बदली अपडेट शिक्षकांची प्रोफाईल व्हेरिफाय केल्यानंतर परत ती प्रोफाईल शिक्षक लॉगिनला परत जाते online teacher transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बदली अपडेट शिक्षकांची प्रोफाईल व्हेरिफाय केल्यानंतर परत ती प्रोफाईल शिक्षक लॉगिनला परत जाते online teacher transfer portal 

https://ott.mahardd.com/

*बदली पोर्टल अपडेट*

BEO स्तरावरून शिक्षकांची प्रोफाईल व्हेरिफाय केल्यानंतर परत ती प्रोफाईल शिक्षक लॉगिनला परत जाते.

पुन्हा शिक्षकांनी लॉगिन करून आपली माहिती बरोबर असेल तर प्रोफाईल ॲक्सेप्ट करावी.(तशी सर्व टॅब आपणास सर्वात शेवटी दिसतील)

BEO स्तरावरून शिक्षकांची प्रोफाईल व्हेरिफाय करताना काही बदल केला असेल आणि तो जर आपल्याला मान्य नसेल तर Appeal to EO करण्यात यावे.

*माहिती बरोबर असेल तर Appeal to EO करू नये*

Join Now