलबजावणी करुन PM S॥स शाब्म सशस्वी करण्यास

महत्वपूर्ण भूमिका असेल, मुख्याध्यापकांचे नेतृत्व हे सदर योजनेस योग्य दिशा देणे संबंधित स घटकाशी सहसंबंध प्रस्तापित करणे असून यांच्याद्वारेच योजनेची प्रभावी अमवणी करण्यास मदत होईल

त्या अनुषंगाने PM SHIRI शाळा विकासासाठी चार ते पाच वर्षांमधील मुख्याध्यापक

नेतृत्व सातत्यपुर्ण असणे आवश्यक आहे. हे सातत्य प्रभावीपूर्ण अंमलबजावणीद्वारे एका विशिष्ट उन स्तरापर्यंत इतर शाळांना उदाहरण दाखल मार्गदर्शक ठरेल हा दृष्टिकोन ठेवून सदर शाळेतील मुख्याध्यापक तसेच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेच्या दृष्टीने आवश्यक असणारे शिक्षक हे पुढील चार ते पाच वर्ष सदर शाळेमध्ये सातत्यपुर्ण राहतील असे पहावे, ही विनंती.

Join Now