लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कर्मचाऱ्यांच्या आजार व उपचार माहिती सादर करणे बाबत on election duty 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कर्मचाऱ्यांच्या आजार व उपचार माहिती सादर करणे बाबत on election duty 

निवडणूक कर्तव्यावर असतांना आजारी पडलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत माहिती सादर करण्याबाबत ..

संदर्भ:- या कार्यालयाचे समक्रमांकाचे दि. २१.०२.२०२४ चे पत्र.

महोदय,

उपरोक्त विषयावरील संदर्भाधीन पत्रान्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी हे कर्तव्यावर असतांना आजारी पडल्यास त्यांची सुश्रुशा किंवा उपचार चांगल्या रुग्णालयात करण्यासाठी व्यवस्था/Tie-ups/Cashless medical Treatment सुविधा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

२. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम दिनांक १६.०३.२०२४ ला घोषित झाला असून आतापर्यंत दोन टप्यातील मतदान सुध्दा झालेले आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत बऱ्याच जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी आजारी पडल्याच्या किंवा मृत झाल्याच्या घटना निदर्शनात येत आहेत. यास्तव निवडणूक कर्तव्यार्थ असताना आजारी पडलेले अधिकारी/कर्मचारी, सीएपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ अधिकारी/कर्मचारी यांचे आजार व त्यांच्यावरील उपचाराबाबत सोबतच्या प्रपत्रात माहिती तात्काळ या कार्यालयाकडे सादर करण्यात यावी, अशी आपणास विनंती आहे.

on election duty 
on election duty

2 thoughts on “लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ कर्मचाऱ्यांच्या आजार व उपचार माहिती सादर करणे बाबत on election duty ”

  1. वर्धा मतदान

  2. माझी 08 -वर्धा,
    043-मोर्शी,
    घोडदेव येथे निवडणूक अधिकारी 2 म्हणून जबाबदारी सांभाळली तेंव्हा मला गळफुगी, फत्री या आजाराने ग्रस्त होतो

Leave a Comment