इयत्ता 7 वी नोंदी pdf 7 th class nondi 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents

इयत्ता 7 वी नोंदी pdf 7 th class nondi 

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय – मराठी

१) सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेतो.

२) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करतो व विचारतो.

३) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.

४) विषया अनुषंगाने नाट्यीकरण करतो.

५) निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करतो.

६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देतो.

७) बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडतो.

८) स्वतच्या कथा सुंदरवित्या सांगतो.

१) बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलतो.

10) परिपाठाला कथा सुंदररित्या सांगतो.

1१) दिलेल्या पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करतो.

1२) दिलेल्या सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करतो.

1३) दिलेल्या सूचनेप्रमाणे कविता तालासुरात गायन करतो.

1४) अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करती.

1५) शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात सहभागी होतो.

1६) मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलतो. 1७) उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करतो.

1८) प्रश्नांची अगदी योग्य व व्यवस्थित उत्तरे देतो.

1९) बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलतो.

20) मुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहितो.

२१) भाषण करताना अगदी सहजपणे बोलतो.

२२) स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करतो.

२३) बोलताना योग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.

२४) स्वतञ्चे अनुभव श्रवणीय भाषेत सांगतो.

२५) स्वताच्या गरजा योग्य भाषेत सांगतो.

२६) सैवाढ, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकतो.

२७) कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच पूर्ण करतो.

2 () प्रश्नांची उत्तरे स्वतःच्या भाषेत अचूक देतो.

२९) सूचना लक्षपूर्वक ऐकतो व पालन करती.

३०) सुचवलेली कथा सुंदर प्रकारे सादर करतो.

३१) मुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करतो.

३२) मुचवलेल्या कवितेचे कृतियुक्त सादरीकरण करतो.

३३) निबंध लेखन आशयाला अनुसरून करतो.

३४) मुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करतो.

३५) दिलेल्या सूचना ऐकून कृती करतो.

३६) बोलण्याची भाषा, लाघवी व सुंदर आहे.

३७) संवाद साधण्याचे कौशल्य उत्तम आहे.

३८) इतगंचे न पटलेले मत, मौग्य भाषेत सांगतो.

३९) भाषा वापरताना व्याकरणीक नियम पाळतो.

40) शब्द व वाक्य अगदी जसेच्या तसेच म्हणतो.

4१) निबंध लेखन मुंढर करतो.

4२) सुचवलेला मजकूर पाहून सुंदर अक्षरात लिहितो.

4३) लेखन अस्खलिखीत व अचूक करतो.

48) मजकूर लक्षपूर्वक ऐकतो व अचूक लिहितो.

4५ पत्रलेखन मायानानुरूप करतो.

4६) दिलेले चित्र पाहून योग्य भाषा शैलीत वर्णन करतो.

4७) कविर्ताचे गायन चालीत सुंदर करतो.

4८) सुचवलेल्या मुद्द्यांच्या आधारे कथा तयार करतो.

4९) दिलेल्या विषयावर समर्पकपणे बोलतो.

5०) इतरांचे मत लक्षपूर्वक ऐकतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – मराठी

१) पाठ्य घटकाचे प्रकट वाचन करता येत नाही.

२) सूचनेप्रमाणे पाठ्यांशाचे लेखन करत नाही.

३) सूचनेप्रमाणे कविता तालामुगत गायन करत नाही.

४) अभ्यास वर्गकार्य दिलेल्या वेळात पूर्ण करत नाही. ५) शाळेतील व वर्गातील विविध उपक्रमात भाग घेत नाही.

६) मोठ्यांशी बोलताना नम्रतेने बोलत नाही.

७) उदाहरणे पटवून देताना म्हणींचा वापर करत नाही. ८) प्रश्नांची अगढी योग्य व व्यवस्थित उत्तरे देत नाही.

९) बोलताना नवीन शब्दांचा वापर करून बोलती.

१०) सुचवलेले वर्णन अचूक व प्रमाण भाषेत लिहित नाही.

११) सहशालेय उपक्रमात नेहमी सहभाग घेत नाही.

१२) विषया अनुषंगाने प्रश्न तयार करता येत नाहित.

१३) सुचवलेल्या कडव्याचे अर्थ स्पष्ट करत नाही.

१४) विषया अनुषंगाने नाट्यीकरण करत नाही

१५) निबंध लिहिताना आकलन शक्तीचा वापर करत नाही.

१६) प्रश्नांची योग्य, समर्पक उत्तरे देत नाही.

१७) बोलण्याच्या सुंदर शैली प्रभाव पाडत नाही.

१८) स्वतञ्च्या कथा सुंदररित्या सांगत नाही.

१९) बोलताना धीटपणे व नैसर्गिकपणे बोलत नाही.

२०) परिपाठाला कथा सुंदररित्या सांगता येत नाहीत.

२१) भाषण करताना अगदी सहजपणे बोलत नाही.

२२) स्वतः छोट्या छोट्या कथा तयार करत नाही

२३) बोलताना अयोग्य वयाप्रमाणे संबोधन करतो.

२४) स्वतश्चे अनुभव अश्रवणीय भाषेत सांगतो.

२५) ग्वताच्या गरजा अयोग्य भाषेत सांगतो.

२६) सैवाढ, कथा, गाणे, मजकूर लक्षपूर्वक ऐकत नाही.

२७) कवितेच्या ओळी ऐकतो व लगेचच विसरतो.

२८) प्रश्नांची उत्तरे स्वताच्या भाषेत चूकीची देती.

२९) सूचना लक्षपूर्वक ऐकतो पण पालन करत नाही.

३०) सुचवलेली कथा सादर करता येत नाही.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय – हिंदी

1) छोटी कहानिया सुंदर तरीके से मुनाता है।

2) हमेशा सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार करता है।

3) मातृभाषा का हिंदी में अनुवाद करता है।

4) कथा सुनकर प्रश्न के सहीउत्तर देता है।

5) समानार्थी विरुद्धार्थी शब्द का लेखन करता है।

6) हिंदी में सरळ वार्तालाप करता है।

7) उपक्रममें पूर्ण रूप से सहभाग लेता है।

8) नित्य अनुभवों को हिंदी मे विषद करता है।

9) प्रकल्प की रचना बहोत ही आकर्षक तरीके से करता है।

10) हिंदी प्रती अभिकची दिखाता है।

11) गीत सुनकर प्रश्न के सही उत्तर देता है। ।

12) हिंदी साहित्य पढता है।

13) संभाषण सुनकर प्रश्न के सही उत्तर देता है।

14) हिंदी में शुभेच्छा संदेश देता है।

15) सूचना समझकर आवश्यक कृती करता है।

16) हिंदी कविताए पढता, मुनाता है।

17) विषय अनुसार खुद की भाषा में लेखन करता है।.

