वार, महिने, तिथी, राशी, ऋतु, दिशा उपदिशांची इ.नावे names
वारांची नावे
रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार.
मराठी महिने (बारा)
चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन.
तिथी (पंधरा)
शुक्लपक्ष व कृष्णपक्ष
प्रतिपदा, द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी, पौर्णिमा, अमावास्या.
राशी (बारा)
मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धन, मकर, कुंभ, मीन.
ऋतू (सहा)
वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर.
मुख्य ऋतू (तीन)
उन्हाळा, पावसाळा, हिवाळा.
मुख्य दिशा (चार)
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर.
उपदिशा (चार)
आग्नेय, नैर्ऋत्य, वायव्य, ईशान्य.
ज्ञानेंद्रिये (पांच)
डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा.