निधी वितरीत करण्याबाबत nidhi vitaran paripatrak

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

निधी वितरीत करण्याबाबत nidhi vitaran paripatrak

संदर्भ- १) शासन पत्र क्र, अनुवि२४९४/प्र.क्र.३०५/अर्थसंकल्प, दि. २३/९/२०२४.

२) मा. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. अंदाज-१८४/निधी वितरण/२०२४-२५/५८६४ दिनांक २३.०९.२०२४.

उपरोक्त विषयी संदर्भीय पत्रान्वये शालेय शिक्षण व क्रीडा विभागांतर्गत वेतन विषयक मागणी क्र. ई-२. लेखाशोष २२०२०५११-३६, २२०२३३६१-३६, २२०२३३७९-३६ व आदिवासी विकास विभागाकडील मागणी क्र. टि-५ खालील लेखाशोष २२०२१९०१-३६, २२०२१९४८-३६, व २२०राएच९७३ याखाली कोणत्या जिल्हयातील, कोणत्या महिन्यापासूनचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे बेतन प्रलंबित आहेत. त्यासाठी किती निधीची आवश्यकता आहे. याबाबतचा सविस्तर अहवाल शासनास व मा. आयुक्त शिक्षण कार्यालयास सादर करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले आहे.

सबब संदर्भिय पत्रान्वये दिलेल्या निर्देशानुसार उपरोक्त लेखाशीर्षाची माहिती पुढील कार्यवाहीसाठी सोबत सादर करण्यात येत आहे. कृपया स्विकार करावा ही विनंती.

मा. शिक्षण संचालक यांचे मान्यतेने.