छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण pdf speech on chatrapati shivaji Maharaj
माझ्या या मातृभूमीला नमस्कार सन्माननीय व्यासपीठ येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक होत्या मी आज तुमच्याशी एक अशा महान व्यक्ती बद्दल बोलणार आहे ज्यांचा मला तुम्हाला नाही तर संपूर्ण देशाला अभिमान आहे
सह्याद्रीच्या कुशीतून एक शिरा चमकला
भगवा टिळा चंदनाच्या शिवनेरीवर प्रगटला
हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला
महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला
मित्रांनो साडेतीनशे वर्षांपूर्वी वर्षांपूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्व आणि वीर पुत्र मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या पराक्रमाने शौर्य आणि धाडसाने आले जिद्दीने व त्याचे नव्हता आणि नव्हत्याच होतं करून मूठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्रभर भूमीवर भगवा फडकवला
त्यावेळी अनेक परकीय सत्ता महाराष्ट्रात धुमाकूळ गाजवत होत्या त्यांच्या कैदेत लाखो मराठा सैनिक कितपत पडले होते स्त्रियांची अब्रू लुटली जात होती अनेक बायकांच्या कुंकवाचा धनी मारला जात होता शेतकऱ्यांच्या कुणी कैवारी नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राच्या भूमीला हवा होता झंकार जगताप अंगार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीची गर्जना झाली 19 फेब्रुवारी सोळाशे 30 रोजी शिवनेरीवर एक तारा चमकला जिजाऊ च्या पोटी सिंह जन्माला मानाचा मुजरा करतो शिवाजी महाराजांना ज्यांनी मराठी मातीत भगवा झेंडा रोवला यांनी मराठी मातीत भगवा झेंडा लावला.
मला कित्येक वर्षांपासून अंधारात पडणाऱ्या महाराष्ट्राच्या माथ्यावर जणू प्रकाशाचे किरण सर पसरू लागले वयाच्या सोळाव्या वर्षापासून शिवाजी महाराजांनी स्वराज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली आणि स्वराज्याची जोडधोड सुरू झाली अत्यंत कमी वयात शिवरायांनी हे धाडस केले व ते पूर्णत्वास नेले त्यांनी पुणे मावळ यासारख्या आसपासच्या प्रांतात स्वतः फिरवून येतील परिस्थिती जाणून घेतली सर्वसामान्य लोकांच्या समस्या समजावून घेतल्या त्यांच्या मनात स्वराज्य बद्दल वाचता निर्माण केली या त्यांच्या कार्यात त्यांना अनेक सहकार्यांची साथ लाभली तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे शिवा काशिद मुरारबाजी कंक यासारख्या अनेक सवंगड्यांनी लढाईच्या काळात शिवरायांसाठी आपल्या प्राण्यांची बलिदान देताना मागे पुढे पाहिले नाही.
शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले शिवराय नंतरही अनेक राजे उदयास आले पण सर्वात आदर्श राजा म्हणून ओळखलात ते म्हणजे कुठे शिवाजी महाराज यांचे कारण आहे त्यांचे स्वराज्याबद्दल असणारे प्रेम निष्ठा पराक्रम व निष्कलंक चरित्र शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लागतात कामा नये असे मनात शेतकऱ्यांवर जीवा फार प्रेम करणारे व श्रीला आणि समान मानणारे शिवाजी महाराज हे एकमेव प्रजा दक्ष राजे होते शिवाजी महाराज आपल्या मावळ्यांसोबत नेहमी प्रेमाने व आपुलकीने वागत असत ऊन वारा पाऊस यांची तमान भागात घरदार विसरून ते आपल्या मावळ्यांसोबत स्वराज्यासाठी दिवस-रात्र लढाई करायची.
