व्यक्तिमत्त्व गुणविशेष नोंदी pdf varnanatmak nondi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

व्यक्तिमत्त्व गुणविशेष नोंदी pdf varnanatmak nondi 

वर्ग 1ली ते 8 वी साठी प्रगतीपत्रक तसेच संचयिका नोंदी लिहिण्यासाठी अतिशय उपयुक्त आकारिक मूल्यमापन नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकश मूल्यमापन नोंदी वर्गाना उपयुक्त pdf स्वरूपात नोंदी व्यक्तिमत्त्व गुणविशेष नोंदी खाली पहा

*आपली मते मुद्देसुद, थोडक्यात मांडतो

*आपली मते ठामपणे मांडतो

* कोणतेही काम एकाग्रतेने करतो

* कोणतेही काम वेळेच्या वेळी पूर्ण करतो

आत्मविश्वासाने काम करतो

* इतरापेक्षा वेगळ्या कल्पना/विचार करतो

* जेथे जेथे संधी मिळेल तेथे पुढाकार घेऊन काम करतो

* वैयक्तिक स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो

* शिक्षकाच्या आज्ञेचे पालन करतो

* स्वतःच्या आवडी निवडी बाबत स्पष्टता आहे

धाडसी वृत्ती दिसून येते

* स्वतःची चूक मोकळेपणाने मान्य करतो

* गटात काम करताना सोबत्याची मते जाणून घेतो

* भेदभाव न करता सर्वामध्ये मिसळतो

वर्ग, शाळा, परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो

* मित्रांना गरजेनुरूप सहकार्य करतो

* मित्रांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो

*शाळेच्या नियमाचे पालन करतो

*इतराशी नम्रपणे वागतो

*नवीन गोष्ट समजून घेण्याची जिज्ञासा दाखवतो

*नवनवीन गोष्टी शिकायला आवडतात

* उपक्रमामध्ये कृतीशील सहभाग घेतो

* शाळेत येण्यात आनंद वाटतो

* गृहपाठ आवडीने करतो

* खूप प्रश्न विचारतो

* स्वतःचा अभ्यास स्वतः करतो

* शिक्षकाविषयी आदर बाळगतो

* शालेय शिस्त आत्मसात करतो

* दररोज शाळेत उपस्थित राहतो

* वेळेवर अभ्यास पूर्ण करतो

* गृहपाठ वेळेत पूर्ण करतो

* स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो

* वाचन स्पष्ट व शुद्ध करतो

* कविता पाठांतर करतो, सुरात गातो

* इंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो

• ऐतिहासिक माहिती मिळवतो

* चित्रकलेत विशेष प्रगती

* दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो

* गणितातील क्रिया अचूक करतो

* शिक्षकाविषयी आदर बाळगतो

* शालेय उपक्रमात सहभाग घेतो

* सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग घेतो

* प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते

* खेळ उत्तम प्रकारे खेळते

* विविध खेळ प्रकारात भाग घेतो

* समानार्थी शब्दांचा संग्रह करतो

• दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो

* प्रयोगाची मांडणी अचूक करतो

* चित्रे छान काढतो व रंगवतो

* उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते

* प्रयोगवहीत आकृत्या छान काढते

* दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते

* स्वाध्याय स्वतः समजून सोडवितो

* शाळेत नियमित उपस्थित राहतो

* वाचन स्पष्ट उच्चारात करतो

* शब्दांचे वाचन स्पष्ट करतो

* संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो

* कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो

* वाचन स्पष्ट व अचूक करतो

* चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो

* नियमित शुद्धलेखन करते

* शालेय उपक्रमात सहभाग घेते

* स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते

* कार्यानुभवातील वस्तू बनवितो

तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते

* गणितातील उदाहरणे अचूक सोडविते

* प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो

* सुविचार व बोधकथा संग्रह करतो

* हिंदीतून पत्र लिहितो

• परिपाठात सहभाग घेते

* इंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते

* क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते

• मुहावर्याचा वाक्यात उपयोग करते

* प्रयोगाची कृती अचूक करते

* आकृत्या सुबक काढते

* वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो

वर्तमान पत्राची कात्रणे संग्रहीत करते

शाळा बाह्य परीक्षेत सहभाग

* सांस्कृतिक कार्यात सहभागी होते

व्यवहार ज्ञान चांगले आहे

अभ्यासात सातत्य आहे

* वर्गात क्रियाशील असते

* अभ्यासात नियमितता आहे

वर्गात लक्ष देवून ऐकतो

* प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देतो

गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो

* अभ्यासात सातत्य आहे

अक्षर वळणदार काढण्याचा प्रयत्न करतो

* उपक्रम व स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो

* वर्गात नियमित हजर असतो

* स्वाध्याय वेळेत पूर्ण करतो

• खेळण्यात विशेष प्रगती

* Activity मध्ये सहभाग घेतो

* सर्व विषयाचा अभ्यास उत्तम

* विविध प्रकारची चित्रे काढते

इंग्रजी हिंदी वाचन सराव

Leave a Comment