आवड व छंद विषयक नोंदी pdf varnanatmak nondi
वर्ग 1ली ते 8 वी साठी प्रगतीपत्रक तसेच संचयिका नोंदी लिहिण्यासाठी अतिशय उपयुक्त आकारिक मूल्यमापन नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापन नोंदी वर्गाना उपयुक्त pdf स्वरूपात नोंदी आवड व छंद नोंदी खाली पहा
आवड /छंद
• चित्रे काढतो
* गोष्ट सांगतो
* गाणी – कविता म्हणतो
* नृत्य, अभिनय, नाटयीकरण करतो
* खेळात सहभागी होतो
* अवांतर वाचन करणे
* गणिती आकडेमोड करतो
* कार्यानुभवातील वस्तु बनवितो
* स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो
कृष्णा साळी भिवंडी ठाणे
* कथा, कविता, संवाद लेखन करतो
* वाचन करणे
* लेखन करणे
* खेळणे
* पोहणे
* सायकल खेळणे
• चित्रे काढणे
* गीत गायन
* संग्रह करणे
* उपक्रम तयार करणे
* प्रतिकृती बनवणे
* प्रयोग करणे
* कार्यानुभवातील वस्तू तयार करणे
* खो खो खेळणे
* क्रिकेट खेळणे
* संगणक हाताळणे
* गोष्टी ऐकणे
• गोष्टी वाचणे
* वाचन करणे
* रांगोळीकाढणे
* प्रवास करणे
* नक्षिकाम
* व्यायाम करणे
* संगणक
* नृत्य
• संगीत ऐकणे
* आपले विचार, अनुभव, भावना स्पष्ट शब्दात व्यक्त करतो
* ऐकलेल्या मजकुरातील आशय स्वत:च्या शब्दात सांगतो
* बोलताना शब्दाचा स्पष्ट उच्चार करतो
* कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक ऐकतो
* प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
* मजकुराचे वाचन समजपूर्वक करतो
* आत्मविश्वासपूर्वक बोलतो
* दिलेल्या विषयावर मुद्देसूद बोलतो
* लक्षपूर्वक, एकाग्रतेने व समजपुर्वक मुकवाचन करतो
* योग्य गतीने व आरोह अवरोहाने वाचन करतो
* विविध विषयावरील चर्चेत भाग घेतो
* स्वतःहून प्रश्न विचारतो
कविता तालासुरात साभिनय म्हणतो
नाट्यभिनय प्रसंगानुरूप व व्यक्तिनुरूप करतो
नाट्यातील संवाद साभिनय व व्यक्तिनुरूप करतो
* दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा वापर करतो
* विविध बोलीभाषेतील नवीन शब्द समजून घेतो
* बोलीभाषा व प्रमाणभाषा यातील फरक जाणतो
* व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
* भाषण, संभाषण, संवाद, चर्चा एकाग्रतेने ऐकतो
* बोधकथा, वर्तमानपत्रे, मासिके इ वाचतो व इतरांना माहिती सांगतो
* ऐकलेल्या, वाचलेल्या गोष्टीबाबत निष्कर्ष काढतो
* मजकूर वाचून प्रश्नाची योग्य उत्तरे देतो
* निंबध लेखनात आपल्या भाषेत विचार मांडतो
* शब्द, वाक्यप्रचार म्हणी, बोधवाक्ये इ चा लेखनात वापर करतो
* अवांतर वाचन करतो
• गोष्टी, कविता, लेख वर्णन इ स्वरूपाने लेखन करतो
*मुद्देसूद लेखन करतो
* शुद्धलेखन अचूक करतो
* अचूक अनुलेखन करतो
* स्वाध्याय अचूक सोडवितो
* स्वयंअध्ययन करतो
* अडचणी समस्या शिक्षकाकडे मांडतो
* संग्रहवृत्ती जोपासतो
* नियम, सुचना, शिस्त यांचे पालन करतो
* भाषेतील सौंदर्य लक्षात घेतो
* लेखनाचे नियम पाळतो
* लेखनात विरामचिन्हाचा योग्य वापर करतो
* वाक्यप्रचार व म्हणीचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करतो
* दिलेल्या वेळेत प्रकटवाचन, मुकवाचन करतो
* पाठातील शंका विचारतो
हस्ताक्षर सुंदर व वळणदार आहे
गृहपाठ व स्वाध्याय वेळेवर करतो
* वाचनाची आवड आहे
* कविता चालीमध्ये म्हणतो
* अवांतर वाचन, पाठांतर करतो
सुविचाराचा संग्रह करतो
* प्रश्नांची अचूक उत्तरे देतो
* दिलेल्या विषयावर निबंध लिहितो
* बोधकथा सांगतो
*वाक्यप्रचार व म्हणीचा व्यवहारात उपयोग करतो