18) अपने भावनओं को हिंदी में व्यक्त करता है।

19) विरुद्धार्थी शब्द का अर्थ स्पष्ट करता है।

20) शब्द एवं वाक्य सुनकर दोहराता है।

21) हिंदी वार्तालाप सुनकर खुढ वार्तालाप करता है।

22) चित्र देखकर स्वयं की शैलीमें लेखन करता है।

23) अपनी जकवी चीजों के नाम हिंदी में बताता है।

24) चित्र देखकर चित्र प्रती जानकारी लेखन करता है

25) समानार्थी शब्द का अर्थ स्पष्ट करता है।

26) स्वयं के बारे में हिंदी में बातचीत करता है।

27) पाठ्यांश का योग्य रूप से लेखन करता है।।

28) हिंदी मुहावरों का अर्थ समझकर बताता है।

29) पाठ्यांश का मुयोव्य, सुंदर अनुलेखन करता है।

30) परिच्छेद सुनकर सहजतापूर्वक लेखन करता है।

31) हिंदी में पत्र लेखन करता है।

32) दिए हुये चित्र एव घटना सुयोग्य क्रम से लगाता है।

33) हिंदी वर्णाक्षरों का सही तरीके से लेखन करता है।

34) प्रतिक्षा हिंदी में सुनाता है।

35) कविता समुचित हावभाव से सादर करता है।

36) हिंदी मातृभाषा के विभिन्न ध्वनियों को समझता है।

37) स्वाध्याय ध्यानपूर्वक और सहजता से पूर्ण करता है।

38) हिंदी के विभिन्न ध्वनियों को समझता है।

39) प्रकल्प समय में पूर्ण करता है।

40) हिंदी वर्ण का मही तरिकी से उच्चारण करता है।

41) विषय के भाग को हिंदी में व्यक्त करता है।

42) हिंदी परिच्छेद पढकर सर्वांश मातृभाषा में बताता है।

43) गद्य के भाग को हिंदी में व्यक्त करता है।

44) हिंदी वाक्य का अर्थ मातृ भाषा में बताता है।

45) अपनी पसंद की कविता सुंदर तरीके से सादर करता है।

46) शब्द एवं वाक्य का उच्चारण सही करता है।

47) दिए गये उपक्रम में प्रत्यक्ष सहभाग लेता है।

48) परिच्छेद सुनकर प्रश्न के सही उत्तर देता है।

49) दिए गये उपक्रम में पूर्ण रूप से सहभाग लेता है।

50) काव्य पंक्ति सुनकर कविता पूर्ण करता है।

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी विषय – हिंदी

1) हिंदी में सरळ वार्तालाप नहीं करता ।

2) उपक्रममें पूर्ण रूप से सहभाग नहीं लेता ।

3) नित्य अनुभवों को हिंदी मे विषद नहीं करता ।

4) प्रकल्प की रचना आकर्षक तरीके से नहीं करता ।

5) हिंदी के प्रती अभिकची नहीं दिखाता |

6) छोटी कहानिया सही तरी के से नही सुनाता |

7) हमेशा सबसे मैत्रीपूर्ण व्यवहार नही करता।

8) मातृभाषा का हिंदी में अनुवाद नहीं करता ।

9) कथा सुनकर प्रश्न के सही उत्तर नहीं देता।

10) समानार्थी विरुद्धार्थी शब्द का लेखन नहीं करता ।

11) हिंदी मातृभाषा के विभिन्न ध्वनियों को नहीं समझता ।

12) स्वाध्याय ध्यानपूर्वक और सहजता से पूर्ण नही करत ।

13) हिंदी के विभिन्न ध्वनियों को नहीं समझता।

14) प्रकल्प समय में पूर्ण नहीं करता ।

15) हिंदी वर्ण का सही तरिकी से उच्चारण नहीं करता ।

16) विषय के भाग को हिंदी में व्यक्त नही करता ।

17) हिंदी परिच्छेद पढकर सर्वांश मातृभाषा में नहीं बताता।

18) गद्य के भाग को हिंदी में व्यक्त नहीं करता ।

19) हिंदी वाक्य का अर्थ मातृ भाषा में नही बताता ।

20) अपनी पर्मेंद की कविता ठीक तरीके से सादर नही करता।

21) गीत सुनकर प्रश्न के सही उत्तर नही देता।

22) हिंदी साहित्य नहीं पढ़ता।

23) संभाषण सुनकर प्रश्न के सही उत्तर गलत देता है।

24) हिंदी में शुभेच्छा संदेश नहीं देता है।

25) सूचना समझकर आवश्यक कृती नहीं करता ।

26) हिंदी में पत्र लेखन नहीं करता ।

27) दिए हुये चित्र एव घटना सुयोव्य क्रम से नही लगाता।

28) हिंदी वर्णाक्षरों का सही तरीके से लेखन नहीं करता।

29) प्रतिज्ञा हिंदी में नहीं सुनाता।

30) कविता के हावभाव से सादर नहीं करता ।

31) स्वयं के बारे में हिंदी में बातचीत नहीं करता है।

32) पाठ्यांश का योग्य रूप से लेखन नहीं करता है। ।

33) हिंदी मुहावरों का अर्थ समझकर नहीं बताता ।

34) पाठ्यांश का सुयोग्य, सुंदर अनुलेखन नहीं करता ।

35) परिच्छेद सुनकर सहजतापूर्वक लेखन नहीं करता।

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय – इंग्रजी

1.students listen carefully

2.he reads aloud and carefully

3.he speak in English

4. He participate I chatting hour

5.he tried to use new words we learnt

6.He reads poem in rhyme and rhymthem

7.he is able to ask question in English

8.he is able to respond on question asked in English

9.He can express his feelings

10.he tried to use idoms and proverb he learnt

11.he can describe any event

12.he encourage other students in every activity

13. He can speak boldly and confidently

14.he use various description word

15.he can speak on given topic

16.he can share his experience in English

17.he speak politly in English

18.He is able to deliver speech in English

19.he can express his feelings

20.always follow the rules

21.takes part in conversation with suitable action

22.sings rhymes in action

23.make proper question on suggested topic

24.describe the conversation in the story

25.follows the instruction and facts

26.Makes apelings of various things

27.write neatly and properly

28.Answer properly in every question

29.try to devlope hand writings

30.Participate in conversation

31.makes different messages

32.sings rhymes in tone

33.he describe his imagination

34.each every things in project is special

35.collection of pictures is according to subject of project

36.make preparation for the project

37.guiede to other student

38.complete the given project

39.takes active participation in the given project

40.tells the story with the help of given points

41. Describes the conversation in the story.

42. Follow the instructions and act.

43. Read with proper pronunciation.

44. Makes proper questions.

45. Sings rhymes with action.

46. Takes part in conversation with act.

47. Listen and write the passage.

48. Makes action according to suggestions.

49. Completes the given projects.

50. Guide to other students.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन Obstacles/Negative Observation

विषय – इंग्रजी

1.He doesn’t pay attention in teaching-learning process

2.he drops hard words while readings

3.he uses many Marathi words while speakings English

4. He is enable to participate in conversation

5.he gives wrong answer

6.he dosent response in English

7.He does not use proper words while speaking

8.he afraids to speak in English

9.He cant express his feelings in English

10.his not eager to learn news words

11.he does not complete his home work on his own

12. He use rough language

13.he discourage other student from learning

14.collection of picture is not according to subject of project

15.structure of project is very bad

16.misguied to other student

17.Never take active participation in the given project

18.makes wrong action according to suggestion

19.Listen and write wrong

20.read with wrong pronounciation.

