Pavitra portal शिक्षक भरतीच्या अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत pavitra portal shikshak bharti 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pavitra portal शिक्षक भरतीच्या अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत pavitra portal shikshak bharti 

२०२२ च्या शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अपात्र, गैरहजर, माजी सैनिक, आणि दहा टक्के कपात ही बाकी राहीलेली सर्व जागा दुसऱ्या टप्प्यामध्ये येणार असून दिनांक २३.१०.२०२३ पर्यत पहिल्या टप्प्यातील वयास पात्र (कोरोना काळातील २ वर्षाची शिथिलता सोबत) असलेले अभियोग्यता धारकांना दुसऱ्या टप्प्यामध्ये समाविष्ट करुन घेणेबाबत

संदर्भ :

१) श्रीम. मधुबाला महेंद्रकुमार यादव, युवा विद्यार्थी असोसिएशन, महाराष्ट्र राज्य यांचे दि. २०.१२.२०२४ चे निवेदन.

२) सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय क्रमांकः एसआरव्ही- २०२४/प्र.क्र.३९/का.१२ (सेवा) दि. २०.१२.२०२४

उपरोक्त विषयाबाबतचे संदर्भ क्र.१ येथील निवेदन यासोबत जोडले आहे.

२. प्रस्तुत प्रकरणी उपरोक्त निवेदनान्वये केलेल्या मागणीच्या अनुषंगाने संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयातील तरतूदी विचारात घेऊन आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय शासनास तात्काळ सादर करण्याची आपणास विनंती आहे.