परिसर अभ्यास प्रकल्प यादी parisar abhyas project list 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

परिसर अभ्यास प्रकल्प यादी parisar abhyas project list 

➡️दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे

➡️ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे

➡️संतांची चित्रे व माहिती

➡️शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह

➡️विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांच्या चित्रांचा संग्रह

➡️अश्मयुगीन हत्यारांची यादी करा, चित्रे मिळवा.

➡️शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती .

➡️जहाजांची चित्रे जमवा.

➡️गड व किल्ले यांची चित्रे जमवा. माहिती संकलित करा.

➡️देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.

➡️हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.

➡️समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

➡️वेरूळच्या कैलास मंदिराचे चित्र मिळवा. त्या मंदिराच्या रचनेत तुम्हाला आढळणाऱ्या महत्वाच्या गोष्टी नोंदवा

➡️भारतातील कांही संताची चित्रे मिळवा व त्यांची शिकवण लिहा.

➡️गोलघुमट (विजापूर), सूर्यमंदिर (कोणार्क) यांची चित्रे तयाबद्दल थोडक्यात माहिती लिहा. जमवून

➡️मुघलकालीन भारतातील सांस्कृतिक देवाण-घेवाण याचा तक्ता तयार करा.

➡️मुघलकालीन वास्तूंच्या चित्रांचा संग्रह

➡️विविध राजमुद्रांच्या चित्रांचा संग्रह.

➡️जहाजांची चित्रे जमवा.

➡️गड व किल्ले यांची चित्रे जमवा व माहिती संग्रहित करा.

➡️’मराठी सत्तेचे आधारस्तंभ यांची चित्रे व माहिती संग्रह करा.

➡️संविधानाच्या उद्देशपत्रिकेचा तक्ता मोठ्या अक्षरात लिहून वर्गात लावा.

➡️देशात बोलणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.

➡️शाळाबाहय मुला-मुलींसाठी शासन योजनांची माहिती मिळवा.

➡️भारताच्या स्वातंत्र्यापासून आजपर्यंत राष्ट्रपतीपदी प्रधानमंत्रीपदी आलेल्या व्यक्तींची छायाचित्रे मिळवून संग्रह करा

*➡️दळणवळणाच्या साधनांची नावे व चित्रे.

➡️ ग्रामपंचायतीस भेट देऊन कारभाराची माहिती घेणे.

➡️ संतांची चित्रे व माहिती .

➡️ शिवरायांच्या बालपणातील घटनांचा संग्रह.

➡️ विविध देशांच्या राजमुद्रा व ध्वजांचा संग्रह.

➡️ अश्मयुगीन हत्यारांची यादी करा, चित्रे मिळवा.

➡️ शेतीच्या आधुनिक पद्धतीची माहिती.

➡️ जहाजांची चित्रे जमवा.

➡️ गड व किल्ले यांची चित्रे जमवा. माहिती संकलित करा.

➡️ देशात बोलल्या जाणाऱ्या प्रमुख भाषा व राज्ये यांची यादी करा.

➡️ हक्क व कर्तव्य यांचा तक्ता तयार करा.

➡️ समाजसुधारकांची चित्रे व त्यांच्या कार्याची माहिती संकलित करा.

Join Now