
जिल्हा अंतर्गत बदली शासन परिपत्रक 7 एप्रिल 2021 शासन निर्णय online teacher transfer gr
जिल्हा परिषद शिक्षकांच्याonline teacher transfer gr जिल्हा अंतर्गत बदलांसाठी सुधारित धोरण शासनाने यापूर्वी जिल्हा परिषदेच्या गट क वर्ग तीन व गट ड वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदलांबाबत धोरण निश्चित केलेली होते सदर धोरणानुसार जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असणारे शिक्षकांच्याही जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात येत होत्या परंतु शिक्षक संवर्गाची मोठी संख्या त्यांचे इतर संवर्गापेक्षा असलेले कामाचे भिन्न स्वरूप लक्षात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली बाबत स्वातंत्रपणे वेगळ्या वेगळ्याने विचार करून शासनाने संदर्भ क्रमांक एक मधील शासन निर्णयातून शिक्षण संवर्ग उभारण्यात आलेले असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रिये बाबतही जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाइन बदली प्रणाली द्वारे दिनांक 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयान्वये करण्याबाबत सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेली आहे.
आता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुणवत्ता जिल्हा परिषद शाळांमधील घटना रिपोर्ट संख्या अध्यापनातील स्थैर्य शिक्षकांना काम करीत असताना उद्भवणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन जिल्हा परिषद शिक्षकांचे नव्याने बदली धोरण निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचारली होती.
वरील बाबींचा विचार करून शासनाने शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदली धोरणाबाबत नव्याने विचार करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने वरील संदर्भ क्रमांक एक मधील शासन निर्णयातून शिक्षक संवर्ग यापूर्वीच वगळण्यात आलेला असून शिक्षक संवर्गाच्या बदली प्रक्रिये बाबत संदर्भ क्रमांक चार ते १३ च्या शासन निर्णयानुसार सुधारित धोरण निश्चित करण्यात आलेले होते सदरचे संदर्भ क्रमांक चार ते 13 चे शासन निर्णय अधिकार्नित करून आता जिल्हा परिषदेत कार्यरत शिक्षक संवर्गासाठी जिल्हाअंतर्गत बदलायची सुधारित धोरण या शासन निर्णय खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
व्याख्या
1.2 सर्वसाधारण क्षेत्र वरील अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे ही सर्वसाधारण क्षेत्रात मोडतील
1.3 बदली वर्ष ज्या कॅलेंडर वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत बदल्या करावयाच्या आहेत ते वर्ष.
1.4 बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा अवघड क्षेत्रनिहाय व सर्व साधारण क्षेत्रनिहाय बदली वर्षाच्या दिनांक 31 मे पर्यंत पूर्ण झालेली एकूण म सलग सेवा.
1.5 शिक्षक या शासन निर्णय चे प्रयोजन अर्थ शिक्षक म्हणजे जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले प्राथमिक शिक्षक किंवा पदवीधर शिक्षक किंवा मुख्याध्यापक
1.6 सक्षम प्राधिकारी शिक्षकांच्या बदल्यांसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सक्षम प्राधिकारी असतील
1.7 बदल्यांचे अधिकार प्राप्त शिक्षक बदलांचे अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांचे अवघड क्षेत्रात बदलीसाठी निश्चित करा धरावयाची सेवा तीन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असेल झाली असेल असे शिक्षक.
1.8 विशेष संवर्ग शिक्षक भाग एक
खाली नमूद संवर्गाचे शिक्षक हे विशेष समृद्ध शिक्षक भाग एक म्हणून गणले जातील
1.8.1 पक्षाघाताने आजारी शिक्षकparalyasis
1.8.2 दिव्यांग शिक्षक सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णय दिनांक 14 जानेवारी 2011 मधील नमूद प्रारूपाप्रमाणे सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्र आवश्यक मानसिक विकलांग मुलांचे व दिव्यांग मुलांचे पालक पालक म्हणजे आई किंवा वडील किंवा ते नसल्यास बाही बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांची जोडीदार मानसिक विकलांग व दिव्यांग आहेत असे शिक्षक.