21.Never try to devlope hand writings

22.never describe the conversation in the story

23.never describe picture in English

24.Sign rhyme in rough tone

25.He is not able to prepare invitation cards and greetings cards

26.He can describe his imagination

27.He has not able to tell as story using his own words

28.He uses various danger words

29.he speak roughly in English

30.he cant describe any simple event

31.he cant express his feelings

32.he cant speak badly and confidently

33. He uses various danger word

34. He never takes participation in every activity

35.he discourages other student to speak in English.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी विषय – गणित

1. साँख्यांची तुलना अचूकपणे करतो.

2. संख्यावरील क्रिया जलद व सफाईने करतो.

3. संख्यातील संख्येची स्थान व किंमत सांगतो.

4. विविध आकृत्या जलद गतीने काढतो.

5. आकृत्यांची नावे सांगतो. ते. व आकृत्या काढतो.

6. सैख्या कशा तयार होतात हे स्पष्ट करतो.

7. मुचविलेले पाढे अत्यंत सफाईने व जलद म्हणतो.

8. गुणाकारककनपाढेग्वातश्तयारकरतो.

9. संखेवरील क्रिया अचूक जलढ करतो.

10. तोडी उढा. गणण करून अचूक सोडवतो

11. बेरीज, वजाबाकी, गुणकार, भागाकार क्रिया समजून घेतो

12. पाढे पाठांतर करतो

13. गुणाकाराने पाढे तयार करतो

14. मैख्याचे प्रकार सांगतो व वाचन करतो

15. संख्यावरील मूलभूत क्रिया बरोबर करतो

16. तोंडी उदाहरणाचे अचूक उत्तर देतो

17. मैख्यारेषेवरील अंकाची किंमत सांगतो

18. विविध भौमितिक संबोध समजून घेतो

19. विविध भौमितिक रचना प्रमाणबद्ध काढतो

20. भौमितिक आकृत्याचे गुणधर्म सांगतो

21. गणितीय चिन्हे ओळखतो

22. चिन्हाचा उदाहरणात योग्य वापर करून उदाहरण सोडवितो

23. गणितातील सूत्रे समजून घेतो

24. सूत्रात किंमती भरून उदाहरण सोडवितो

25 भौमितिक आकृत्याची परिमिती काढतो

26. भौमितिक आकृत्याचे क्षेत्रफळ अचूक काढतो

27. विविध परिमाणे समजून घेतो

28. परिमाणाचे उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात रूपांतर करतो

29. विविध राशिची एकके सांगतो

30. विविध आकाराचे पृष्ठफळ व घनफळ माँगती

31. उदाहरणे गतीने मोडवितो

32. सौख्यकीय माहितीचे अर्थविवेचन करतो

33. आलेखाचे वाचन करतो

34. आलेखावरील माहिती समजून घेऊन अचूक उत्तरे देतो

35. दिलेल्या माहितीवरून आलेख काढतो

36. विविध संज्ञाचे अर्थ व माहिती अचूक सांगतो

37. सैख्यातील अंकाची स्थानिक किमत अचूक सांगतो

38. संख्या विस्तारीत कपात लिहितो

39. समीकरणावर आधारीत सोपी शाब्दिक उदाहरणे सोडवितो

40. अक्षरी उदाहरणे समजून घेऊन समीकरण मांडती

41. क्रमबद्ध मांडणी करून उदाहरण सोडवितो

42. थोर गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो

43. उदाहरण सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर करतो

44. दैनंदिन जीवनात व व्यवहारात गणिताचा वापर करतो

45. गणितीय कोडी सोडवितो

46. भौमितिक आकृत्याची नावे अचूकपणे सांगतो.

47. परिसरातील भौमितिक आकार सांगतो.

48. मापनाची विविध परिमाणे व उपयोग माँगतो.

49. संख्यांचा क्रम अचूकपणे ठरवतो.

50. गणिती शास्त्रज्ञांची माहिती घेतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय – गणित

1. सुचवलेल्या क्रिया योग्य पूर्ण करत नाही.

2. उदाहरण पाहतो व त्याच्या पायऱ्या चूकीच्या सांगतो.

3. तोंडी उदा. अचूक व जलदपणे सोडवत नाही.

4. विविध गणितीय संकल्पना समजून सांगत नाही.

5. आकृत्या प्रमाणबद्ध व अचूकतेने काढत नाही.

6. उदाहरण सोडवल्यानंतर पडताळा घेत नाही.

7. गणिती स्वाध्याय स्वतःच्या शैलीने सोडवत नाही.

8. गणिताचे व्यावहारिक जीवनात उपयोग सांगत नाही.

9. गणिताचे व्यावहारिक जीवनात महत्व जाणत नाही.

10. उदाहरण सोडवताना इतरांना मदत करत नाही.

11. शाब्दिक उदाहरण तोंडी सोडवत नाही.

12. नमुना प्रश्नपत्रिका सीडवत नाही.

13. गणिती सूत्रांचे पाठांतर करत नाही.

14. उदाहरण सोडवताना सूत्रांचा वापर करत नाही.

15. सोडवलेल्या उदाहरणाची पडताळणी करत नाही.

16. घरचा अभ्यास नियमितपणे करत नाही.

17. गणिती क्रिया जलदपणे करत नाही.

18. गणिती क्रिया करताना समजावून सांगत नाही.

19. गणित विषयाची विशेष आवड नाही.

20. संख्येचा वर्ग स्वतः तयार करत नाही.

21. विविध प्रकारच्या सँख्या ओळखून सांगत नाही.

22. विविध प्रकारच्या संख्या लिहित नाही.

23. गणिती स्वाध्याय सोडवत नाही.

24. भौमितिक आकृत्याची नावे चूकीची माँगतो.

25. परिसरातील भौमितिक आकार माँगत नाही.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

विषय – विज्ञान

1. नैसर्गिक घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो

2. भौतिक राशीचा दैनंदिन जीवनात वापर करतो

3. मानवी जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट करतो

4. जैविक अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो

5. सजीव व निर्जीव वर्गीकरण करतो

6. मिश्रणातील पढार्थ वेगळे करण्याचे प्रयोग करतो

7. प्रथमोपचाराची माहिती माँगतो

8. परिसरात घडणाऱ्या घटनांची माहिती घेतो

9. अवकाशीय घटना समजून घेतो

10. वैज्ञानिक शोध व तंत्रज्ञानामुळे झालेली प्रगती सांगतो

1१. वैज्ञिनक व संशोधक यांची पुस्तके

1२. प्रत्येक गोष्टीकडे जिज्ञासु वृत्तीने बघतो.

