MHT-CET 2025 प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज वेळापत्रक MHT-CET 2025 Application Schedule

Join Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

MHT-CET 2025 प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज वेळापत्रक MHT-CET 2025 Application Schedule

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, महाराष्ट्र राज्य, मुंबई

शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष, मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, बी. प्लानिंग आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी- २०२५ प्रवेश परीक्षेसाठी उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे सादर करावयाचे आहेत.

➡️संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे

दिनांक ३०/१२/२०२४ ते दिनांक १५/०२/२०२५

➡️विलंब शुल्क भरुन ऑनलाईज अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे (अतिरीक्त विलंब शुल्कासह रु. ५००/- सर्व प्रवर्गाकरीता)

दिनांक १६/०२/२०२५ ते दिनांक २२/०२/२०२५

➡️ऑनलाईन पध्दतीने परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक

दिनांक २३/०२/२०२५

सदरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. याची सर्व संबंधीत विद्यार्थी/ पालक / संस्था यांनी कृपया नोंद घ्यावी.

संकेतस्थळ: www.mahacet.org