इ.12 वी सायन्स नंतर पुढे काय? करिअरच्या अनेक संधी उपलब्ध opportunity after hsc science 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.12 वी सायन्स नंतर पुढे काय? करिअरच्या अनेक संधी उपलब्ध opportunity after hsc science 

बारावी हा विद्यार्थ्यांच्या जीवनातला एक खूप महत्त्वाचा भाग आहे. बारावीनंतर घेतलेले अभ्यासक्रम भविष्यात विद्यार्थ्याच्या कारकिर्दीचा base असतो म्हणूनच, विद्यार्थ्यांना करिअरच्या महत्त्वपूर्ण भागांची माहिती असणे गरजेचे आहे. बारावीनंतर विज्ञान आणि वाणिज्य शाखेतले करिअरचे अनेक पर्याय असतात.

सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांकडे इतर विद्यार्थ्यांपेक्षा अधिक पर्याय असतात. विज्ञान शाखेतील विद्यार्थी कला आणि ह्युमॅनिटीज किंवा कॉमर्सचा कोर्स घेऊ शकतात. परंतु वाणिज्य व कला शाखेचे विद्यार्थी सायन्स संबंधित अभ्यासक्रम घेऊ शकत नाहीत. तसे तर अनेक लोकांना केवळ १२ वी सायन्स नंतरच्या अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अभ्यासक्रमांबद्दल माहिती असते. परंतु बारावी सायन्स नंतर अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमांशिवाय बरेच पर्याय उपलब्ध असतात ते खालीलप्रमाणे.

1.इ.12 वी नंतर सायन्स (पीसीएम) कोर्स पर्याय खालील प्रमाणे

➡️अभियांत्रिकी (बीटेक / बीई)

➡️ एरोनॉटिकल अभियांत्रिकी

➡️ऑटोमोबाईल अभियांत्रिकी

➡️ सिव्हील अभियांत्रिकी

➡️सिव्हील अभियांत्रिकी

➡️इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन अभियांत्रिकी

➡️औद्योगिक अभियांत्रिकी

➡️माहिती तंत्रज्ञान

➡️इंस्ट्रूमेंटेशन अँड कंट्रोल अभियांत्रिकी

➡️केमिकल अभियांत्रिकी

➡️खाण अभियांत्रिकी

➡️इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी

➡️सागरी अभियंता आयएनजी

➡️प्रिंट आणि माध्यम तंत्रज्ञान

➡️परमाणू अभियांत्रिकी

➡️विद्युत अभियांत्रिकी

➡️डेअरी तंत्रज्ञान

➡️मेकॅनिकल इंजिनिअरिंग

२. आर्किटेक्चर
३. कॉम्प्युटर अॅप्लिकेशन
४. मर्चंट नेव्ही
५. नॉटिकल टेक्नॉलॉजी मधील बी.एससी
६. नॅव्हल आर्किटेक्चर अँड शिपबिल्डिंग मधील बी.टेक
७. बीएससी – भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, खगोलशास्त्र, फॉरेन्सिक विज्ञान, भूविज्ञान, कृषी, माहिती तंत्रज्ञान, सांख्यिकी, औद्योगिक रसायनशास्त्र, फॅशन तंत्रज्ञान, होमसायन्स, न्यूट्रिशन, क्लोदिंग अँट टेक्सटाइल, एक्स्टेंशन आणि कम्युनिकेशन, समुद्री विज्ञान, मानव विकास आणि कौटुंबिक अभ्यास, फॅशन डिझाइन, पर्यावरण विज्ञान इत्यादी विषयांतीली बीएससी.
८. व्यावसायिक पायलट
९. एव्हिएशन विज्ञान मधील बीएससी
१०. संरक्षण

इ .12 सायन्स (पीसीबी) नंतरचे अभ्यासक्रम

➡️ एमबीबीएस

➡️ BDS-दंतचिकित्सा

➡️ बीएएमएस-आयुर्वेद

➡️ बी.एच.एम.एस.-होमिओपॅथी

➡️ बीयूएमएस – यूनानी

➡️बीएनवायएस – निसर्गोपचार आणि योगिक विज्ञान

➡️बीयूएमएस – यूनानी

➡️बीएनवायएस – निसर्गोपचार आणि योगिक विज्ञान

➡️बीएसएमएस-सिद्ध चिकित्सा व विज्ञान

➡️पशुवैद्यकीय सेवा व पशुसंवर्धन

➡️फिजिओथेरपिस्ट

➡️बीएससी व्यावसायिक थेरपिस्ट

➡️बीएससी न्यूट्रिशन अँड डायटिटिक्स

➡️इंटिग्रेटेड एमएससी

➡️बीएससी- बायोटेक्नॉलॉजी

➡️बीएससी (दुग्ध तंत्रज्ञान / नर्सिंग / रेडिओलॉजी / ■ोस्थेटिक्स आणि ऑर्थोटिक्स, ऑप्टोमेट्री)

➡️बीएससी स्पीच अँड लैंग्वेज पॅथॉलॉजी

➡️बीएससी अँथ्रोपॉलॉजी

➡️बीएससी रेडियोग्राफी

➡️बीएससी पुनर्वसन थेरपी

➡️बीएससी फूड टेक्नोलॉजी

➡️बीएससी हॉर्टिकल्चर

➡️बीएससी होम सायन्स / न्यायवैद्यक

➡️बॅचलर ऑफ फार्मसी

➡️बीएमएलटी (मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी)

➡️बीओटी (ऑक्युपेशनल थेरपी)

इ.१२ वी सायन्स नंतर बिझनेस आणि कॉमर्स अभ्यासक्रम

➡️बी. कॉम

➡️हॉटेल मॅनेजमेंटमध्ये

➡️रिटेल मॅनेजमेंटमध्ये बीए

➡️रिटेल मॅनेजमेंटमध्ये बीए

➡️हॉटेल मॅनेजमेंटमध्ये बीएससी

➡️फॅशन मर्चेंडायझिंग अँड मार्केटींग मधील बीए

➡️ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट मध्ये बीए

➡️बॅचलर ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स

➡️बॅचलर ऑफ इंटरनॅशनल बिझनेस अॅण्ड फायनान्स

➡️मॅनेजमेंट स्टडीज

➡️बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन

➡️बँकिंग आणि इन्शुरन्स

➡️चार्टर्ड अकाउंटन्सी

➡️कंपनी सेक्रेटरी

इ.12 वी सायन्स नंतरचे डिप्लोमा कोर्स

➡️न्यूट्रिशन अँड डायटिटिक्समधील डिप्लोमा

➡️डिप्लोमा नर्सिंग

➡️टेक्सटाइल डिझाइनिंगमध्ये डिप्लोमा

➡️डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग

➡️डिप्लोमा इन वेब डिझाईन

➡️डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग

➡️सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये डिप्लोमा

➡️इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा

➡️ड्रॉईंग अँड पेंटिंग

➡️डिप्लोमा इन ड्रेस डिझायनिंग

➡️डिप्लोमा कॉम्प्युटर हार्डवेअर

➡️डिप्लोमा इन अॅनिमेशन अँड मल्टीमीडिया

➡️डिप्लोमा (एअर होस्टेस, क्रू)

➡️डिप्लोमा इन इव्हेंट मॅनेजमेंट

➡️केमिकल इंजिनिअरिंग मधील डिप्लोमा

➡️सॉफ्टवेअर अँड नेटवर्किंग मधील डिप्लोमा

➡️फॉरेन लँग्वेज मध्ये डिप्लोमा

 

Leave a Comment