Pavitra portal पवित्र पोर्टल द्वारे होणाऱ्या शिक्षक भरती करिता bindu namavali बिंदू नामावली अद्यावत करणे बाबत प्राप्त निवेदने तक्रारीबाबत
जिल्हा परिषदेकडे शिक्षकांच्या रिक्त पदक भरतीसाठी जिल्हास्तरावर बिजने बिंदू नामावली अद्यावत करणे बाबतची कार्यवाही सुरू आहे महाराष्ट्र शासनाने सर्व जिल्हा परिषदेला सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत बिंदू नामावली मुळे जिल्हा परिषद मध्ये समजणार आहे की किती रिक्त जागा आहेत आणि किती जागा भरायचे आहेत आणि किती जागांचे प्रमोशन करायचे आहे आणि किती जागा रिक्त राहणार आहेत याचा पूर्ण लेखाजोखा या बिंदू नामावली वरून काढण्यात येतो त्यासाठी सर्व जिल्हा परिषदांना लेखी आदेश देण्यात आलेले आहेत सर्व जिल्हा परिषदा झपाट्याने कामाला लागलेल्या आहेत कारण बिंदू नामावलीच्या घोळामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले होते आपल्या जिल्हा परिषद मध्ये किती जागा आवश्यक आहेत आणि किती जागा भरायचे आहेत किती जागा रिक्त आहेत हे फक्त बिंदू नामावली वरूनच समजते त्यामुळे बिंदू नामावली म्हणजे जिल्हा परिषदेचा आरसा आहे यासाठी अनेक संघटनांनी पाठपुरावे केले होते संघटनांच्या माध्यमातून वेळोवेळी पाठपुरावा केल्यामुळे शासनाने यामध्ये विशेष लक्ष घालून बिंदू नामावली पूर्ण करण्याचे काम युद्ध पातळीवर जिल्हा परिषदांमध्ये सुरू आहे कारण बिंदू नामावली केल्याशिवाय नवीन भरती करता येणार नाही नवीन भरती करणे असल्यामुळे बिंदू नामावली क्लिअर स्पष्ट असणे खूप गरजेचे आहे त्याशिवाय पवित्र पोर्टल वरती जागा अपलोड करताना रिक्त जागा दाखवताना अडचणी निर्माण होणार नाहीत शासनाने सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये नवीन भरती होऊ घातलेली आहे त्याकरिता स्टेट परीक्षेच्या माध्यमातून परीक्षा घेऊन अनेक परीक्षा परीक्षार्थींना परीक्षा दिली त्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांना सरकारी सेवेत येण्याची संधी मिळणार आहे त्याकरिता ही बिंदू नामावली खूप महत्त्वाची आहे बिंदू नामावली स्पष्ट असेल तर त्या जिल्हा परिषद च्या जागा भरता येतील आपल्या संदर्भीय निवेदनांच्या अनुषंगाने जिल्हा परिषद स्तरावर आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे या अनुषंगाने आपली सर्व निवेदने पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी सर्व जिल्हा परिषदांना पाठविण्यात आलेली आहेत तसेच आपले दिनांक 26 जुलै 2023 रोजीचे संयुक्त स्वाक्षरीचे सात जिल्हा परिषदेच्या बिंदू नामावली बाबतचे निवेदन याद्वारे संबंधित जिल्हा परिषदा व अन्य सर्व जिल्हा परिषदांना करण्यात येत आहे त्यांचे कडून आपल्या मुद्द्यांबाबत यापूर्वी या कार्यालयाने कळविलेल्या सूचना विचारात घेऊन नियमित कार्यवाही करण्यात येत आहे याबाबत आपणास विनंती करण्यात येत आहे की प्रस्तुत चे कामकाज जिल्हा परिषद पातळीवर नियंत्रित होणार असल्याने यासंबंधी अपेक्षित कामातील अचूकता व गती राहणे दृष्टीने आपण व्यक्तीच्या संघटनेच्या माध्यमातून कृपया संबंधित जिल्हा परिषदेची संपर्कात राहावे आपले निवेदनातील नमूद आवश्यक मुद्द्यांसंबंधी कार्यवाहीचे दृष्टीने या कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू असून त्याची पूर्तता करून घेण्यात येत आहे वरील निवेदन शिक्षक भारती या संघटनेने सादर केले होते या संघटनेच्या माध्यमातून शासनाकडे अनेक वेळा पाठपुराव्यासाठी चकरा मारण्यात आल्या आणि त्यामधून आजचे हे पत्र शासनाचे निघालेले आहे या बिंदू नामावली साठी शिक्षक भारती या संघटनेने खूप मोठी जबाबदारी पार पाडलेली आहे त्यामुळे शासनाने आणि बाकी सर्व संघटनांना देखील आपल्या बिंदू नामावली साठी आपापल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदांशी