शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालय सुरु ठेवणे बाबत open office in holidays 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय शिक्षण विभागाच्या अधिपत्याखालील क्षेत्रीय कार्यालय सुरु ठेवणे बाबत open office in holidays 

संदर्भ : मा. शासनाचे उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय विस्तार, दालन क्र.३३९, मुंबई यांचे पत्र क्र. संकीर्ण २०२४/ प्र.क्र.२९/२४/कोषा/प्रशा-५, दिनांक २३.०३.२०२४.

उपरोक्त विषयी व संदीर्भीय पत्रान्वये, मा. शासनाचे उप सचिव, वित्त विभाग, मंत्रालय विस्तार, दालन क्र.३३९,

महोदय,

मुंबई यांनी सार्वजनिक सुट्टी असल्यामुळे लेखा विभागातील आर्थिक वर्षातील देयके पारित करणे, देयकाची रक्कमेचा हिशोब

व ताळमेळ करणे, इत्यादी कामासाठी सुटीच्या दिवशी कार्यालय सुरु ठेवणे बाबत कळविण्यात आले आहे. तसेच विभागीय शिक्षण उपसंचलक कार्यालय, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत या विभागातील सर्व कार्यालय दिनांक २९.०३.२०२४ ते ३१.०३.२०२४ या दिवशी सुट्टी तरीही आपले कार्यालय नियमित चालु ठेवण्यात यावे ही विनंती

open office in holidays 
open office in holidays

Leave a Comment