शालेय पोषण आहार MDM पैसे विभागणी बाबत माहिती mid day meal money distribution 

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालेय पोषण आहार MDM पैसे विभागणी बाबत माहिती mid day meal money distribution 

*मित्रांनो शासनाने MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात 1 नोव्हेंबर 2022 पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇
*इयत्ता*. *पूर्वीचा दर* *नवीन दर*
*1 ते 5. 1.89 2.08*
*6 ते 8. 2.84 3.11*
➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नव्हती.*

🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*
➡ *उत्तर – सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*

*भाजीपाला – 38%*
*इंधन – 34%*
*पुरक आहार – 28%*

🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.* 👇

*भाजीपाला – 0.79 रूपये*
*इंधन – 0.71 रूपये*
*पुरक आहार – 0.58 रूपये*
————————————-
*एकुण = 2.08 रूपये*

🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6वी ते 8वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*

*भाजीपाला – 40%*
*इंधन – 31%*
*पुरक आहार – 29%*
➡ *या वरील सूत्रानुसार इ.6वी ते 8वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇

*इ. 6वी ते 8वी साठी*
*भाजीपाला – 1.24 रूपये*
*इंधन – 0.97 रूपये*
*पुरक आहार – 0.90 रूपये*
————————————
*एकुण = 3.11 रूपये*