शिक्षक बदली संवर्ग निहाय पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागा संवर्ग 1,2,3,4 online teacher transfer portal vaccancy
👇👇
*संवर्ग -1👉 बदलीपात्र शिक्षकांच्या जागा,निव्वळ रिक्त पदे (CV)*
👇
*संवर्ग -2 👉बदलीपात्र शिक्षकांच्या जागा, निव्वळ रिक्त पदे (CV),*
👇
*संवर्ग -3 👉बदलीपात्र शिक्षकांच्या जागा,निव्वळ रिक्त पदे (CV)*
👇
*संवर्ग -4 👉बदलीपात्र शिक्षकांच्या जागा, निव्वळ रिक्त पदे (CV), संवर्ग -1 च्या बदलीने रिक्त झालेली पदे, संवर्ग -2 च्या बदलीने रिक्त झालेली पदे, अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारे पदे.*
👇
*विस्थापित राऊंड 👉बदलीपात्र शिक्षकांच्या जागा, निव्वळ रिक्त पदे (CV), संवर्ग -1 च्या बदलीने रिक्त झालेली पदे, संवर्ग -2 च्या बदलीने रिक्त झालेली पदे, अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारे पदे.*
👇
*अवघड क्षेत्र 👉 अवघड क्षेत्र बदलीने रिक्त झालेली व पूर्वीचे अवघड क्षेत्र रिक्त असणारे पदे.*
महत्वाची बाब,
👇👇👇
*ग्रामविकास विभागाचे बदली प्रक्रिया काळात जर शुद्धिपत्र आल्यास वरील संवर्ग निहाय पसंतीक्रम भरण्यासाठी उपलब्ध होणाऱ्या जागांचा बदल काही प्रमाणात होऊ शकतो.*
[3/9, 9:32 PM] Sambhaji Phule: दि.9-3-2025
*Post –2*
👉👉 *बदली प्रक्रियेत पसंती क्रम कसे मिळणार* 👈👈
👇👇
*या बदली प्रक्रियेत जवळपास बदलीपात्र =3176, संवर्ग -1=641, संवर्ग -2 =1156,संवर्ग – 3= 502 एकूण =5475 अंदाजे शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत.*
👇👇
*बदली होणारी संख्या जवळपास 5475 मोठी असल्याने यातील फक्त 30 पसंतीक्रम सर्व संवर्गातील शिक्षकांसाठी विचारपूर्वक देणे गरजेचे आहे.*
👇👇
*बदलीसाठी ज्येष्ठता कशी विचारात घेतली जाणार.*
👇
*संवर्ग – 1 👉 शा.निर्णय प्रकार 1.8.1 ते 1.8.20 या क्रमाने*
👇
*संवर्ग – 2 👉 शा. निर्णय प्रकार 1.9.1 ते 1.9.7 क्रमाने*
👇
*संवर्ग – 3 👉 शा. निर्णय अवघड क्षेत्रातील सलग वास्तव्य सेवा ज्याची जास्त आहे.*
👇
*संवर्ग -4 👉 शा.निर्णय सेवाज्येष्ठता*
👇
*विस्थापित राऊंड 👉 शा.निर्णय सेवाज्येष्ठता*
👇
*अवघड क्षेत्र राऊंड 👉 शा.निर्णय संवर्ग 1,2, व 4 मधील सेवाज्येष्ठतेनुसार सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण.*
👉 *सर्व संवर्गासाठी काही शिक्षकांची सेवाज्येष्ठता समान असल्यास बदली खालील सेवाज्येष्ठता क्रमाने होईल.*
👇
1) *सेवाज्येष्ठता*
2) *सेवाज्येष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणारा*
3) *सेवाज्येष्ठता तसेच वय समान असल्यास त्याच्या आडनावातील पहिल्या आद्यक्षराच्या इंग्रजी वर्णमालेतील क्रम ज्याचा आधी असेल त्याप्रमाणे.*
[3/9, 9:33 PM] Sambhaji Phule: दि.9-3-2025
*Post –3*
👉👉 *बदली प्रकिया प्रणाली कश्याप्रकारे संवर्ग निहाय बदली करणार* 👈👈
*संवर्ग – 1 ते 4 तसेच विस्थापित व अवघड क्षेत्र राऊंड.*
👇👇
👉👉 *वरील संवर्गातील शिक्षकाची सेवाज्येष्ठता तसेच सेवाज्येष्ठता समान असल्यास वरती post मध्ये दिलेल्या क्रमाने system द्वारा तपासून त्याने दिलेल्या पसंतीक्रमाने system सुरवातीला त्याच्या पसंतीक्रमातील जी शाळा अनुक्रमाने सुरुवातील आहे ती शाळा मिळण्यासाठी प्रयत्न करेल.*
👉👉 *जोपर्यंत त्या शिक्षकाला त्याने दिलेले 30 पसंतीक्रमापैकी शाळा मिळणार नाहीत तो पर्यंत इतर सेवाकनिष्ठ शिक्षकाची system कडून बदली प्रक्रिया पार पडली जाणार नाही.*
👇👇
*येथे महत्वाचा मुद्दा*
👇👇
*तो म्हणजे सेवाजेष्ठ शिक्षकाला त्याने दिलेल्या पर्यायातून शाळा मिळाल्यास त्याच्या सेवाकनिष्ठ शिक्षकाने त्याच्या पसंतीक्रमात जर ती शाळा दिली असेल तर त्याच्या पसंतीक्रमातील 1 शाळा कमी होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी.*
👇👇
*असेच जर 30 सेवाजेष्ठ शिक्षकांनी जर सेवाकनिष्ठ शिक्षकांनी दिलेल्या त्याच्या पसंतीक्रमातील 30 जागा घेतल्या तर सेवाकनिष्ठ शिक्षकांना विस्थापित व्हावे लागेल यामुळे पसंतीक्रम देताना आपल्या सेवजेष्ठतेचा विचार करून तुम्हाला तुमच्या पसंतीक्रमातील शाळा मिळेल याप्रमाणेच द्यावा.*