PAT Bot -तांत्रिक अडचणी PAT ची माहिती नोंदविताना येणाऱ्या अडचणींची नोंद google लिंकवर करा pat Mark’s record google link
PAT चाचणीचे chat bot app वर गुण भरताना अडचणी आल्यास खालील google लिंकवर तुमच्या अडचणींची नोंद करा 👇👇👇👇👇👇
अडचणींचे स्वरूप खालीलप्रमाणे
अडचणीचे स्वरूप निवड करा. *
➡️Invalid U-DISE कोड
➡️I nvalid शालार्थ / शिक्षक आय.डी.
➡️सर्व विद्यार्थ्यांची नावे समाविष्ट नाहीत
➡️मागील वर्गातील विद्यार्थ्यांची नावे दिसत आहे.
➡️सर्व शिक्षकांची नावे समाविष्ट नाहीत
➡️पूर्वीच्या शिक्षकांची नावे दिसत आहे.
➡️Invalid मोबाईल क्रमांक
➡️इतर अडचणी असल्यास नोंद करावी.
➡️शून्य शिक्षक असलेली शाळा
➡️शिक्षण हमी कार्ड दिलेले विद्यार्थी
➡️मदरसा मध्ये जाणारे विद्यार्थी