जिल्हाअंतर्गत बदली-2025 अपडेट महत्त्वाचे कालमर्यादित online teacher transfer ott update 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हाअंतर्गत बदली-2025 अपडेट महत्त्वाचे कालमर्यादित online teacher transfer ott update

📣*शिक्षक ऑनलाइन बदली प्रक्रिया 2025*

2️⃣ *शिक्षकांसाठी सूचना क्र.2*

🔹 *प्रोफाइल मधील माहीती दुरुस्त करणे.*

आपली प्रोफाईल माहिती मध्ये एखादी दुरुस्ती करावयाचे असल्यास खालील प्रमाणे कार्यवाही करावी.

बदली पोर्टल लिंक

https://ott.mahardd.com/

▪️आपला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर टच करा.
▪️आलेला OTP टाका व Captcha टाकून लॉगीन करा.
▪️Login केल्यानंतर OTP मोबाईल तसेच Email वर येतो.
▪️बदली पोर्टलवर लॉगीन झाल्यावर वरील डाव्या कोपर्‍यात तीन आडव्या रेषांवर टच करून Profile वर टच करा.
▪️आपली माहिती तपासून बघा.
▪️सर्व माहिती तपासून पहा.
▪️जी माहिती बदलायची आहे तेथे हिरव्या वर्तुळातील ✔️या चिन्हावर क्लिक करा. ❌असे चिन्ह दिसताच माहिती edit करण्याची सुविधा उपलब्ध झाल्याचे दिसून येईल.
▪️आता आपली माहिती अचूक नोंदवा.
▪️खाली *Save* बटनावर क्लिक करा.
▪️आता *Next* बटनावर क्लिक करावे. या पानावर आपली सर्व माहिती *Preview* मध्ये दिसेल, सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यावर *Submit* बटनावर क्लिक करावे.

Join Now