1.8.3 हृदय शस्त्रक्रिया झालेले शिक्षक.
1.8.4 जन्मापासून एकच मूत्रविंड किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले शिक्षक किंवा डायलिसिस सुरू असलेले शिक्षक.
1.8.5 यकृत प्रत्यारोपण झालेले शिक्षक.
1.8.6 कॅन्सरने cancer कर्करोग आजारी शिक्षक.
1.8.7 मेंदूचा आजार झालेले शिक्षक
1.8.8 थैली सीमिया विकार ग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषांमुळे उद्भवणारे आजार पालक म्हणजे आई-वडील किंवा ते नसल्यास बहीण भाऊ
1.8.9 माजी सैनिक तसेच आजी-माजी सैनिक व अर्थ सैनिक जवानांच्या पत्नी विधवा
1.8.10 विधवा शिक्षक
1.8.11 कुमारिका शिक्षक
1.8.12 परित्य किंवा घटस्फोटीत महिला शिक्षक.
1.8.13 वयाची 53 वर्ष पूर्ण झालेले शिक्षक
1.8.14 स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा मुलगी नातू नात स्वातंत्र्यसैनिक हात असेपर्यंत.
खालील आजाराने ज्या शिक्षकांच्या जोडीदार व्याधीग्रस्त आहेत ते असे शिक्षक.
1.8.15 हृदय शस्त्रक्रियाopretion झालेले
1.8.16 जन्मापासून एकच मूत्रपिंड किडनी असलेले किंवा मूत्रपिंड रोपण केलेले कर्मचारी डायलिसिस सुरू असलेले.
1.8.17 यकृत प्रत्यारोपण झालेले
1.8.18 कॅन्सर ने कर्करोग आजारी असलेले
1.8.19 मेंदूचा आजार झालेले
1.8.20 थॅलेसेमिया विकार ग्रस्त असलेले
1.9 विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन
पती-पत्नी एकत्रीकरण जर सध्या दोघांचे नियुक्तीचे ठिकाण एकमेकांपासून 30 किमी पेक्षा जास्त अंतरावर असल्यास त्यांना विशेष संवर्ग शिक्षकाचा दर्जा प्राप्त होईल
1.9.1 पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील तर
1.9.2 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य शासकीय कर्मचारी असेल तर
1.9.3 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा केंद्र शासकीय कर्मचारी असेल तर.
1.9.4 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसऱ्या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कर्मचारी असेल तर उदाहरणार्थ महानगरपालिका नगरपालिका
1.9.5 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा राज्य अथवा केंद्र शासनाच्या सार्वजनिक उपक्रमातील कर्मचारी.
1.9.6 पती-पत्नी दोघांपैकी एक जिल्हा परिषद शिक्षक व दुसरा शासन अनुदानित संस्थेतील शिक्षक अथवा कर्मचारी असेल तर.
बदली पात्र शिक्षक म्हणजे ज्या शिक्षकांची सर्वसाधारण क्षेत्रात बदलीसाठी निश्चित धरावयाची सलग सेवा दहा वर्षे पूर्ण झालेली आहे आणि विद्यमान शाळेत सदर शिक्षकाची सेवा पाच वर्षे पूर्ण झालेली आहे अशी शिक्षक तथापि अवघड क्षेत्रातील शाळांमध्ये रिक्त असलेली पदे भरावयाची झाल्यास सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण झालेल्या शिक्षकांना विद्यमान शाळेतील पाच वर्षे सेवेची अट लागू राहणार नाही अवघड क्षेत्रातील रिक्त जागा प्राथमिक प्राधान्याने भरणे आवश्यक असल्याने सेवाजेष्ठता विचारात घेऊन सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण सेवा केलेल्या शिक्षकांना वास्तव्य जेष्ठतेप्रमाणे आवश्यकतेनुसार अवघड क्षेत्रामध्ये बदली करून प्रस्थापित करण्यात येईल
2. शिक्षकांची जिल्हाअंतर्गत बदलांसाठी आवश्यक माहिती प्रसिद्ध करणे.
