NMMS शिष्यवृत्ती परीक्षा दि.05 ऑक्टोबर 2024 पासून अर्ज भरण्यास सुरुवात nmms online application
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२४-२५ इ.८ वी साठी परीक्षा रविवार, दिनांक २२ डिसेंबर, २०२४ अधिसूचना.
हे ही वाचा
👉शिक्षकांच्या जिल्हा अतर्गत बदली बाबत
👉NMMS परीक्षा ऑनलाईन अर्ज भरणे बाबत
👉सरळसेवेने मानधन तत्वावर पदे भरणे बाबत
👉चित्रकला स्पर्धा एक लाखाचे पारितोषिक
👉मुलींच्या शिष्यवृत्तीत तिपटीने वाढ
👉अंगणवाडीसेविका व मदतनीस यांच्या मानधनात भरघोस वाढ
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन
आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.in व https://mscenmms.in या संकेतस्थळावर दिनांक ०५ ऑक्टोबर, २०२४ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. सोबतः माहितीपत्रक
NMMS शिष्यवृत्ती परीक्षा संपूर्ण माहिती परिपत्रक साठी येथे क्लिक करा