संपर्क साधना साधावा असे स्पष्ट केलेले आह बिंदू नामावली साठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सर्व संघटनांनी शक्यतो तेवढे मदत करावी सहकार्य करावे अशा प्रकारची अपेक्षा महाराष्ट्र शासनाने संघटनांकडून व्यक्त केलेली आहे पवित्र पोर्टल द्वारे होणाऱ्या शिक्षक भरती करिता बिंदू नामावली अध्याय करणे तक्रारीबाबत शासनाने 3 ऑगस्ट 2023 रोजी हे पत्र काढलेले आहे त्या पत्राद्वारे करण्यात येत आहे की जिल्हा परिषदेकडे शिक्षकांच्या रिक्त पदावरती साठी जिल्हास्तरावर बिंदू नामावली अध्यात करणे बाबतची कार्यवाही सुरू आहे या पत्रानुसार सर्व जिल्हा परिषदांना बिंदू नामावली पूर्ण करणे बंधनकारक आहे कारण शासन येणाऱ्या दोन ते तीन महिन्यांमध्ये शिक्षकांची मोठी भरती करणार आहे त्यासाठी ही बिंदू नामावली खूप गरजेची आहे मित्रांनो राज्यात बिंदू नामावलीप्रमाणेच करणार नोकर भरती येत्या सहा महिन्यात गोष्ट दुरुस्ती राज्यमंत्री दादा भुसे यांचा विधान परिषदेमध्ये एका प्रश्नाला उत्तर देतानी त्यांनी हा त्यांनी असं घोषित केलेल आहे तर मित्रांनो बिंदू नामावलीप्रमाणेच करणार नोकर भरती याचा नेमका अर्थ काय बिंदू नामावली म्हणजे नेमकं काय रोस्टर दुरुस्ती म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो जे काही वेगळ्या प्रकारचे प्रवर्ग असतात की ज्या प्रवर्गाला वेगवेगळ्या प्रकारचे आरक्षण हे लागू आहे हे आरक्षण घेत असताना किंवा ते आरक्षणाची पद निर्मिती करत असताना किंवा ते पद भरत असताना किंवा रिक्त पदाची जाहिरात देत असताना दरवर्षी ते त्याची एक नियमावली आहे शासनाचा त्यासंबंधीचा एक निर्णय सुद्धा आहे मार्गदर्शक सूचना सुद्धा आहेत त्याप्रमाणे संबंधित विभागाला किंवा त्या संबंधित कार्यालयाला दरवर्षी ते रोस्टर हे रोटेट करावं लागत असते आणि त्या जागा रोटेट कराव्या लागतात जेणेकरून सर्व प्रवर्गातील उमेदवारांना त्यामध्ये समान संधी ही प्राप्त होत राहील आणि कोणत्याही प्रवर्गावर कसल्याही प्रकारचा अन्याय हा होणार नाही त्यासाठी शासनाचा एक रजिस्टर असतं त्याला आपण रोस्टर म्हणतो आणि त्या रोस्टरमध्ये प्रत्येक प्रवर्गाच्या आरक्षणाप्रमाणे जे काही आरक्षण परसेंटेज ठरवून दिलेले आहे त्याप्रमाणे तेथे वर्गवारी किंवा बदल हे वर्षानुवर्षे होत राहतात प्रमोशन झाल्याच्या नंतर रिक्त झालेल्या जागा किंवा भरायचे असतील तर जागा भविष्यामध्ये रिक्त होणाऱ्या जागा याप्रमाणे ते रोस्टरची यात्रा बदलत्या जागेची अदलाबदल तिथल्या तिथे त्या कार्यालयामध्ये होत असतात तेथे त्याची नोंद त्या रजिस्टरच्या रजिस्टर घेतले जाते त्याला आपण रोस्टर रजिस्टर किंवा म्हणतो किंवा बिंदू नामावली सुद्धा म्हणतो तर मित्रांनो हा मुद्दा येथे उपस्थित का झालेला आहे आपल्याला माहित आहे की बीड जिल्हा परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बिंदू नामावली मध्ये तफावत आलेली आहे या बीड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये जे काही फुले प्रवर्गातील उमेदवार होते किंवा शिक्षक होते त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला आणि त्यांच्या ज्या काही खुल्या प्रवर्गातील जागा होत्या त्या जागा इतर प्रवर्गातील जे काही तर प्रवर्गातील शिक्षक व कर्मचारी होती किंवा इतर कर्मचारी होते त्यांना त्या जागेवर सामावून घेण्यात आलं आणि परिणामेश जे काही खुल्या प्रवर्गातील जागा रिक्त राहायला पाहिजे होत्या त्या जागा तिथे रिक्त नाहीत मग याचा अर्थ असा होतो की ज्या वेगळ्या प्रवर्गातील लोक आहेत की जसं की एससी एसटी ओबीसी त्यांच्या जागा जर तुम्ही खुल्या प्रवर्गात जर सामावून घेत असाल तर परिणामी खुल्या प्रवर्गातील जागा ऑटोमॅटिकली रिक्त राहणार नाही किंवा त्या कमी होतील मग अशा