13. केव्हा काय करणे योग्य / अयोग्य सांगतो.

18. परीसरात घटनांची तत्काळ नोंद घेतो.

1५. प्राणीमात्रा संबंधी योग्य प्रशन विचारतो.

16. सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेतो.

16. विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी साहित्य तयार करतो.

१८. ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणतो.

1९. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो.

20. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य इतरांना पटवून देतो.

21. वैज्ञानिक सोप्या प्रतिकृती तयार करतो

22. प्रयोगाच्या साहित्याची मांडणी करतो

23. प्रयोगाचे साहित्य काळजीपूर्वक हाताळतो

24. प्रयोगाची अचूक आकृत्या काढतो

25. धोकादायक वस्तु हाताळताना विशेष कळाजी घेतो

26. पढार्थ्याच्या सैंज्ञा सांगतो

27. बदलाचे प्रकार सांगतो

28. बदलाचे वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो

29. पारीभाषिक शब्दाचे अर्थ समजून घेतो

30. नैसर्गिक साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो

31. समतोल आहाराचे महत्व सांगतो

32. रोगाची माहिती घेतो व लक्षणे सांगतो

33. रोगावरील उपायाची माहिती करून घेतो

34. प्रदूषणाचे प्रकार सांगतो

35. प्रदूषणाचे दुष्परिणाम सांगतो

36. प्रदूषण टाळण्याचे उपाय सांगतो

37. वृक्ष संवर्धनासाठी कार्यशील राहतो

38. पाण्याचे महत्व जाणतो

39. पिके, हवामान, जमीन इ विषयी माहिती संकलित करतो

40. नैसर्गिक आपत्तीची माहिती करून घेतो

41. वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो

42. पाणी संवर्धनासाठी उपाय समजून घेतो

43. अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो

44. विज्ञानातील गंमतीजमती सांगतो

45. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो

46. वैज्ञानिक दृष्टीकोन जोपासतो

47. पाणी संवर्धनासाठी उपाय समजून घेतो

48. अंधश्रद्धा व गैरसमजुतीबाबत जनजागृती करतो

49. विज्ञानातील गंमतीजमती सांगतो

50. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तु तयार करतो

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय – सामान्य विज्ञान

१. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही.

२. विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न कधीच विचारत नाही.

३. आजारपणाबाबत देव या सांकल्पनेस प्राधान्य देतो.

४. पररसरातील बदलाबाबत माहिती ठेवत नाही.

५. परीसरातील घडनांचे निरीक्षण करत नाही.

6. केलेल्या कृतीचा क्रम सा ंगता येत नाही.

7. केलेल्या कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.

8. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो.

9. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देता येत नाही.

10. दिलेल्या साहित्यामधून प्रगीयासाठीचे साहित्य निवडता येत नाही.

११. प्रयोगासाठीचे साहित्य निष्काळजीने हाताळतो.

१२. माहित्याची मांडणी कशी करावी ते समजत नाही.

१३. साहित्याची मा ंडणी चुकीच्या पद्दतीने करतो.

१४. घडलेल्या घटना ंबाबत खुळचट कल्पना माडतो.

१५. शरीर व ज्ञानेद्रीयाची स्वछता ठेवत नाही.

१६ आरोग्यदायी सवयीचे पालन करत नाही.

१७ जादूटोणा, मांत्रिक याबाबींकडे जास्त लक्ष देतो.

१८. अंधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो.

१९. भूत यासारखया कल्पनांकडे जास्त आकर्षित होती.

२०. विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.

२१. केव्हा काय करावे हे समजत नाही.

२२. परीसरातील साजीवा बाबत माहिती नाही.

२३. सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेत नाही.

२४. विज्ञान प्रदर्शनात भाग घेत नाही.

२५. ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणत नाही.

२६ आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही.

२७. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही.

२८. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करत नाही.

२९. स्वताला पडलेले प्रश्न विचारत नाही.

३०. विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय – सामाजिक शास्त्र

1. ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो

2. सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो

3. घटना अगदी जशीच्या तशी सांगतो

4. प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो

5. भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो

6. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो

7. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो

8. नकाशावकन दिशा व ठिकाण सांगतो

9. नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावा ंची नावे सा ंगतो

10. स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो

11. जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो

12. ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करतो

13. प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो

14. प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो

15. संविधान व प्रतिज्ञा म्हणतो

16. समाजसुधारकाची माहिती सांगतो

17. संविधानाचे महत्व सांगतो

18. थोर नेत्याची माहिती सांगतो

19. ऐतिहासिक घटनांची इसवी सन सांगतो

20. नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो

21. प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो

22. नकाशे काढतो व भरतो

१४. घडलेल्या घटना ंबाबत खुळचट कल्पना मा ंडती.

१५. शरीर व ज्ञानेद्रीयाची स्वछता ठेवत नाही.

१६ आरोग्यदायी सवयी ंचे पालन करत नाही.

१७ जादूटोणा, माँत्रिक याबार्बीकडे जास्त लक्ष देतो.

१८. अंधश्रहेवर पटकन विश्वास ठेवतो.

१९. भूत यासारखया कल्पनांकडे जास्त आकर्षित होतो.

२०. विज्ञान प्रयोग करताना खूपच घाबरतो.

२१. केव्हा काय करावे हे समजत नाही.

२२. परीसरातील साजीवा बाबत माहिती नाही.

२३. सर्व प्राणी मात्रांच्या प्राथमिक गरजा समजून घेत नाही.

२४. विज्ञान प्रदर्शनात भाग घेत नाही,

२५. ज्ञानेन्रीय स्वच्छता गरज व महत्व जाणत नाही.

२६ आरोग्यदायी सवर्याचे पालन करत नाही.

२७. कोणत्या सवयी योग्य / अयोग्य सांगत नाही.

२८. विविध छोटेखानी प्रयोग स्वतः करत नाही.

२९. स्वतला पडलेले प्रश्न विचारत नाही.