2.1 जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे परिशिष्ट एक मध्ये नमूद केलेल्या समितीच्या अहवालानुसार अवघड क्षेत्रात येणाऱ्या शाळांची व सर्वसाधारण क्षेत्रातील शाळांची यादी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रसिद्ध करतील.
2.2 प्रशिक्षण training जिल्हास्तरावरील तालुका स्तरावरील बदली प्रक्रियेशी संबंधित अधिकारी व शिक्षक यांची एक दिवसाची प्रशिक्षण कार्यशाळा मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक हे आयोजित करतील
2.3 शाळा निहाय रिक्त जागा घोषित करणे
2.3.1 मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडून chief executive officer जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती निश्चित करतील सदर कार्यवाही करीत असताना प्रथमतः माननीय उच्च न्यायालयाचा रिट याचिका क्रमांक 327 ऑब्लिक 2010 बाबत दिनांक 23 सप्टेंबर 2012 व दिनांक 21 नोव्हेंबर 2012 रोजी दिलेल्या आदेशांच्या अनुषंगाने आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील सर्व जागा भरण्याची कार्यवाही करणे अपेक्षित असल्याने या भागातील रिक्त जागा निश्चित करण्यात याव्यात त्यानंतर जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागांची स्थिती तालुका निहाय शाळा निहाय शक्यतो समप्रमाणात निश्चित करण्यात येईल यामध्ये निवड रिक्त असलेल्या जागा तसेच सर्वसाधारण क्षेत्रातील बदलीस पात्र शिक्षकांच्या रिक्त जागा दाखवण्यात येतील त्याचप्रमाणे अवघड क्षेत्रातील ज्या बदली अधिकार प्राप्त पात्र शिक्षकांना बदली हवी आहे त्या जागा दाखविण्यात येतील.
2.3.2 समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे भरती किंवा अतिरिक्त खाजगी शिक्षकांच्या समायोजनाद्वारे उपलब्ध झाल्याशिवाय समुपदेशनासाठी खुली करता येणार नाहीत.
2.3.3 समानीकरणासाठी अशा प्रकारे शाळा निहाय ठेवायच्या रिक्त पदांची यादी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात येईल.
2.3.4 शिक्षकांच्या बदल्या करीत असताना समानीकरणाअंतर्गत रिक्त ठेवावा लागणारे जागांवर बदलीने नियुक्ती दिली जाणार नाह.
2.4 शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करणे
2.4.2 तसेच विशेष संवर्ग भाग एक व भाग दोन मध्ये अर्ज केलेल्या शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध करतील.
2.4.3 उपरोक्त नमूद याद्यांबाबत अक्षय बसल्यास याद्या प्रसिद्ध झाल्यापासून पाच दिवसात शिक्षणाधिकाऱ्यांकडे याद्यांमधील दुरुस्तीसाठी संबंधित शिक्षकास अर्ज करता येईल या आजवर शिक्षणाधिकारी हे पुढील सात दिवसात निर्णय घेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या निर्णयाने संबंधित शिक्षकांची समाधान न झाल्यास त्याबाबतचे अपील सदर निर्णयाच्या दिनांक पासून पाच दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे करता येईल सदर अपीलावर मुख्य कार्यकारी अधिकारी सात दिवसात निर्णय घेतील मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेतलेल्या याबाबतचा निर्णय अंतिम असेल
3. शिक्षकांकडून बदलीसाठी choiceपसंती क्रम घेणे
3.1 बदलीस पात्र शिक्षक यांच्याकडून जिल्ह्यातील तीस शाळांचा पसंती क्रम त्यांच्या बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी मागविण्यात यावा
3.2 बदली अधिकार पात्र शिक्षकांना बदली हवी असल्यास त्यांनी जिल्ह्यातील शाळांचा पसंती क्रम त्यांना बदलीने द्यावयाच्या नेमणुकीसाठी तिने आवश्यक राहील सोबतच्या विरोणपत्रानुसार.
3.2.1 विशेष संवर्ग शिक्षक भाग एक मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदली पात्र यादीत नाव असताना बदली नको असल्यास त्यांनी सोबतच्या वरणपत्रात नमूद केलेल्या प्रमाणे अर्ज सादर करावा.
3.2.2 विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन मधील शिक्षकांना बदली हवी असल्यास किंवा बदलीस पात्र यादीत नाव असल्यास त्यांनी सोबतच्या विरोणपत्रात नमूद केल्याप्रमाणे अर्ज करावा विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन मधील शिक्षकांनी पसंती क्रम देताना जोडीदाराच्या शाळेपासून 36 किमी अंतरातील अथवा त्या तालुक्यात असलेल्या शाळांचा पसंती करून द्यावा
3.3 बदलीस पात्र शिक्षकांनी उपरोक्त नमूद केले केले प्रमाणे पसंती क्रम न दिल्यास किंवा त्यांना त्यांचे पसंदीप्रमाणे बदली देणे शक्य नसल्यास त्यांची बदली उपलब्ध असणाऱ्या पदावर करण्यात येईल.
4. बदली प्रक्रिया कार्यपद्धती
4.1 टप्पा क्रमांक एक
ज्या शाळांमध्ये ठेवावयाच्या रिक्त पदांपेक्षा कमी पदे रिक्त असल्यास अशा शाळांमध्ये जर बदली पात्र शिक्षक असतील तर अशा शिक्षकांची बदली त्या शाळेतून करण्यात येईल तथापि अशा शाळांमध्ये बदली पात्र शिक्षक नसतील तर खाली नमूद केलेल्या प्रक्रियेप्रमाणे त्यांचा बदली पात्र शिक्षकांच्या यादीमध्ये समावेश करण्यात येईल उदाहरणार्थ एखाद्या शाळेत दहा शिक्षकांचा मंजूर आकृतीबंध आहे मुद्दा क्रमांक 2.3 नुसार या शाळांमध्ये शिक्षकांच्या तीन जागा रिक्त ठेवायच्या आहेत सद्यस्थितीत या शाळेत एकच अतिरिक्त आहे त्यामुळे आणखी दोन शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे आवश्यक आहे.
4.1.1 ज्या शाळेतील बदली पात्र शिक्षक आहेत अशावेळी तेथील दोन बदली पात्र शिक्षकांची बदलीसाठी निश्चित ठरवण्याच्या सेवेच्या सेवाजेष्ठतेनुसार बदली करण्यात येईल व अशा पद्धतीने मुद्दा क्रमांक 2.3 नुसार तीन जागा रिक्त ठेवण्यात येतील.
4.1.2 शाळेत एकच बदली पात्र शिक्षक आहे अशावेळी त्यास एका शिक्षकाची बदली होईल व एकूण दोन पदे त्या शाळेत रिक्त राहतील
4.2 टप्पा क्रमांक दोन
विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यांच्या बदल्या
4.2.1 टप्पा क्रमांक एक प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग एक शिक्षकांना त्यांचा पसंती क्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल तर नंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग एक यांच्या बदल्या करण्यात यावत.
4.2.2 विशेष संवर्ग भाग एक शिक्षकांना किंवा त्यांच्या विनंतीवरून बदली देण्यात येईल याच विशेष संवर्गातील शिक्षकांना बदली नको असेल मात्र त्यांचे नाव बदली पात्र शिक्षकांच्या यादीत आले असल्यास त्यांनी सोबत जोडलेल्या विवरण पत्र क्रमांक तीन मध्ये स्वयंघोषित प्रमाणपत्र देणे आवश्यक राहील.
4.2.3 विशेष संवर्गांतर्गत विनंती बदलीसाठीचा प्रधान्यक्रम हा विशेष संवर्ग शिक्षकांच्या वरील व्याख्येमध्ये नमूद केलेल्या क्रमवारीनुसार राहील.
4.2.4 एखाद्या विशिष्ट संवर्ग मध्ये अनेक कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली असल्यास त्यांच्या सेवा जेष्ठता विचारात घेऊन ज्येष्ठ कर्मचाऱ्यासह प्रथमता बदली अनुदान राहील.
4.2.5 सेवाजेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास प्राधान्याने बदली अनुज्ञेय राहील.
4.2.6 या संवर्गातील शिक्षकांचे बदल्यासाठी प्राधान्य क्रमानुसार यादी तयार करण्यात येईल या यादीच्या आधारे बदली करताना शिक्षकांचा पसंती क्रम विचारात घेऊन ज्या प्र शाळांमध्ये बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध असतील त्या शाळेत प्राधान्यानुसार शिक्षकांची बदली करण्यात येईल जर एखाद्या विशेष संवर्ग शिक्षकाला त्याच्या पसंती क्रम प्रमाणे एकही एकही शाळेमध्ये तेथे बदलीस पात्र शिक्षक उपलब्ध नसल्यास बदली देता आली नाही तर त्याची बदली होणार नाह.
4.2.7 विशेष संवर्ग भाग एक अंतर्गत एकदा बदलीचा लाभ घेतल्यानंतर संबंधित शिक्षकांना पुढील तीन वर्ष विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
4.2.8 विशेष संवर्ग भाग एक मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी त्याबाबतची सक्षम प्राधिकार्याचे प्रमाणपत्रcertificate अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील सदरच्या अर्जाच्या पात्रतेबाबत संबंधित गटाची गटविकास अधिकारी गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी यांची समिती निर्णय घेईल.
4.3 टप्पा क्रमांक तीन
विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांच्या बदल्या
4.3.1 टप्पा क्रमांक दोन प्रमाणे कार्यवाही झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व विशेष संवर्ग भाग दोन शिक्षकांना त्यांचा पसंती क्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल तदनंतर विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन यांच्या बदल्या करण्यात याव्यात.
4.3.2 जे शिक्षक विशेष संवर्ग शिक्षक भाग दोन मध्ये मोडतात त्यांनी विवरणपत्र क्रमांक चार मधील नमुन्यात स्वयंघोषित प्रमाणपत्र दोघांच्या स्वाक्षरीने सादर करणे आवश्यक आहे.
4.3.3 जर दोघेही जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर दोघांपैकी एकच या समाजासाठी अर्ज करू शकेल.
4.3.4 उपरोक्त प्रमाणे पती-पत्नी एकत्रीकरण झाल्यावर संबंधित कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी या शासन निर्णयातील नमूद केलेल्या कार्यपद्धती लागू होतील या तरतुदीप्रमाणे संबंधिताची बदली पात्र सेवा झाल्यानंतर त्यांची पुढील बदली करताना उपरोक्त नमूद केल्याप्रमाणे त्यांना एक एकक मानून बदलीने नियुक्ती देता येईल पर्यायाने ज्या ठिकाणी दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी अन्यथा तीस किलोमीटर परिसरात दोन जागा रिक्त असतील अशा ठिकाणी शक्यतो त्यांची बदली केली जाईल जर दोघे पती-पत्नी जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक असतील तर एकत्रिकरण झाल्यानंतर त्या दोघांना एक एकक म्हणून विचारात घ्यावयाचे आहे यापैकी एकाची पण दहा वर्षे सलग सेवा झाली असल्यास दोघांना बदलीच पात्र धरण्यात येईल.
4.3.6 विशेष संवर्ग दोन च्या खाली बदली घेतल्यास पुढील तीन वर्षे विनंती बदलीसाठी अर्ज करता येणार नाही.
बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या
4.4.1 टप्पा क्रमांक तीन प्रमाणे कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना त्यांचा पसंती क्रम भरण्यासाठी चार दिवसांच्या अवधी देण्यात येईल त्यानंतर बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करण्यात येतील.
4 4.2 यासाठी ज्या बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची तीन वर्षाची बदली करावयाची निश्चित धरावयाची अवघड क्षेत्रातील सेवा पूर्ण झाली असेल अशा शिक्षकांनी बदलीसाठी विवरणपत्र एक मध्ये अर्ज करणे आवश्यक आहे.
4.4.3 सदर कर्मचाऱ्यांच्या बदल्या ह्या त्यांच्या बदल्यासाठी पात्र ठरवण्याचे सेवा जेष्ठतेनुसार करण्यात येतील.
4.4.4 सेवा जेष्ठता समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली अनुज्ञेय राहील.
4.4.5 अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या ह्या बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर त्यांच्या विनंती केली प्राधान्य क्रमानुसार केल्या जातील.
4.4.6 बदली अधिकार पात्र शिक्षकांनी जर बदलीसाठी पसंती ग्राम दिला नाही आणि जर हे शिक्षक बदलीस पात्र नसतील तर त्यांची बदली होणार नाही.
4.5 टप्पा क्रमांक पाच बदलीस पात्र शिक्षकांची बदली करण्याची कार्यपद्धती
4.5.1 टप्पा क्रमांक एक दोन तीन व चार मध्ये नमूद केलेल्या कार्यपद्धतीमुळे बदली होत असलेले व बदलीस पात्र शिक्षक यांची एक ज्येष्ठता यादी जिल्हा परिषदेतील एकूण सेवा विचारात घेऊन करण्यात येईल सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व शिल्लक शिक्षकांना त्यांचा पसंतीक्रम भरण्यासाठी चार दिवसांचा अवधी देण्यात येईल
4.5.2 यश शिवाजी स्टेटस समान असल्यास वयाने ज्येष्ठ असणाऱ्या कर्मचाऱ्यास बदली प्रधान यांनी राहील.
4.5.3 या यादीतील शिक्षकांच्या त्यांच्या प्राधान्यक्रमाने व त्यांच्या पसंतीनुसार बदल्या करण्यात येतील परंतु या शिक्षकांची बदली ही त्या शाळेत जाण्यास इच्छुक आहेत त्या शाळेत ठेवावयाचा रिक्त जागा सोडून अन्य रिक्त जागा असतील त्याच पदांवर बदली होऊ शकते.
4.5.4 या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल
4.5.5 सर्व शिक्षकांना किमान 30 अथवा टप्पा क्रमांक चार ची बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहील
4.6 टप्पा क्रमांक सहा विस्थापित शिक्षकांसाठी शेवटचा टप्पा
पप्पा क्रमांक पाच पूर्ण झाल्यानंतर सुधारित रिक्त जागांची यादी जाहीर करण्यात यावी व टप्पा क्रमांक पाच मधून उरलेल्या शिक्षकांना त्यांना पसंती क्रम मध्ये बदल करण्यासाठी चार दिवसांचा कालावधी देण्यात येईल टप्पा क्रमांक पाच नुसार सर्वांची शिवाजी स्तता व पसंती क्रमानुसार बदली करण्यात यावी सर्व शिक्षकांना किमान ती सातवा टप्पा क्रमांक पाच चे बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त असलेल्या जागांचा पसंती क्रम देणे अनिवार्य राहिली या शिक्षकांनी पसंती प्राधान्यक्रम न दिल्यास किंवा त्यांच्या प्राधान्यक्रमाप्रमाणे जागा उपलब्ध नसल्यास व वरील प्रमाणे बदली होत असल्यास उपलब्ध होणाऱ्या पदावर त्यांची बदलीने नियुक्ती केली जाईल.
4.7 कार्यमुक्ती आदेश
बदलीने पदे स्थापनेचे आदेश निर्गमित करताना त्यामध्ये कार्यमुक्तीचा दिनांक नमूद करण्यात यावा कार्यमुक्तीच्या दिनांका नंतर ते बदली होण्यापूर्वी ज्या ठिकाणी कार्यरत होते त्या ठिकाणावरून त्यांची वेतन अथवा कोणतेही देयके अदा करू नयेत बदली नंतर संबंधित शिक्षक बदलीच्या ठिकाणी रुजू होत नसेल तर अशा शिक्षकाविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नियमानुसार शिस्तभंगाची कार्यवाही कराव
5. इतर धोरणात्मक बाबी
5.1 शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या या ऑनलाइन पद्धतीने करण्याचा निर्णय शासन घेत आहे यासाठी खालील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबण्यात याव
5.1.1 राज्यस्तरावर शिक्षकांच्या ऑनलाईन पद्धतीने बदल्यासाठी एक नोडल ऑफिसर ची नेमणूक करण्यात येईल.