परिस्थितीमध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारावर अन ्याय अन्यायालया त काल विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता आणि त्यासंबंधीची ही बातमी आहे मित्रांनो 36 हजार पदांची ही भरती सुद्धा होणार आहे त्या भरतीमध्ये सुद्धा जर अशा प्रकार चीच नावे खुल्या बाय होईल आणि त्यांच्या जागा ह्या कमी राहतील तर मित्रांनो जे काही शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरती मध्ये सुद्धा अशाच प्रकारची जर हीच जर अशाच प्रकारची जर तफावत राहिली तर तेथे सुद्धा जी काही खुल्या प्रवर्गातील उमेदवार आहेत त्यांच्या सुद्धा अन्याय होऊ शकतो आणि त्याचबरोबर येथे एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की शिक्षक भरती ली होत परंतु हे भरत असताना मित्रांनो इतिहास सहा महिन्यात रोस्टर दुरुस्ती येथे असं म्हटलेलं आहे की सहा महिने हे रोस्टर दुरुस्तीसाठी लागणारे बिंदू नामावली पूर्ण करण्यासाठी लागणार आहेत मग अशा परिस्थिती त महिन्याच्या आत शिक्षक भरती कशाप्रकारे शासन करू शकेल हा एक प्रश्न आहे जर यांची बिंदू नामावलीच जर बरोबर नसेल निमाप्रमाणे नसेल तर पुढील प्रक्रिया कोणत्याही भरतीचीही यांना करणे शक्य नाही किंवा त्यांनी केली तर न्यायालयाच्या न्यायालयाच्या ज्या काही वेगळ्या प्रकारच्या न्यायालयामध्ये दाखल होतील तेथील हे सर्व प्रक्रिया अडकून बसण्याची शक्यता आहे जोपर्यंत पूर्णपणे बिंदू नामावली किंवा रोस्टरची कामा पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारची जाहिरात ही शासनाला काढता येणार नाही किंवा काढल्यास तोपर्यंत जाहिरातीवर किंवा फायनल आदेश हा देता येणार नाही किंवा जाहिरातच काढता येणार नाही कारण रिक्त पदे कोणत्या प्रवर्गाची किती आहेत हे सुद्धा तिथे जाहिरातीमध्ये नमूद करणे शासनाला आवश्यक असते मग अशा परिस्थितीमध्ये अशा परिस्थितीमध्ये जाहिरात द्यायची कशी हा सुद्धा प्रश्न संबंधित विभागाकडे राहणार आहे तर अशा अशा ची बातमी संपूर्ण बातमीकडे आपण जाणारच आहोत परंतु या बातमीशी संबंधित जी काही जनरल माहिती होती विधान परिषद सदस्यविनायक मिटे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सुस्तीवर उत्तर देताना ते बोलत होते पेटी मिळाले बीड जिल्हा परिषदेचे सदस्य नामावली मागास व खुल्या प्रवर्गातील शिक्षक कर्मचाऱ्यावर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय झाला या विरोधात विविध कर्मचारी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयातील उपयुक्त्याच्या अध्यक्षतेखाली बिंदू नामावलीची चौकशी करण्यासाठी समिती सुद्धा घटित करण्यात आली होती ही समितीच्या तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे जात प्रमाणपत्राच्या पडताळणी नसलेल्या अध्यक्षतेतील अधिक शिक्षकांच्या बेकायदेशीर रित्या खुल्या प्रवर्गात पदस्थापना दिली आहे ते जिल्हा परिषदेकडे निवड सूची नसल्याचाही मुद्दा मिठी यांनी आपल्या लक्षवेधी मुद्वारे मानला नागपूरमधील एक एका शिक्षण संस्थेने केलेल्या शिष्यवृत्ती घोटाळ्यावर बोलताना नागो गाणार यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वरती देण्याऐवजी महाविद्यालय सुरू झाल्यानंतर अर्धी रक्कम देण्याची मागणी केली विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये आल्यावर त्यांची आर्थिक अडचण सुरू होती त्यामुळे सरकारने याकडे लक्ष द्यावे अशी विनंती त्यांनी केली त्यावर सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी याबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले प्रवेश केल्यानंतर सहा महिन्यांनी विद्यार्थ्याला नेहमी व शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर उर्वरित आलेली आरती लवकरात लवकर द्यावी आणि त्याबाबत विचार करावा