PMeVidya शैक्षणिक वाहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील शिक्षक,विद्यार्थी,पालक,अधिकारी यांना उपलब्ध करून देणेबाबत pm evidya activities 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMeVidya शैक्षणिक वाहिनी उपक्रमाचा लाभ राज्यातील शिक्षक,विद्यार्थी,पालक,अधिकारी यांना उपलब्ध करून देणेबाबत pm evidya activities 

संदर्भ :-१.मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र File No.२०.१९/२०२२-२३/eVidva/CIET

October 3.

. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र File No.२०.१९/२०२२-२३/९VIDYA/CIET २

January १०, २०२३.

२०२२.

३. मा. सहसंचालक, CIET, NCERT यांचे पत्र F. No.-२०.१९/२०२३-२४/CIET/eVidya

Cell ०४th May, २०२३.

४. एनसीईआरटी, नवी दिल्ली व महाराष्ट्र शासन यांच्या दिनांक २९/०७/२०२३ रोजी झालेला सामंजस्य करार (MoU).

५. मा. संचालक, प्रस्तुत कार्यालय यांची मान्य टिपणी दिनांक १०/०६/२०२४.

महोदय,

उपरोक्त संदर्भीय क्र. १ अन्वये देशातील अनेक राज्यांमध्ये (उदा. केरळ, आंध्र प्रदेश, गुजरात) विद्यार्थ्यांसाठी ई- शैक्षणिक साहित्याचे प्रक्षेपण राज्यातील शालेय शिक्षण विभागाच्या स्वतःच्या शैक्षणिक DTH वाहिनी मार्फत करण्यात येते, उपरोक्त संदर्भीय क्र. २ व ३ अन्वये राज्यासाठी ५ शैक्षणिक DTH वाहिन्या मंजूर झालेल्या आहेत. उपरोक्त संदर्भीय क्र. २ व ३ पत्रातील सूचनांनुसार सध्या ५ शैक्षणिक वाहिन्यांवर प्रस्तुत वाहिन्यांवर इयत्ता ९ वी ते १२ वी, शिष्यवृत्ती व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास वासाठी आवश्यक ई साहित्य प्रक्षेपणासाठी दिनांक २९/०७/२०२३ पासून प्रक्षेपण करण्यात आलेले आहे,

उपरोक्त संदर्भ क्र. ०५ नुसार दिनांक ०५ ते ०७ जून २०२४ दरम्यान आयोजित कार्यशाळेत केंद्र शासनाच्या सूचनांनुसार महाराष्ट्र राज्यासाठी सध्या ५ शैक्षणिक वाहिन्यांवर प्रक्षेपणासाठी पुढीलप्रमाणे नियोजन करण्यात आलेले आहे, प्रस्तुत नियोजन सन २०२४-२५ अंतर्गत दिनांक १५ जून २०२४ ते ३०/०४/२०२५ दरम्यान लागू राहणार आहे.

संदर्भ क्र. ५ नुसार राज्यातील तंत्रस्नेही शिक्षकांच्या मदतीने तात्पुरत्या स्वरुपात ५ शैक्षणिक DTH वाहिन्यावर

कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही पूर्ण करून महिनावार नियोजन करण्यात आलेले आहे, सध्या दिनांक १५/०६/२०२४ पासून भारत सरकारने BISAC संस्था, अहमदाबाद यांच्या मदतीने वरील ०५ शैक्षणिक DTH वाहिन्यावर कार्यक्रम प्रक्षेपणाची कार्यवाही सुरु केलेली आहे. आपणास प्रस्तुत ०५ शैक्षणिक चॅनेल पुढीलप्रकारे Dish Tv, DTH Tv व यु-ट्यूब द्वारा लाभ घेण्यास उपयुक्त असतील, त्याचा तपशील पुढीलप्रमाणे,

उक्तप्रमाणे राज्यासाठी मंजूर ०५ PMeVidya शैक्षणिक वाहिनीसाठी सन २०२४-२५ अंतर्गत इयत्ता १ ली ते १२ वी, सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास व इ. ५ वी, ८ वी शिष्यवृत्ती विषयासाठी दिनांक १५/०६/२०२४ ते ३०/०४/२०२५ दरम्यान महिनानिहाय प्रपत्रे व मासिक वेळापत्रक करून कार्यक्रम प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. तरी आपण आपल्या कार्यक्षेत्रातील जास्तीत जास्त शिक्षक, विद्यार्थी, मुख्याध्यापक, पालक, अधिकारी व शिक्षण तज्ज्ञ यांना उपरोक्त ०५ शैक्षणिक चॅनेलचा लाभ घेण्यास आपल्या स्तरावरून आवाहन करण्यात यावे. याचाबत काही अडचणी आल्यास उपरोक्त ई-मेल वर सविस्तर लिहिण्यास आदेशित करण्यात यावे.

सोबत- माहे जून २०२४ वेळापत्रक

शासन निर्णय pdf download

Leave a Comment