३०. विज्ञानाचे चमत्कार याविषयी माहिती घेत नाही.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय सामाजिक शास्त्र

1. ऐतिहासिक स्थळाची माहिती सांगतो

2. सुचवलेल्या घटना अचूक आणि स्पष्ट शब्दात सांगतो

3. घटना अगढी जशीच्या तशी सांगतो

4. प्रश्न लक्ष देऊन ऐकतो व उत्तरे देतो

5. भौगोलिक परीस्थिती लोकजीवन ह्यावर माहिती देतो

6. विविध भौगोलिक जीवनाची माहिती देतो

7. सहलीच्या नियोजनासाठी नकाशाचा वापर करतो

8. नकाशावकन दिशा व ठिकाण सांगतो

9. नकाशा कुतूहलाने बघतो आणण गावालची नावे सा ंगतो

10. स्वाध्यायाची परीणामकारक उत्तरे देतो

11. जुना काळ व चालू काळ ह्याबाबत स्पष्टीकरण देतो

12. ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करतो

13. प्राचीन मानवी जीवन आणि व्यवहाराबाबत माहिती देतो

14. प्राचीन काळातील घडलेल्या घटना जाणतो

15. संविधान व प्रतिज्ञा म्हणतो

16. समाजसुधारकाची माहिती सांगतो

17. संविधानाचे महत्व सांगतो

18. थोर नेत्याची माहिती सांगतो

19. ऐतिहासिक घटनांची उत्सवी सन सांगतो

20. नागरिकाचे मूलभूत अधिकार सांगतो

21. प्रादेशिक लोकजीवनाची माहिती घेतो

22. नकाशे काढतो व भरतो

23. नकाशा वाचन करतो

24. नकाशातील स्थाने व ठिकाणे दर्शवितो

25. नैसर्गिक आपत्तीची माहिती घेतो

26. पृथ्वी गोलाचा अभ्यास करतो

27. लोकसंख्येचे दुष्परिणाम सांगतो

28. लोकसंख्या जनजागृती करतो

29. क्षेत्रभेटीत सहभागी होतो

30. सहलीतील निरीक्षणाची नोंद करतो

31. वृक्षारोपण व संवर्धन करतो

32. राष्ट्रीय संपत्तीची जोपासना करतो

33. नैसर्गिक साधनसंपत्तीचा काटकसरीने वापर करतो

34. पर्यावरण संवर्धनासाठी क्रियाशील भाग घेतो

35. पर्यावरण दुष्परिणामाची कारणे समजून घेतो

36 ऐतिहासिक व भौगोलिक स्थळाची माहिती घेतो

37. बदलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणतो

38. घटनेमागील योग्य करणे शोधून सांगतो.

39. मुचवलेली घटना जशीच्या तशी सांगतो.

40. घटनेमागील स्वतन्त्चा अनुभव सांगतो.

41. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला आहे.

42. प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरुपात उत्तरे देतो.

43. नागरिक म्हणून स्वतःची जबाबदारी ओळखतो.

44. पृथ्वी विषयी माहिती सांगतो.

45. देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करतो.

46. आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगतो.

47. ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगतो.

48. विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देतो.

49. ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करतो.

50. विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय – सामाजिक शास्त्र 

१. ऐतिहासिक स्थळांची काळजी घेत नाही.

2. प्रयोगाची कृती सफाईदारपणे करत नाही.

3. पुरातन वस्तूची काळजी घेत नाही.

4. सहशालेय उपक्रमात सहभागी होत नाही.

5. पौराणिक नाटयीकारणात सहभागी होत नाही.

6. इतिहास कसा तयार होते सांगता येत नाही.

7. प्राथमिक गरजा व संवर्धन या बाबत बोलत नाही.

8. इतिहासाची साधने सांगता येत नाहीत.

9. प्राचीन काळा विषयी सांगत नाही.

10. इतिहासाची कालगणना सांगता येत नाही.

11. बढलत जाणारे काळाच्या प्रवाहास जाणत नाही.

12. घटनेमागील योग्य करणे शोधून सांगत नाही.

13. मुचवलेली घटना जशीच्या तशी सांगत नाही.

14. घटनेमागील स्वताचा अनुभव सांगत नाही.

15. सुचवलेला भाग नकाशात वैगुवून दाखवत नाही.

16. पुरातन वस्तूकडे पाहण्याचा दृष्टीकोन चांगला नाही.

17. प्रश्नांची स्पष्ट व योग्य स्वरूपात उत्तरे देत नाही.

18. नागरिक म्हणून स्वतञ्ची जबाबदारी ओळखत नाही.

19. पृथ्वी विषयी माहिती सांगत नाही.

20. देशाविषयी नाटयीकरणात प्रेम व्यक्त करत नाही.

21. आपले अधिकार व कर्तव्य विषयी सांगत नाही.

22. ऐतिहासिक घडामोडींच्या सनावळी सांगत नाही.

23. विषया संदर्भाने योग्य, समर्पक माहिती देत नाही.

24. ऐतिहासिक वस्तू / चित्रांचा संग्रह करत नाही.

25. विविध भौगोलिक स्थितीबद्दल माहिती घेत नाही.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय – कला

1. चित्राचे विविध प्रकार ओळखतो.

2. साँस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होतो.

3. कार्यक्रमात वैयक्तिकनृत्य सादर करतो.

4. कार्यक्रमात सामूहिक रीत्या नृत्य सादर करतो.

. चित्रात सुंदर आकर्षक रंग भरतो. 5

6. गीते तालामुरात व्यवस्थित सादर करतो.

7. निरनिराळ्या स्वरालंकाराची माहिती घेतो.

8. संगीताबदद्ल अभिकची बाळगतो.

9. चित्रकलेत कची घेतो, आवडीने चित्र काढतो.

10. विविध नृत्य प्रकारची माहिती सांगतो.

11. विविध स्पर्धातसहभागीहोतो.

12. वर्ग सजावटीसाठी सतत प्रयत्नशील असतो.

13. नृत्याची विशेष आवड आहे.

14. मुंढर नृत्य करतो. चित्रकलेची आवडआहे,

15. आकर्षक चित्रे काढतो.

16. हस्ताक्षर सुंदर ठळक काढतो.

17. कवितांना स्वतःच्या चाली लावून म्हणतो.

18. कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करती.

19. माती काम मन लाऊन आकर्षक करतो.

20. मातीपासून मुबक खेळणी तयार करतो.

21. स्वतःच्या कल्पने ने चित्र काढतो.

22. गीताचे साभिनय कृतियुक्त सादरीकरण करतो.

23 सार्वंदाचे सादरीकरण उत्तम रित्या करतो.

24. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उत्तम करतो.

25. राष्ट्रीय कार्यक्रमात सहभागी होते.

26. वैयक्तिक गीत गायन उत्तम करतो.

27. गीत गायन स्पर्धेत महभागी होतो.

28. सामुहिक गीत गायनात सहभागी होतो.

29. नाट्यीकरणात सहभागी होती.

30. गृक अभिनय मादर करतो.

31) मुक्तहस्त कलाकृतीची रचना करती

32) रंगाच्या छटातील फरक ओळखतो

33) चित्राच्या प्रदर्शनात सहभाग घेतो

34) चित्राच्या स्पर्धेत सहभाग घेतो

35) कलात्मक दृष्टीकोन ठेवतो

36) विविध कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो

37) कलेविषयी मनापासून प्रेम बाळगतो

38) वर्ग सजावट करतो

39) मातीपासून विविध आकार बनवितो

40) क्व निर्मितीतून आनंद मिळवितो

41) नृत्य, नाट्य व गायन मध्ये सहभाग घेतो.

42) सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन काढतो.

43) दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.

44) पाहिलेल्या व्यक्तीची हुबेहूब नक्कल करतो.

