२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या सेवानिवृत प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी लाभ देणेकामी त्यांचे मंजूरीचे प्रस्ताव सादर करणेबाबत nivadshreni labha prastav 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

२४ वर्षे अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या सेवानिवृत प्राथमिक शिक्षकांना निवडश्रेणी लाभ देणेकामी त्यांचे मंजूरीचे प्रस्ताव सादर करणेबाबत nivadshreni labha prastav

संदर्भ :-

१) या कार्यालयाचे पत्र क्र जिपसो/शिविप्रा/निश्रे/५०८/२०२४ सोलापूर दि.२०/५/२४.

उपरोक्त विषयास अनुसरुन आपणास कळविणेत येते की, २४ वर्ष अर्हताकारी सेवा पूर्ण झालेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना निवडश्रेणी मंजूरीकामो आदेश क्र जिपसो/शिविप्रा/पे३/निश्रे/१६७४/११६७८/२०२४ বি २८/११/२०२४ नुसार समिती गठीत केलेली असून आदेशाची प्रत अलाहिदा आपणास देणेत आलेली आहे.. तरी यापूवी सोलापूर जिल्हयातील सन २००१-२००२ अखेर एकूण पात्र १९८० सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे निवडश्रेणी लाभाचे प्रस्तावास मंजूरी दिलेली आहे.

निवडश्रेणी मंजूरी समितीने आता सोलापूर जिल्हयातील तालुकानिहाय प्रलचित प्रकणांची माहिती घेऊन त्यांचा अहवाल मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सोलापूरे तथा समितीचे अध्यक्ष यांना दर सप्ताहाला देणे आवश्यक आहे. त्यांनुसार संबंधित सर्व गर्दाशक्षणाधिकारी, पंचायत समिती यांचेकडून सदरची माहिती खालील नमुन्यात तात्काळ प्राप्त होणे आवश्यक आहे.

वरिष्ठ वेतन व निवड श्रेणी प्रशिक्षण नाव नोंदणी करण्याबाबत शासन निर्णय

तसेच सन २००१.०२ ते आजअखेर सेवानिवृत्तवेतनधारक प्राथमिक शिक्षकांचे पात्र निवडश्रेणी लाभ मंजूरीचे परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त करुन घेऊन त्यास मंजूरीकामी वरिष्टांकडे पार्टीवण्याची कार्यवाही तात्काल विनाविलंब करणे आवश्यक आहे. त्याकरिता आपलेकडील आजअखेर प्रलंधित निवडश्रेणी लाभ मंजूरीचे प्रस्तावरणे व त्रुटीपूर्तताकामी पाठविणेत आलेले प्रस्ताव शासन नियमानुसार दि.६/१२/२०२४ अखेर अंतिम मुदतीत पाठविण्याची दक्षता घ्यावी. तसेच प्रलंबित/त्रुटीपूर्तता अभावी/अपूर्ण प्रस्तावामुळे संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांचे निवडश्रेणो मंजूरीकामी काही अडचण निर्माण झालेस याची सर्वस्वी जबाबदारी आपणावर राहील,