इयत्ता ५ वी ८ वी नवीन नियमावली new rules for 5th 8th class
शासन निर्णय २९ मे २०२३ शासन निर्णय ७ डिसेंबर २०२३
इ. ५ वी ८ वी प्रथम सत्र सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन.
द्वितीय सत्र परीक्षा संकलित मूल्यमापन. वार्षिक परीक्षा द्वितीय सत्र अभ्यासक्रमावर आधारित.
इ. ५ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व परिसर अभ्यास १-२ लेखी परीक्षा ४० गुण तोंडी परीक्षा १० गुण एकूण ५० गुण इ.८ वी मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, समाजशास्त्र लेखी परीक्षा ५० गुण तोंडी १० गुण
एकूण ६० गुण
इयत्ता ५ वी व ८ वी कार्यानुभव, चित्रकला, शारीरिक शिक्षण प्रचलित सर्वकाश मूल्यमापन श्रेणी देणे
इयत्ता ५ वी सर्व विषय ५० प्रमाणे एकूण २५० गुण.
उत्तीर्ण गुण प्रत्येक विषय ३५% प्रमाणे १८ गुण.
सवलतीचे गुण १० तीन विषयात सवलत. ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात
इ. ८ वी सर्व विषय मराठी हिंदी इंग्रजी गणित विज्ञान समाजशाख
एकूण गुण xi x*xi =3 xi*
सवलतीचे गुण १० तीन विषयात ५ गुण जास्तीत जास्त एका विषयात
प्रगती पुस्तक नाही कार्ड देणे
वर्णनात्मक नोंदी करू नये.
शेरे- उत्तीर्ण / उत्तारीत / अनुत्तीर्ण / पुनर्रपरीक्षेक पात्र.
परीक्षेस गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यात येईल.
> पुनर्रपरीक्षा
अनुत्तीर्ण विषयाची पुनर्रपरीक्षा
कार्या, शा. शि, चित्रकला पुनर्रपरीक्षा नाही.
पुनर्रपरीक्षा निकाल नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ३ दिवस आधी जाहीर करणे.
पुनर्रपरीक्षेस सवलतीचे गुण ग्राह्य धरणे.
फेरपरीक्षेक गैरहजर विद्यार्थी अनुत्तीर्ण समजण्यास येईल.
वर्णनात्मक नोंदी करू नये हे कोणत्या पत्रकात नमूद केले आहे याबत माहिती मिळावी.
असे काही पत्रक नाही