दि.०१/११/२००५ पुर्वी शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत old penshan scheme 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.०१/११/२००५ पुर्वी शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत old penshan scheme 

दि.०१/११/२००५ पुर्वी पदभरती जाहिरात/अधिसुचना निर्गमीत झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागु करणेबाबत old penshan scheme

उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयान्वये, शासनाने दि.०१/११/२००५ पुर्वी पदभरती जाहिरात/अधिसुचना निर्गमीत झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दि.०१/११/२००५ रोजी किंवा त्यानंतर रुजु झालेल्या शासकीय अधिकारी/कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम, १९८२ महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्ती वेतनाचे अंशराशीकरण) १९८४ व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व अनुषंगीक नियमाच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याची तरतुद केलेली आहे. त्याअनुषंगाने या कार्यालयाच्या संदर्भीय पत्र क्र.०२ अन्वये सबंधित कर्मचाऱ्यांचे विनंती अर्ज या कार्यालयास सादर करण्यास सुचित करण्यात आलेले आहे. प्राप्त विकल्प विनंती अर्जाप्रमाणे खालील तक्त्यामध्ये नमुद कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशन योजना लागु करणेसाठी प्रस्ताव स्विकारण्यात आले आहेत.

तथापी संदर्भीय शासन निर्णयाव्दारे नियुक्ती प्राधिकारी या नात्याने प्रदान केलेल्या अधिकारान्वये, आपणांस (खालील तक्त्यामध्ये नमुद सबंधित सर्व कार्यालय प्रमुखांस) सुचित करण्यात येते कि, खालील तक्त्यामध्ये नमुद असलेले कर्मचारी हे त्यांच्या विकल्प विनंती अर्जानुसार, संदर्भीय शासन निर्णयान्वये जुनी निवृत्ती वेतन व अनुषांगिक नियम लागु होण्यास पात्र ठरत आहेत.

जिल्हा परिषद अमरावती पेन्शन पत्र pdf download

Leave a Comment