45) दिलेल्या कार्यासाठी लागणा-या साहित्याची माहिती सांगतो.

46) मातीपासून सुबक वस्तू बनवतो.

47) चित्राचे विविध प्रकार ओळखतो व चित्र काढतो.

48) नाटकांची पुस्तके वाचन करतो.

49) कथा वाचताना आवडीनुसार निवड करतो.

50) हस्ताक्षर मुढर व रेखीव काढती.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय – कला

१) वर्ग सजावटीत भाग घेत नाही.

२) चित्र काढण्यास कैटाळा करतो.

३) कृतीचा सराव मन लावून करत नाही.

४) मातीकामात जगही रस घेत नाही.

५) उतराँना कृती कताना मदत करत नाही.

६) सुचवलेल्या कृती चूकीच्या पध्दतीने करतो.

७) चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाहीत.

८) सुचवलेले गीत गायन करत नाही.

१) कागद काम करत नाही, चूका करतो.

१०) चिञ वैगवताना रंग व वेळ वाया घालवतो.

११) सूचवलेल्या नृत्याचा प्रकार करता येत नाही.

१२) सुचवलेल्या प्रसंगाचे सादरीकरण करता येत नाही.

१३) दिलेले संवाद व्यवस्थित म्हणत नाही.

१४) मैवाढ नक्कल करताना लाजतो.

१५) सुचवलेल्या चित्रावर रंगकाम करता येत नाही.

१६) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१७) कागद काम करताना कागदाचा वापर नीट करत नाही.

१८) कृतीचा सराव निष्काळजीपणे करतो.

१९) गीत गायन करताना हवभाव हालचाली करत नाही.

२०) सुचवलेले कृतीचे सादरीकरण करता येत नाही.

२१) मुचवलेल्या कृतीची माहिती सांगता येत नाही.

२२) विविध चित्राचे प्रकार ओळखता येत नाहीत.

२३) सुचवलेल्या कलाकृतीचा उपयोग सांगता येत नाही.

२४) वर्गकार्य व उपक्रमात भाग घेत नाही.

२५) मित्रासोबत सहकृतीत भाग घेत नाही.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय – कार्यानुभव

1. कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.

2. कृती उपक्रम आवडीने करतो.

3. कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.

4. उपक्रमात व कृतीत नाविव्य निर्माण करती.

5. तयार केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन मांडती.

6. विविध उपक्रमात स्वतहून भाग घेतो.

7. इतरांना उपक्रमात भाग घेण्यास मदत करतो.

8. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या सांगतो.

9. सुचवलेला प्रत्येक उपक्रम गतीने करतो.

10. पाण्याचे उपयोग सांगतो. पाण्याचे स्त्रोत सांगतो.

11. विविध ऋतू विषयी माहिती माँगतो.

12. मानवाच्या विविध गग्जा माहिती माँगतो.

13. परिसरातील विविध गोष्टीची माहिती ठेवतो.

14. पाण्याचा विविध ठिकाणी उपयोग सांगतो.

15. मातकाम खूप आकर्षक पणे करतो.

16. मातीचे विविध वस्तू बनवतो.

17. थर्माकोल पासून मुंढर घर बनवतो.

18. ढिलेल्या विषयाचे प्रात्यक्षिक सादर करतो.

19. मातीच्या वस्तू तयार करून सुंदर वैगवती.

20. मातीच्या मुंढर सुंदर वस्तू तयार करतो.

21. परिसरातील उद्योगाविषयी माहिती सांगतो.

22. बांबूच्या कड्यापासून आकाशदिवा बनवतो.

23. बांबूच्या कड्यापासून पतंग बनवतो.

24. बांबूच्या कड्यापासून घर बनवतो.

25. औषधी वनस्पती विषयी माहिती सांगतो.

26. कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेतो.

27. कृती, उपक्रम आवडीने करतो. |

28. उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करतो.

29. तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो.

30. शालेय परिसर स्वच्छ ठेवतो.

31. परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.

32. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मढत गोळा करतो.

33. कृती करताना नवीन तंत्राचा वापर करतो..

34. आधुनिक साधनांची माहिती घेतो.

35. आधुनिक साधनांचा वापर करतो.

36. व्यावसाईक कौशल्य प्राप्त करतो.

37. चर्चात सहभागी होतो.

38. समस्या निराकरणासाठी उपाय शोधतो.

39. विविध मुल्यांची जोपासना करतो.

40. साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करतो.

41. वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेतो.

42. परिसरातीतवास्तूविषयी माहिती देतो.

43. प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देतो.

44. सूचना लक्षपूर्वक ऐकतो, पालन करतो.

45. प्रत्येक कृती अंती माहिती सांगतो.

46. परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.

47. श्रमाचे मोल जाणतो इतरांना सांगतो.

48. इतरांना नेहमी मदत करण्यास तत्पर असतो.

49. साँगितलेल्या विषया संदर्भाने अनुभव सांगतो.

50. मातीच्या वस्तू करून रंग देतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन अडथळ्याच्या – नोंदी

विषय – कार्यानुभव

1. विविध प्रकारची चित्रे गोळा करत नाही.

2. मण्यांची सुंदर माळ तयार करत नाही.

3. फुलांचा सुंदर हर बनवता येत नाही.

4. हस्त-कलेची माहिती जाणून घेत नाही.

5. सुंदर रित्या हस्तकला तयार करत नाही.

6. विविध मातीचे नमुने एकत्र करत नाही.

7. विविध प्रकारचे शंख शिंपले जमवत नाही.

8. सहशालेय उपक्रमात आवडीने सहभागी होत नाही.

9. लाकडाची खेळणी तयार करत नाही.

10. उपक्रमात सहभागी होत नाही.

11. औषधी वनस्पती विषयी माहिती सांगत नाही.

12. कार्यशिक्षणाचे महत्व समजून घेत नाही.

13. कृती, उपक्रम आवडीने करत नाही

14. उपक्रमात व कृतीत नाविन्य निर्माण करत नाही.

15. तयार केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडत नाही.

16. शालेय परिसर स्वच्छ ठेवत नाही.

17. परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगत नाही.

18. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत गोळा करत नाही.

19. कृती करताना नवीन तंत्राचा वापर करत नाही.

20. आधुनिक साधनांची माहिती घेत नाही.

21. आधुनिक साधनांचा वापर करत नाही.

22. व्यावसाईक कौशल्य प्राप्त करत नाही.

23. चर्चात सहभागी होत नाही.

24. समस्या निराकरणासाठी उपाय शोधत नाही.

25. विविध मुल्यांची जोपासना करत नाही.

26. साहित्य वापराबाबत कौशल्य प्राप्त करत नाही.

27. वर्ग सजावटीमध्ये आवडीने भाग घेत नाही.

28. परिसरातीत वास्तूविषयी माहिती देत नाही.

29. प्रत्येक वर्गमित्राला भेटकार्ड देत नाही.

