मराठी वाक्प्रचार आणि अर्थ phrase with meaning 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

मराठी वाक्प्रचार आणि अर्थ phrase with meaning 

  • अर्धचंद्र देणे- काढून टाकने
  • आरती त्यात सापडणे-दोन्हीकडून संकटात सापडणे
  • उखळ पांढरे होणे-भरभराट होणे
  • आभाळ फाटणे-चहुबाजूने संकटे कोसळणे
  • उचल बांगडी करणे-हागून देणे
Phrase with meaning
Phrase with meaning
  • आभाळ ठेंगणे होणे-आत्यानंद होणे
  • आगीत तेल वतने-भांडणात वाढ करणे
  • आकाशाला गवसणी घालने – अतिच्च महत्वकांक्षा पुरी करण्याचा प्रयत्न करणे
  • उदक सोडणे-त्याग करने नाद सोडणे
  • ओनामा करणे-प्रारंभ करणे
  • एक गाव दोन तुकडे – पटकन निर्णय घेणे
  • कणिक टीमने-भरपूर मार देणे
  • कंठ स्नान घ****-ठार मारणे
  • कंबर कसने – हिम्मत बांधून भरपूर कष्ट घेणे
  • खसखस पिकणे-अनेकांना एकाच वेळी हसू फुटणे
  • गाषा गुंडाळणे-निघून जाणे
  • खडे फोडणे-दोष देणे
  • खापर फोडणे-दुसऱ्यावर दोष ठेवणे
  • गर्भगळीत होणे-अतिशय घाबरणे
  • खाल्ल्या घरची वाशी मोजणे-उपकार करतात वरच उलटले
  • गावी नसणे-बिलकुल माहिती नसणे
  • गळा घ****-आग्रह धरणे
  • गंगेत घोडे नाणे-एखादे काम एकदाचे कसेबसे पार पाडणे
  • घोडे पेंडखाने-अडचण निर्माण होणे
  • चतुर्भुज होणे-कैद होणे, विवाह होणे
  • चोरावर मोर होणे-शेरास सव्वाशेर होणे
  • जीवावर उदार होणे-प्राणाची पर्वा न करणे
  • डोळ्याचे पारणे फिटणे-नेत्र सुख घेऊन समाधान होणे
  • डोळ्यात धुळ फेकणे- क्षणार्धात व सहजासहजी फसविणे
  • जोडे झिजवणे- थेटे घ****
  • 36 चा आकडा असणे- वैर असणे
  • तळपायाची आग मस्तकाला जाणे-अतिशय संताप येणे
  • तारे तोडणे-मूर्खपणा दिसून येईल अशी बडबड करणे
  • तिलांजली देणे-सोडून देणे त्या करणे
  • तोंडात बोट घ****-ऐश्वर्याचे होणे
  • दाती तृण धरणे-शरण येणे
  • धूळ चारणे-आसमान दाखवणे
  • नाकी नऊ येणे-बेजार होणे
  • धूम ठोकणे-पळून जाणे
  • नाग घासणे-शरण जाणे
  • पाणी पाजणे-पराभव करणे
  • नांगी ठेसणे-पूर्ण पराभूत करणे
  • नांगी टाकली-पडते घेणे
  • नक्शा उतरविणे-गर्वहरण करणे
  • पराचा कावळा करणे-शिल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे
  • पाचावर धारण बसणे-अतिशय घाबरणे
  • पायमल्ली करणे-आवमान करणे
  • पोटात चिमटा घेणे-उपाशी व अर्धपोटी राहणे
  • मोठे मोडणे-निरर्थक चळवळ व्यक्त करणे
  • बोबडी वळणे-अतिशय घाबरणे
  • मनात मांडे खाणे-मनोराज्य करणे
  • माशा मारणे-काही उद्योग न करणे
  • मेतकूट जमणे-कनिष्ठ मैत्री होणे
  • राम नसणे-काहीही अर्थ नसणे
  • राम मनाने-मरण पावणे
  • वाटाण्याच्या अक्षता लावणे-एखादी गोष्ट करण्याचे सफाईने टाळणे
  • वड्याचे तेल वांग्यावर काढणे-एकाचा राग दुसऱ्यावर काढणे
  • मूग घेणे-गप्प बसणे ऐकून घेणे
  • सरकी पळ करणे-अतिशय हैराण करणे
  • सुतो वाच करने -प्रस्तावना करणे
  • स्वर्ग दोन बोटे उरणे-थोड्याशा यशाने अतिशय हुरुळून जाणे
  • सोनाराने कान टोचणे-योग्य व्यक्तीने चूक पटवून देणे
  • हरभऱ्याच्या झाडावर चढविणे- भरमसाठ स्तुती करणे
  • हात ओला होणे- पैसा मिळणे
  • हात ओला करणे- लाच देणे
  • हातचा मळ असणे-सहज शक्य असणे
  • हात टेकने -निरूपाय होणे
  • हातावर तुरी देणे-फसवून सुटका करून घेणे
  • हात पाय गळणे-निराश होणे
  • हेळ सांड होणे-दुर्लक्ष होणे

Leave a Comment