पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत one extra increment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतन वाढ देण्याबाबत one extra increment

जिल्हा परिषदेतील प्राथमिक शाळांमधील, पदवीधर प्राथमिक शिक्षकांना, पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक अथवा केंद्रप्रमुख पदी पदोन्नती दिल्यानंतर वेतन निश्चिती करताना एक वेतनवाढ देण्याबाबत

संदर्भ :-१. ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्र. जिपअ-२०२१/प्र.क्र.१४२/आस्था-४, दि.२६.०९.२०२३.

महोदय,

उपरोक्त विषयांकित प्रकरणी संदर्भाधिन शासन निर्णयाचे कृपया अवलोकन व्हावे. उपरोक्त शासन निर्णयामधील परिच्छेद क्र.३ मध्ये “सदर शासन निर्णय आदेशाच्या दिनांकापासून लागू २. राहील” ऐवजी “सदर शासन निर्णय पदवीधर प्राथमिक मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून लागू राहील” अशी सुधारणा करण्याचे प्रस्तावित आहे. त्यानुषंगाने खालील विवरणपत्रातील माहिती तात्काळ ई-मेल द्वारे शासनास उपलब्ध करुन देण्यात यावी, ही विनंती.

one extra increment 
one extra increment

Leave a Comment