दिव्यांग प्रवाशांना शिवनेरी/जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत msrtc maharashtra state 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दिव्यांग प्रवाशांना शिवनेरी/जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत msrtc maharashtra state 

दिव्यांग प्रवाशांना रा.प महामंडळाच्या ताफ्यातील विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत.

संदर्भ: परिपत्रक क्र. १५/२०२३, क्र. राप/वाह/सवलत /५४३१. दि.२२.१२.२०२३.

दिव्यांग प्रवाशांस रा.प. महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेसमध्ये आसने राखीव ठेवणेबाबत तसेच सदरची आनने प्रवानादरम्यान लाभाध्यांस उपलब्ध करुन देणे बाबतची बाब या कार्यालयाच्या विचाराधीन होती. या अनुषंगानं आपणांस पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत. १. दिव्यांग प्रवाशांस खालीलप्रमाणे रा.प.बसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात येत आहेत.

२. दिव्यांग लाभार्थी कोणत्याही स्थानकातून प्रवास करीत असेल त्या स्थानकावर थांब्यावर सदर आसन प्रणुसाकरीता उपलब्ध करुन देण, ३. आर्गधन / अनार्गक्षग यसेसमध्ये दिव्यांग लाभाथ्यांस राखीव ठेवण्यात आलेले आसन हे कायमस्वरुपों संवि टंवण्यात यावे. दिव्यांग प्रवासी उपलब्ध न झाल्यास सदर आसनांचा वापर सामान्य प्रवाशांना करता येईल मात्र प्रवासादरम्यान दिव्यांग प्रवासी उपलब्ध होताच सदर आसने त्यांना रिकामी करुन देण्यात यावीत.

४. दिव्यांग लाभाध्यांस आसन आरक्षित करताना प्रथम दिव्यांगांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने आरक्षित करण्यास प्राधान्य देणे. परंतु जर सदरची आसने उपलब्ध नसल्यास दिव्यांग लाभार्थ्यांस सर्वसाधारण आसन आरक्षित करता येईल,

प्रवासा दरम्यान त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आलेली आसने उपलब्ध

६. दिव्यांग व्यक्तींना रा.प.वसेसमध्ये चढण्या/उतरण्यासाठी प्राधान्य द्यावयाचे आहे. याकरीता चालक/वाहक मदत करतील.रा.प. बसमधून दिव्यांग प्रवाशांचे गंतव्य स्थान उतरण्याचे ठिकाण । येताच रा.प. वाहकाने त्यावायतची

उद्‌घोषणा करून उतरण्याचे ठिकाण आल्याबाबत दिव्यांग प्रवाशांना सूचित करावे. १७. दिव्यांग प्रवाशांचा रा.प. प्रवास सुखकर व्हाया या हेतुने योग्य ती मदत रा.प. चालक/वाहकांनी दिव्यांग प्रवाशांनी फरात्री.

८. सद्यस्थितीत दिग्यांगांना विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी व जनशिवनेरी यसेसमध्ये आसने राखीव ठेवण्यात आलेली नव्हती. या परिपत्रकाद्वारे विनावातानुकुलित शयनयान तसेच शिवनेरी /जनशिवनेरी बसेसमध्ये आसने राखीय ठेवण्यात येत आहेत. सदर बसेसमध्ये राखीव ठेवण्यात येणा-या आसनांचा आरेखन तक्ता सांवत जोडण्यात येत आहे.

“”इवर सवलतधारी प्रवाशांना या कार्यालयाच्या वरील संदर्भिय पत्राद्वारे ठेवण्यात आलेल्या राखीव आसनांमध्ये तसेच सुचनामध्ये कोणताही बदल करण्यात येत नाही.

(c) Binai Photography

सदरचा चदल करण्यात आलेली विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशिवनेरी यस आसन व्यवस्थेची प्रत्यक्षात अंमलयजावणी ही गांत्रिक अडचणीमुळे ऑनलाईन संगणकीय आरक्षण प्रणालीवरती दिनांक ०१.११.२०२४ पासून करण्यात येणार आहे. मात्र विनावातानुकुलित शयनयान व शिवनेरी/जनशियनेरी यसमध्ये आसन व्यवम्या गग्रीय

ठेवून दिव्यांग प्रवाशांना सदरची आसने प्रवासादरम्यान उपलब्ध करुन देण्यात याचीन, सदर वागतची कार्यवाची परिपत्रक प्रसारीत केलेल्या दिनांकापासून करण्यात यावी व कोणतीही प्रवासी तक्रार होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

नरी उपरोक्त प्रमाणे यदलायावतयी माहिती सर्व संबंधित चालक/वाहक, पर्यवेक्षकीय कर्मचारी तसेच सर्व आगार व्यवस्थापक यांना देण्यात यावी, सदरची कार्यवाही अत्यंत महत्वाची समजून तातडीने पुर्तता करण्यात यावी. करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा,