जिल्हा परिषद शिक्षकांचे सर्व प्रकारची पुरवणी देयके ऑफलाईन ऐवजी दरमहा मासिक बेतनासोबत ऑनलाईन मंजूर करणे बाबत.
संदर्भ:- श्री. राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, औरंगाबाद यांचे निवेदन दि 25/1 / 2022 * pi दि. 25/1 / 2022
महोदय,
उपरोक्त विषयी सविनय सादर करण्यात येते की, श्री. राजेश हिवाळे, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ, औरंगाबाद, यांचे निवेदन दिनांक 25/01/2022 रोजी या कार्यालयास प्राप्त झाले आहे. निवेदनाद्वारे जिल्हा परिषद शिक्षकांचे सर्व प्रकारची पुरवणी देयके ऑफलाईन ऐवजी दरमहा मासिक वेतनासोबत ऑनलाईन मंजूर करणे बाबत विनंती केले आहे.
संदर्भीय प्राप्त निवेदकर्ते यांच्या निवेदनाची छायाप्रत यासोबत सविनय सादर