जळगाव येथे मावळे होते सगळे जागवणारा तो महाराष्ट्र होता ना रे ते मावळे होते जागवणारा तो महाराष्ट्र होता स्वतःच्या कुटुंबाला विसरून रयतेची मायेने काळजी घेणारा फक्त माझा शिवबा होता फक्त माझा शिवबा होता
शिवाजी महाराज हे सर्व सर्व गुणसंपन्न असे व्यक्ती होते क***** कुठे अंधारात आपली दिशा ठरवून वाटकाळात कितीही संकट आली तर लग्न होऊन न जाता त्यावर सिताफिने मात करत आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने बलाढ्य शत्रूंशी लढा दे त एका वीर पुत्राने गुलामी नाकारत स्वराज्य निर्माण केले
हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता हवा वेगाने नव्हती हवेपेक्षाही त्याचा वेग जास्त होता लढण्याचा इरादा नेक होता असा जिजाऊंचा शिवबा लाखात एक नव्हे तर जगात एक होता
अशा या थोर पुरुष महापुरुषाचा जयजयकार तर झाला पाहिजे
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाहीतर अखिल भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदाय दैवत आहे त्यांनी पारतंत्र्यातून स्वतः त्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले आणि फार मोठा आदर्श निर्माण केला कोणत्याही कार्याचा आरंभ लहानशा मर्यादित होतो आणि पुढे ते कार्य मोठ्या मर्यादित केले गेलेले आढळते
पवित्र रंगेचा उत्तम आणि पुढे तिचा झालेला विस्तार हे उदाहरण या दृष्टीने नाही का तर शिवाजी महाराजांचे कार्य जरी आळंदी महाराष्ट्राच्या पर तंत्रे विषयाचा विरोध प्रगट करून स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना पुरता मर्यादित वाटला तरी लोकांच्या मनात जी स्वतंत्र्य प्रेमाची ज्योत पेटली त्यामुळेच पुढे भारतीय दक्षिणोत्तर ती प्रेरणांत निर्माण झाली
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन म्हणजे एक देवी चमत्कारच होता त्यांची आई जिजाबाई हे लखोजीराव जाधव आणि शाळेतील शिवसागराची मुलगी तर पुढील शहाजीराजे भोसले सोबत सामर्थ्यवान बनलेल्या मालोजीराजे भोसले यांचे चिरंजीव राजकारणात मुरलेल्या या स्वातंत्र्याचा उमेश बाळगणाऱ्या मातापित्यांच्या फोटो शिवाजीचा जन्म 19 फेब्रुवारी सोळाशे 30 शिवनेरी या किल्ल्यावर झाला.
तेरावा षटकांत देवगिरीच्या यादवांना सप्ताह परभणी परकीय सत्ता देशांनी महाराष्ट्रावर पुढे दोनशे तीनशे वर्षे सत्ता गाजवली 357 मजबूत होत गेली तसेच त्यांच्यातील जुनी प्रवृत्ती वाढीला लागली आपल्या पाहिजे वर अन्यायाचे कर लागणे त्यांची घरेदारी आणि जमिनीचे आवरणे आणि गुलाम म्हणून प्रजेला राबविणे
विजापूरच्या आदेश अहमदनगरचे निजामशाही गुळ कोंड्याची कुतुबशाही अशा वेड्यात सापडलेले पुणे सुपे परिसरात या तिन्ही मुस्लिम राज्यांवर औरंगजेबाची हुकूमत होती तो दिल्लीवरून सतत त्यांना पैसा वसन्य पाठवत होता माता जिजाऊ शिवाजी राजे यांच्या मनात या अन्यायकारी वृत्तीचा विरोध आणि चिड निर्माण करून स्वातंत्र्य आणि स्वराज्य या विषयाच्या निष्ठा निर्माण केल्य.
शिवाजी राजांच्या अंगभूत कुणाचा विकास केला आणि हळूहळू शिवाजी राजे प्रयत्न करू लागले मराठी माणसाच्या मनातील दिशा दाखवण्यासाठी मराठा तितका मिळावा हे सूत्रे धरून स्वराज्य माणसांना एकत्रित केले यावेळी त्यांच्या लक्षात आले की काही मराठी माणसे सरकारची जहागिरी आणखी मोठ्या वृद्धांसाठी परक्या सत्ताधीशांच्या साखळी भूमिका माणूस शिवाजी राजांच्या स्वातंत्र्य लढ्याला विरोध करत आहेत.
Thavare colony
Chatrapati shivaji maharaj