शिक्षकांनी प्रोफाइल ACCEPT करावे परंतु माहिती बरोबर असेल तर Appeal to EO करू नये online teacher transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शिक्षकांनी प्रोफाइल ACCEPT करावे परंतु माहिती बरोबर असेल तर Appeal to EO करू नये online teacher transfer portal 

📣*शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया 2025*

4️⃣ शिक्षकांसाठी सूचना क्र.4

🔹 *शिक्षकांनी प्रोफाइल ACCEPT करणे*

BEO स्तरावरून शिक्षकांची प्रोफाईल व्हेरिफाय केल्यानंतर परत ती प्रोफाईल शिक्षक लॉगिन ला परत जाते.

पुन्हा शिक्षकांनी लॉगिन करून आपली माहिती बरोबर असेल तर प्रोफाईल ॲक्सेप्ट करावी.(तशी सर्व टॅब आपणास सर्वात शेवटी दिसतील)

BEO स्तरावरून शिक्षकांची प्रोफाईल व्हेरिफाय करताना काही बदल केला असेल आणि तो जर आपल्याला मान्य नसेल तर Appeal to EO करण्यात यावे.

*माहिती बरोबर असेल तर Appeal to EO करू नये*

बदली पोर्टल लिंक

https://ott.mahardd.com/

कार्यवाहीची टप्पे👇

▪️प्रथम लॉगिन करून Profile वर क्लीक करा.

▪️YOUR PROF HAS BEEN VERIFIED & UPDATED BY YOUR BEO असा मेसेज दिसेल.

या पर्सनल डिटेलच्या पहिला पानावर खाली Next बटनावर क्लीक करा.
▪️Employement Details हे पान ओपन होईल.

▪️केलेले बदल झाले आहेत का? याची खात्री करा.
▪️Next बटन वर क्लिक करा
▪️याठिकाणी Profile Preview पान ओपन होईल.
याठिकाणी माहिती तपासा. खात्री झाल्यावर
शेवटी खाली उजवीकडे असलेल्या ACCEPT बटनावर क्लीक करा.
▪️बदल झाले नसेल व अपील करावयाची असल्यास APPEAL TO EO
बटन दाबून अपील करता येते .

▪️ACCEPT बटनावर क्लिक केल्यावर OTP टाकण्यासाठी पेज ओपन होईल. याठिकाणी आलेला OTP टाकून SUBMIT बटनावर क्लीक करावे.
Action Performed Successfully असा ठळक मेसेज दिसेल.
▪️आता प्रोफाइल Accept केल्याची खात्री करण्यासाठी पुन्हा मेनू मधील Profile वर क्लीक करा.
▪️आता याठिकाणी वरती YOUR PROFILE IS ACCEPTED
असा मेसेज दिसेल.

▪️आता आपली प्रोफाइल फायनल झाली आहे असे समजावे.

Join Now