इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा संदर्भात माहिती ॲप्लीकेशन विकसित ॲप डाऊनलोड करा msbshse application link update 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड परीक्षा संदर्भात माहिती ॲप्लीकेशन विकसित ॲप डाऊनलोड करा msbshse application link update 

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचे ॲप्लिकेशन विकसित करण्यात आलेले आहे ज्या एप्लीकेशनचे नाव आहे MSBSHSE या नावाचे ॲप डाऊनलोड करून यावरून विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच परीक्षे संदर्भातील वेळापत्रक सदर अॅप मध्ये त्यांना मिळणार आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना ॲपच्या माध्यमातून परीक्षेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत सदर विकसित करण्यात आलेले आहे.

इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना सर्व माहिती ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन मिळणार ॲप इन्स्टॉल करण्यासाठी खालील निळ्या लाईनला टच करा

👉MSBSHSE एप्लीकेशन ची अधिकृत लिंक येथे पहा व ॲप INSTALL करून घ्या