संवर्ग ०१ मधील शिक्षकांची वैद्यकीय तपासणी जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करणे बाबत online teacher transfer portal 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

संवर्ग ०१ मधील शिक्षकांची वैद्यकीय तपासणी जे.जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करणे बाबत online teacher transfer portal 

जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी जिल्हातील संवर्ग १ मधील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करणे बाबत विनंती.

संदर्भ:- श्री. शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांचे प्राप्त निबेदन दि.०१.०४.२०२५

महोदय,

“उपरोक्त संदर्भिय विषयान्वये कळविण्यात येते की श्री. शेख अब्दुल रहीम, राज्य प्रवक्ता, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांचे जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेपूर्वी जिल्हातील संवर्ग १ मधील दिव्यांग प्रमाणपत्र असलेल्या सर्व शिक्षकांची वैद्यकीय तपासणी जे. जे. हॉस्पिटल, मुंबई येथे करणे बाबत विनंती बाबत चे निवेदन या कार्यालयास प्राप्त झालेला आहे.

सदर प्रकरण आपल्या कार्यालयाशी संबंधित असल्याने निवेदना च्या अनुषंगाने नियमानुसार कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल परस्पर संबधितास तसेच या कार्यालयास कळविण्यात यावा

Join Now