अधिक वर्ष सन २०२४-२५ मधील नियमित वेतन देयके सादर करणे बावत niyamit vetan deyak
उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, अर्थिक वर्ष २०२४-२५ संपत असल्याने ज्या शिक्षक/शिक्षकेतर कर्मचा-यांची नियमित वेतन देयके प्रलंबित आहेत त्यांची देयके तात्काळ शालार्थ वेतन प्रणाली मधून फॉरवर्ड करण्यात यावीत. माहे फेब्रुवारी २०२५ हा अर्थिक वर्षातील शेवटचा महिना असल्याने कोणीही शिक्षक / शिक्षकेतर कर्मचारी नियमित वेतना पासून वंचित राहणार नाही याची दक्षता मुख्याध्यापक/प्राचार्य यांनो व्यावो कोणीही कर्मचारी नियमित वेतना पासून वंचित राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मुख्याध्यापक यांची राहोल, याचो नोंद घ्यावी.