जुनी पेन्शन साठी दिनांक 14 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती समोर “हलाबोल आंदोलन” करण्याबाबत old penshan scheme
जुन्या पेन्शनच्या समिती शिफारसीच्या सुधारीत पेंशन योजना (GPF) ऐवजी म.ना.से. अधि. 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी (GPF) सह पुर्ववत लागु करण्याकरिता दिनांक 14 जुलै 2024 (रविवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती समोर “हलाबोल आंदोलन ” करण्याबाबत
संदर्भ :- श्री. गौरव काळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा अमरावती यांचे निवेदन (प्राप्त दि. ०८- ०७-२०२४)
महोदय,
उपरोक्त विषयाचे अनुषंगाने, श्री. गौरव काळे, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना, जिल्हा अमरावती यांनी संदर्भीय निवेदन या कार्यालयास सादर केलेले आहे. सदर निवेदनामध्ये जुन्या पेन्शनच्या समिती शिफारसीच्या सुधारीत पेंशन योजना (GPF) ऐवजी म.ना.से. अधि. 1982 व 1984 अंतर्गत जुनी पेन्शन योजना भविष्य निर्वाह निधी (GPF) सह पुर्ववत लागु करण्याकरिता दिनांक 14 जुलै 2024 (रविवार) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती समोर “हलाबोल आंदोलन ” करण्याबाबत नमुद केले आहे. सदर निवेदन पुढील कार्यवाहीसाठी सोबत सविनय सादर करण्यात येत आहे.
करीता उपरोक्त निवेदनाची प्रत सोबत पुढील कार्यवाहीकरीता सविनय सादर करण्यांत येत आहे. सहपत्र :- संदर्भिय निवेदन