इ.9वी व 11वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या navoday exam hallticket download 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.9वी व 11वी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तारीख जाहीर प्रवेश पत्र डाउनलोड करून घ्या navoday exam hallticket download 

शैक्षणिक सत्र 2025-26 जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता ९वी आणि ११वी साठी प्रवेश अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षा दिनांक ०८ फेब्रुवारी २०२५ रोजी होणार आहे सदर परीक्षेचे प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

खालील लिंक वर क्लिक करून प्रवेश पत्र डाउनलोड करा

https://navodaya.gov.in/nvs/en/Home1

इयत्ता 9 वीचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://cbseitms.nic.in/2024/nvsix/AdminCard/AdminCard25

इयत्ता 11 वी साठी चे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://cbseitms.nic.in/2024/nvsxi_11/AdminCard/AdminCard25

वरील 9वी साठी व 11 वी साठी होणाऱ्या प्रवेश परीक्षेच्या लिंक वर क्लिक केल्यानंतर एप्लीकेशन नंबर टाका त्याखाली जन्मतारीख निवडा व बेरीज किंवा वजाबाकी करून आलेली उत्तर नोंदवून सबमिट केल्यानंतर आपल्याला Admit Card डाउनलोड चे ऑप्शन उपलब्ध होईल ते डाऊनलोड करून त्याची print काढा.