5.1.2 तांत्रिक बाबींसाठी एक कार्य कार्यक्रम अधिकारी यांची नेमणूक करण्यात यावे जिल्हास्तरावरील सर्व तांत्रिक अडचणी दूर करण्याची त्यांची जबाबदारी राहील
5.2 मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रत्येक शिक्षकांचा पसंती क्रम दिसेल शिक्षकांच्या बदल्यात झाल्यानंतर संबंधित संगणक यंत्रणेने बदलीच्या पूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी यांना उपलब्ध करून द्यावी.
5.3 बदली ही संपूर्णपणे प्रशासकीय स्वरूपाची बाब असल्यामुळे कोणत्याही कार्य कर्मचाऱ्यांनी राजकीय दाबा वापरल्यास महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा वर्तणूक नियम 1967 मधील नियम सहा ऑब्लिक पाच अभंग केला म्हणून ती कृती शिस्तभागाच्या कारवाईस पात्र राहील.
5.4 विनंती भरण्यासाठी कोणतेही भत्ते व पदग्रहण अवधी अनुज्ञेय राहणार नाही
5.5 प्रशासकीय अथवा विनंती बदली झालेल्या कर्मचाऱ्यांना तात्पुरती प्रतिनिधी अशा मार्गाने त्यांच्या पूर्वीच्या नियुक्तीच्या ठिकाणी किंवा कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक सोयीसाठी इतरत्र पदस्थापना देऊ नये या प्रकारचा प्रयत्न बदलीतील अवैधता आणि निमित्त समजून संबंधित प्रश्न अधिकारी शिस्तभंग कारवाई पात्र होईल.
5.6 जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना बदल्या सामान्यपणे वर्षातून एकदाच दिनांक एक मे ते 31 मे पर्यंत करण्यात यावत
5.7 काही शिक्षकाने त्यांच्या जिल्हा अंतर्गत या संदर्भात मानाने उच्च व सक्षम न्यायालयात दावा दाखल केला असल्यास अशा प्रकरणात माननीय उच्च न्यायालय व सक्षम न्यायालयाने दिलेले आदेशाची सर्व वर्तमानव यांनी करावी व तज्ञांतर शासन निर्णयानुसार जिल्हा अंतर्गत बदल्यांबाबत पुढील कार्यवाही.
5.8 आरटीआय नुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये कोणत्याही परिस्थितीत दहा टक्के अपेक्षा जास्त जागा रिक्त ठेवणे शक्य नाही त्यामुळे समानीकरणाचे धोरण सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी नियमानुसार राबविण्यात येईल याची दक्षता घ्यावी समानीकरणाच्या जागा निश्चित करण्यासाठी संबंधित जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित जिल्हा परिषद यांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांची समिती गठित करण्यात यावी समाजकारणासाठी कोणत्या जागा निश्चित करावयाच्या याबाबतचा निर्णय सदर समितीने घ्यावा.
5.9 जिल्हा परिषद शिक्षकांच्या होणाऱ्या जिल्हाअंतर्गत बदलीच्या प्रचलित संगणकीय प्रक्रियेच्या प्रस्तावित शासन निर्णयामध्ये दिनांक एकमेव ते 31 मे पर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत सूचित केले आहे परंतु या व्यतिरिक्त काही अभयार्य व योग्य कारणास्तव परिस्थिती सुरजीवर बालसंगोपन रजेवर गंभीर अपघातामुळे किंवा इतर बाबी बदली करावयाची झाले असतील बदली न करता प्रति नियुक्ती करण्यात यावी सदर प्रतिनिधी ही विभागीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लेखी मान्यतेने करण्यात यावी प्रतिनियुक्ती करताना खालील बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
1. बदली प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कोण होणाऱ्या रिक्त पदावर प्रतिनिधी करण्यात यावी
2. त्या ठिकाणी शैक्षणिक अडचण होणार नाही याची खात्री शिक्षणाधिकारी.
