मुलांना शिकण्यास आव्हान देणे learning outcomes
मुलांना शिकण्यास आव्हान देणे learning outcomes भविष्यवेधी शिक्षण विचार अनुषंगाने सतरा बाबींपैकी प्रथम करावयास सांगितलेल्या सहा बाबींमध्ये सर्वांत लवकर परिणाम देणारी आणि शिक्षकांचा उत्साह वाढवणारी बाब म्हणजे मुलांना शिकण्यास आव्हान देणे. मुलांना आव्हाने आवडतात कारण स्वाध्याय, घरचा अभ्यास (Home work) दिला जातो त्या तुलनेत मुले आव्हानांना खूपच छान प्रतिसाद देतात. ज्याला Home work असा … Read more