दि.23/10/2024 व 24/10/2024 रोजीच सर्वांनी आपले वेतन देयके व सण अग्रिमाची देयके कोषागारात सादर  करण्याची दक्षता घेणेबाबत October payment 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.23/10/2024 व 24/10/2024 रोजीच सर्वांनी आपले वेतन देयके व सण अग्रिमाची देयके कोषागारात सादर  करण्याची दक्षता घेणेबाबत October payment

आज दिनांक 22.10.2024 रोजीचे मा. संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई यांचे VC चे अनुषंगाने प्राप्त निर्देशानुसार सर्व आहरण व संवितरण अधिकारी यांना सुचित करण्यात येते की, दिनांक 23.10.2024 व 24.10.2024 रोजीच सर्वांनी आपले वेतन देयके व सण अग्रिमाची देयके कोषागारात सादर करण्याची दक्षता घ्यावी. म्हणजे वेतन वेळेवर करणे सोयीचे होईल. दिनांक 26.10.2024 ते 29.10.2024 या कालावधी दरम्यान कोषागाराची संगणकीय प्रणाली बंद राहणार आहे. करीता नमुद दिनांकादरम्यान कोणतेही देयक कोषागारात स्विकारले जाणार नाही. त्यामुळे वेतन देयकास विलंब झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही आहरण व संवितरण अधिकारी यांची राहील याची कृपया गांभीर्याने नोंद घ्यावी.