30. सूचना लक्षपूर्वक ऐकतो, पालन करत नाही.

31. प्रत्येक कृती अंती माहिती सांगत नाही.

32. मातीची लहान भांडी तयार करत नाही.

33. मातीच्या मडक्यावर डिझाईन बनवत नाही..

34. परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करत नाही.

35. परिसर स्वच्छ ठेवण्यास इतरांना सांगतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय – शारीरिक शिक्षण

1. विविध खेळाच्या मैदानाची मापे माँगती.

2. विविध खेळातील प्रसिद्ध खेळाडूंची नावे सांगतो.

3. कवायत संचलनात सहभागी होते.

4. कवायतीचे खेडे व बैठे प्रकार मन लावून करतो.

5. बैठे, खेडे कवायत प्रकार करतो.

6. कवायत प्रकारची माहिती घेतो.

7. साहित्य कवायत प्रकार करतो.

8. विविध खेळाविषयी कची ठेवतो.

9. दैनंदिन शालेय खेळात भाग घेतो.

10. आरोग्यासाठी व्यायामाचे महत्व जाणतो.

11 . सामुदाईक खेळात आवडीने सहभागी होते.

12. वैयक्तिक खेळात आवडीने सहभागी होते.

13. विविध खेळाची माहिती सांगतो.

14. सुचणे प्रमाणे कृती करतो.

15. विविध हालचाली त्वरित करतो.

16. मुक्त हालचाली मुबकपणे करतो.

17. आपले आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सतर्क असतो.

18. अन्नघटका विषयी माहिती सांगतो.

19. सकस आहाराचे महत्व जाणतो.

20. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो.

21. खेळाच्या नियमांचे तंतोतंत पालन करतो.

22. दिलेल्या सूचना ऐकून त्याप्रमाणे कृती करतो.

23. खेळाचे मैदान स्वच्छ ठेवण्यास मदत करतो.

24. क्रीडांगणाची आखणी करताना मदत करतो.

25. प्रथमोपचार पेटीचा वापर करतो.

26. प्रत्येक कृती सफाईदारपणे करतो.

27. खेळत सहकार्यवृत्ती व आपसी संबंध जपतो.

28. विविध व्यामाचे प्रकार मन लावून करतो.

29. शिक्षक नसताना इतगंना मार्गदर्शन करतो.

30. सर्व खेळात उस्फुर्तपणे भाग घेतो.

31. खेळात प्रामाणिकपणा हा महत्त्वाचे गुण आहे.

32. आरोग्यासाठी नियमित व्यायाम करतो.

33. तालबद्ध हालचाली सुबक करतो.

34. गटात गटाचे नेतृत्व करतो.

35. खेळातून आनंद मिळवतो.

36. गटातील सहकार्यांना मार्गदर्शन करतो.

37. इतरांशी खिलाडूवृतीने वागतो.

38. विविध खेळात व स्पर्धेत भाग घेतो

39. खेळाडू वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळतो.

40. सर्व खेळाच्या नियमांचे पालन करतो.

41. मैदानावरील खेळाचे नियम पाळतो.

42. साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करतो.

43. हस्तमुक्त हालचाली जलदपणे करतो.

44. योगासनाचे प्रकार कुशलतेने करतो.

45. खेळाचे महत्व समजून घेतो.

46. सर्व खेळ आवडीने खेळतो.

47. पारंपारिक खेळ आवडीने खेळतो.

48. मुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करतो.

49. खडे व बैठेकवायत प्रकार करतो.

50. सूर्य नमस्कार कुशलतेने करतो.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन – अडथळ्याच्या नोंदी

विषय – शारीरिक शिक्षण

1. सर्व खेळाचे नियम पाळत नाही.

2. सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.

3. प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही.

4. प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.

5. प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.

6. सांघिक खेळात इतरांना मार्गदर्शन करत नाही.

7. आरोग्या विषयी जागरूक नाही.

8. स्वच्छतेच्या संदेशाचे पालन करत नाही.

9. वेळेचे काटेकोर पणे पालन करत नाही.

10. सर्व गोष्टी वेळेत पूर्ण करत नाही.

11. मैदानाची निगा राखतो.

12. विविध खेळात व स्पर्धेत भाग घेत नाही. वृत्तीने प्रत्येक खेळ चुरशीने खेळत नाही.

13. खेळाडू

14. सर्व खेळाच्या नियमांचे पालन करत नाही.

15. मैदानावरील खेळाचे नियम पाळत नाही.

16. साहित्याची काळजीपूर्वक हाताळणी करत नाही.

17. हस्तमुक्त हालचाली जलदपणे करत नाही.

18. योगासनाचे प्रकार कुशलतेने करत नाही.

19. खेळाचे महत्व समजून घेत नाही.

20. सर्व खेळ आवडीने खेळत नाही.

21. सुचवलेले व्यायाम प्रकार अचूक करत नाही.

22. खडे व बैठे कवायत प्रकार करत नाही.

23. सूर्य नमस्कार कुशलतेने करत नाही.

24. सर्व खेळाचे नियम पाळत नाही.

25. सर्व खेळाचे नियम जाणून घेत नाही.

26. प्रकल्पा खेळाची माहिती सादर करत नाही.

27. प्रकल्प खेळाडूची माहिती सादर करत नाही.

28. प्रकल्प खेळाचे नियम माहिती सादर करत नाही.

29. सांघिक खेळात इतरौना मार्गदर्शन करत नाही.

30. आरोग्या विषयी जागरूक नाही.

31) जय पराजय आनंदाने स्वीकारत नाही.

32) पंचाच्या निर्णयाचे आदर करत नाही.

33) खेळातून राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करत नाही.

34) श्रेष्ठ खेळाडूची माहिती करून घेत नाही.

35) शिस्तीचे पालन करत नाही.

36) विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाची माहिती करत नाही.

37) विविध योगासने व कवायत प्रकाराची माहिती घेत नाही.

38) विविध योगासने व कवायत प्रकार सादर करत नाही.

39) कलेविषयी कचि ठेवत नाही.

40) दैनंदिन शालेय खेळात भाग घेत नाही.

