PAT-3 (2024-2025) चाचणी संदर्भात-शिक्षक मार्गदर्शिका,उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका pat exam guidelines answer key
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे*
*PAT 3 (2024-2025) चाचणी संदर्भात-शिक्षक मार्गदर्शिका,उत्तर सूची व विद्यार्थी चाचणी पत्रिका*
STARS अंतर्गत PAT ३ संकलित चाचणी -2 एप्रिल २०२५ साठीच्या इयत्ता निहाय, विषयनिहाय व माध्यम निहाय शिक्षक मार्गदर्शिका Download करण्यासाठी खालील लिंक वर click करा.
https://rb.gy/kka37v
टीप : उत्तर सूची ज्या दिवशी ज्या विषयाची चाचणी असेल त्या दिवशी साय.५.०० वाजता खालील लिंक वर उपलब्ध असेल.
विषयनिहाय चाचणी पत्रिका वेळापत्रका प्रमाणे चाचणी झाल्यानंतर त्या त्या दिवशी असणाऱ्या विषयाच्या नियोजनानुसार खालील लिंकवर उपलब्ध होतील .
*विद्यार्थी चाचणी पत्रिका*
https://rb.gy/2lqwjo
*मूल्यमापन विभाग*
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र,पुणे