निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम गणित कृती आराखडा pdf स्वरूपात उपलब्ध nipun maharashtra action plan pdf
निपुण महाराष्ट्र अंतर्गत कृती कार्यक्रम गणित कृती आराखडा पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहे विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती करण्यासाठी तसेच स्थान निश्चितीचा सराव करण्यासाठी अतिशय उपयुक्त असा गणिताचा सराव करण्यासाठी विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सराव होईल अशा दृष्टीने सदर आराखडा तयार करण्यात आलेला आहे सदर आराखड्याची पीडीएफ डाऊनलोड करून विद्यार्थ्यांचा चांगल्या रीतीने सराव करून घेता येईल.