गुणवत्तापूर्ण मूल्यमापनाचे प्रश्न विकसित करणे learning outcomes (Developing Quality Assessment Items)
गुणवत्तापूर्ण मूल्यमापनाचे प्रश्न विकसित करणे learning outcomes (Developing Quality Assessment Items) क्षमतेवर आधारित मूल्यमापन : जागतिक स्तरावर बदलत्या परिस्थितींशी अधिक संरेखित असलेल्या मूल्यमापन पद्धतींसाठी प्रयत्न करणे हे एक महत्त्वाचे; परंतु आव्हानात्मक कार्य आहे. शिक्षणाशी संबंधित दृष्टिकोनातून मूल्यमापनाची माहिती देणे आवश्यक आहे. शिक्षणाचा उद्देश हा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा आहे. ज्यामुळे विदयार्थी त्याचे ज्ञान … Read more