जिल्हांतर्गत बदली प्रक्रीया सन 2025 बदली पोर्टलवरील माहिती बदलणेसाठी अर्ज pdf उपलब्ध online teacher transfer ott 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

जिल्हांतर्गत बदली प्रक्रीया सन 2025 बदली पोर्टलवरील माहिती बदलणेसाठी अर्ज pdf उपलब्ध online teacher transfer ott 

1. बदली पोर्टलवर सर्व शिक्षकांनी लॉगीन करून ओटीपी ई मेल व मोबाईल क्रमांकावर येत असलेबाबतची खात्री करावी

2. सर्व मुख्याध्यापक यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांचे लॉगीन होत असलेबाबत तसेच शाळेतील सर्व शिक्षकांची

माहिती बदली पोर्टलवर दिसत असलेबाबत खात्री करून तसा लेखी अहवाल केंद्रप्रमुख यांचेकडे सादर करावा

3. केंद्र मुख्याध्यापक यांनी अक्र मध्ये नमुद केल्यानुसार आपल्या केंद्रातील सर्व शिक्षकांची माहिती बदली पोर्टलवर उपलब्ध असलेबाबत मुख्याध्यापक यांचेकडून अहवाल प्राप्त करून घेवून केंद्राचा एकत्रित अहवाल सोमवार दि.05.03.2025

रोजी सायं 06.00 वाजेयपर्यंत या कार्यालयास सादर करावा.

4. बदली पोर्टलवर दिसत असलेली माहिती ही Read Only Mode मध्ये असल्याने सदर माहिती तपासून त्यामध्ये Personal Details a Employment details मध्ये बदल आवश्यक असल्यास सोबत जोडलेल्या नमुन्यातील अर्ज व त्याअनुषंगाने आवश्यक कागदपत्र स्वयं साक्षांकीत करून मुख्याध्यापक यांचे सही शिक्यानिशी या कार्यालयाकडे सोमवार दि. 05.03.2025 रोजी सायं 06.00 वाजेपर्यंत पुराव्यासह सादर करावेत त्यानंतर प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहित याची नोंद घ्यावी

सोबत. 1. शिक्षक माहिती दुरुस्ती अर्ज.

Join Now