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय- विशेष प्रगती

1 शालेय शिक्त आत्मसात करती

2 ढग्गेज शाळेत उपस्थित राहतो

3 वेळेवर अभ्यास पूर्ण करतो

4 गृहपाठ वेळेत पूर्ण करतो

5 स्वाध्यायपुस्तिका स्वतः पूर्ण करतो

6 वाचन स्पष्ट व शुद्ध करतो

7 कविता पाठांतर करती, मुगत गातो

8 ईंग्रजी शब्दाचा उच्चार शुद्ध करतो

9 ऐतिहासिक माहिती मिळवतो

10 चित्रकलेत विशेष प्रगती

11 दैनंदीन व्यवहारात ज्ञानाचा उपयोग करतो

12 गणितातील क्रिया अचूक करतो

13 शिक्षकाविषयी आदर बाळगतो

14 शालेय उपक्रमात सहभाग घेतो

15 साँस्कृतिक कार्यक्रमात महभाग घेतो

16 प्रयोगाचे निरीक्षण लक्षपूर्वक करते

17 खेळ उत्तम प्रकारे खेळते

18 विविध खेळ प्रकारात भाग घेतो

19 समानार्थी शब्दांचा संग्रह करतो

20 दिलेले काम वेळेवर पूर्ण करतो

21 प्रयोगाची मांडणी अचूक करतो

22 चित्रे छान काढतो व रंगवतो

23 उपक्रमामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेते

24 प्रयोगवहीत आकृत्या छान काढते

25 दिलेला अभ्यास वेळेत पूर्ण करते

26 स्वाध्याय स्वतः समजून सोडवितो

27 शाळेत नियमित उपस्थित राहतो

28 वाचन स्पष्ट उच्चारात करतो

29 शब्दांचे वाचन स्पष्ट करती

30 संभाषणात हिंदी भाषेचा वापर करतो

31 कोणत्याही खेळात उस्फूर्तपणे भाग घेतो

32 वाचन स्पष्ट व अचूक करतो

33 चित्राचे निरीक्षण करतो व वर्णन सांगतो

34 नियमित शुद्धलेखन करते

35 शालेय उपक्रमात सहभाग घेते

36 स्वाध्याय वेळेवर पूर्ण करते

37 कार्यानुभवातील वस्तू बनवितो

38 तोंडी प्रश्नांची उत्तरे सांगते

39 गणितातील उदाहरणे अचूक सोडविते

40 प्रयोगाची मांडणी व्यवस्थित करतो

41 सुविचार व बोधकथा संग्रह करतो

42 हिंढीतून पत्र लिहितो

43 परिपाठात सहभाग घेते

44 ईंग्रजी शब्दांचा उच्चार स्पष्ट करते

45 क्रीडा स्पर्धेत सहभाग घेते

46 मुहावऱ्याचा वाक्यात उपयोग करते

47 प्रयोगाची कृती अचूक करते

48 आकृत्या मुबक काढते

49 वर्गाचे नेतृत्व चांगल्याप्रकारे करतो

50 वर्तमान पत्राची कात्रणेसंग्रहीत करते

51 शाळा बाह्य परीक्षेत सहभाग

52 सांस्कृतिक कार्यात सहभागी होते

53 व्यवहार ज्ञान चांगले आहे

54 अभ्यासात सातत्य आहे

55 वर्गात क्रियाशील असते

56 अभ्यासात नियमितता आहे

57 वर्गात लक्ष देवून ऐकतो

58 प्रश्नांची उत्तरे विचारपूर्वक व अचूक देती

59 गटकार्यात व परिपाठात उस्फूर्त सहभाग घेतो

60 अभ्यामात सातत्य आहे

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक नोंदी

विषय -सुधारणा आवश्यक

1. वाचन, लेखनाकडे लक्ष द्यावे

2. अभ्यासात सातत्य अमावे

3. अवांतर वाचन करावे

4. शब्दांचे पाठांतर करावे

5. शब्दसंग्रह करावा

6. बेरजेत हातच्याकडे लक्ष द्यावे

7. नियमित शुद्धलेखन लिहावे

8. गुणाकारात मांडणी योग्य करावी

9. खेळात सहभागी व्हावे

10. संवाद कौशल्य वाढवावे

11. परिपाठात सहभाग घ्यावा

12. विज्ञानाचे प्रयोग करून पहावे

13. हिंदी भाषेचा उपयोग करावे

14. शालेय उपक्रमात सहभाग घ्यावा

15. गटचर्चेत सहभाग घ्यावा

16. चित्रकलेचा छंद जोपासावा

17. वर्तमानपत्राचे नियमित वाचन करावे

18. संगणकाचा वापर करावा

19. प्रयोगामध्ये कृतीशील सहभाग असावा

20. गणित विषयाकडे लक्ष द्यावे

21. गटकार्यात सहभाग वाढवावे

22. गणितीक्रियाकडे लक्ष द्यावे

23. हस्ताक्षरात सुधारणा करावी

24. विज्ञान प्रयोगात सहभाग असावा

25. इंग्रजी वाचन व लेखन मुधारावे

26. इंग्रजी शब्दाचे पाठांतर करावे

27. इंग्रजी शब्दांचे संग्रह व पाठांतर करावे

28. इंग्रजी वाचन व लेखन सगव करावा

29. शैक्षणिक चित्राचा संग्रह करावा

30. शुद्धलेखनामध्ये प्रगती करावे

31. शालेय परिपाठात सहभाग असावा

32. उपक्रमामध्ये सहभाग असावा

33. लेखनातील चुका टाळाव्या

34. नकाशा वाचनाचा सराव करावा

35. उदाहरणे सोडविण्याचा सराव करावा

36. नियमित अभ्यासाची सवय लावावी

37. नियमित उपस्थित राहावे

38. जोडाक्षर वाचनाचा सराव करावा

39. वाचन व लेखनात सुधारणा करावी

40. अवांतर पुस्तकाचे वाचन करावे

41. प्रकल्प वेळेवर पूर्ण करावे

42. अक्षर मुधारणे आवश्यक

43. भाषा विषयात प्रगती करावी

44. अक्षर वळणदार काढावे

45. गणित सूत्राचे पाठांतर करावे

46. स्वाध्याय वेळेत पूर्ण करावे

47. दैनंदीन उपस्थितीकडे लक्ष द्यावे

48. गणिती क्रियाचा सराव करा

49. संवाद कौशल्य आत्मसात करावे

50. गणितातील मांडणी योग्य करावे

सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन मूल्यमापन वर्णनात्मक – नोंदी

विषय – आवड छंद

1. चित्रे काढती

2. गोष्ट सांगतो

3. नाणी-कविता म्हणतो

4. नृत्य, अभिनय, नाटयीकरण करती

5. खेळात सहभागी होतो

6. अर्वांतर वाचन करणे

7. गणिती आकडेमोड करतो

8. कार्यानुभवातील वस्तु बनवितो

9. स्पर्धा परीक्षामध्ये सहभागी होतो

10. कथा, कविता, सैवाढ लेखन करतो

11. वाचन करणे

12. लेखन करणे

13. खेळणे

14. पोहणे

15. सायकल खेळणे

16. चित्रे काढणे

17. गीत गायन

18. संग्रह करणे

19. उपक्रम तयार करणे

20. प्रतिकृती बनवणे

21. प्रयोग करणे

22. कार्यानुभवातील वस्तू तयार करणे

23. खो खो खेळणे

24. क्रिकेट खेळणे

25. संगणक हाताळणे

26. गोष्टी ऐकणे

27. गोष्टी वाचणे

28. वाचन करणे

29. रांगोळीकाढणे

30. प्रवास करणे

31. नक्षिकाम

32. व्यायाम करणे

33. संगणक

34 नृत्य करणे

35. संगीत ऐकणे

Leave a Comment