3. एक महिन्याच्या प्रतिनिधींची मागणी करणाऱ्या शिक्षकांचे अर्ज मागून शिक्षणाधिकारी यांनी तयार करावी
5.10 कल्याण बाबाच्या अनियमित्ताचे बाबतची तक्रार
5.10.1 संगणकीय प्रणाली द्वारे निर्गमित झालेल्या आदेशाच्या विरोधात बदलीच्या ते बाबत तक्रार असल्यास त्याच्या त्याचा निपटारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर झाल्यास संबंधित शिक्षकांना जिल्हा परिषद स्तरावर सत्वर न्याय मिळू शकतो यासाठी जिल्हाअंतर्गत बदलीमध्ये शिक्षकांची तक्रार असल्यास सदरच्या तक्रारीची चौकशी करून निवारण करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या स्तरावर एक समिती गठित करण्यात येत आहे सुधार समितीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिक्षण अधिकारी यांचा समावेश असेल बदलीचे आदेश प्राप्त झाल्यापासून संबंधित शिक्षकांनी सात दिवसाच्या आत बदली बाबत तक्रार असल्यास या समितीकडे तक्रार अर्ज दाखल करावा तक्रारीच्या संबंधात समितीने चौकशी करून 30 दिवसाच्या आत निर्णय घेण्यात यावा परंतु बदली बाबतची तक्रार तपासात असताना गैरसोयीची नियुक्ती म्हणजे आवरल्यांमधील अनिमित्त नव्हे असे प्रामुख्याने स्पष्ट करण्यात यावे कोणत्याही परिस्थितीत घोषित करण्यात आलेल्या अनिवार्य रिक्त जागेवर शिक्षकांची समुपदेशनाने नियुक्ती करता येणार नाही कारण समानीकरणाचे धोरण हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आवश्यक आहे.
5.10.2 मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समितीने घेतलेल्या निर्णयाने समाधान न झाल्यास संबंधित शिक्षक बदलीच्या अनियमित्ये बाबत विभागीय आयुक्तांकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश प्राप्त झाल्यापासून सात दिवसाचे आत दाद मागू शकतात अशा पद्धतीने विभागीय आयुक्त यांच्याकडे दाखल झालेल्या अपिला व अपील वजा तक्रारीवर शक्यतो तक्रार प्राप्त झाल्यानंतर पुढील 30 दिवसाच्या आत विभागीय आयुक्तांनी निर्णय घ्यावयाचा आहे विभागीय आयुक्तांनी घेतलेला निर्णय अंतिम राहील.
5.10.3 वरील प्रमाणे बदलीच्या आदेशाच्या विरुद्ध अपील प्रक्रिया सुरू असताना जर शैक्षणिक वर्ष आरंभ झाली तरी विद्यार्थी शैक्षणिक मुस्कान होऊ नये म्हणून आपली प्रक्रियेला बाधा न येता व शिक्षकांच्या अपिलय अधिकार अबाधित ठेवून शिक्षकांना त्यांना नेमून दिलेल्या पदस्थापनेवर हजर होऊन शैक्षणिक कर्तव्य बजावणी बंधनकारक राहील.
5.10.4 विशेष संवर्ग भाग व एक व विशेष संवर्ग भाग दोन मध्ये ज्या शिक्षकांनी अर्ज भरून बदली करून घेतलेले आहेत त्या शिक्षकांबद्दल तक्रारी प्राप्त झालेले आहेत अशा शिक्षकांची बदलीच्या संबंधित समाजाच्या कागदपत्रांची तात्काळ पडताळणी करण्यात यावी ही पडताळणी करताना नैसर्गिक न्याय म्हणून त्यांना म्हणणे मांडण्यासाठी सात दिवसात सात दिवसांचा अवधी देण्यात यावा.
5.10.5 अशी पडताळणी करताना एखाद्या शिक्षकांनी जाणीवपूर्वक खोटी व दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतली आहे अशी बाब आढळल्यास संबंधित शिक्षकाची निलंबन करून त्याच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी प्रास्तावित करावी.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.Maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने
3 thoughts on “जिल्हा अंतर्गत बदली शासन परिपत्रक 7 एप्रिल 2021 शासन निर्णय online teacher transfer gr”